Table of Contents
Exam Pattern of MPSC Group C Exam: In this article we will see MPSC Group C Exam Pattern, Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims Exam, Exam Pattern of MPSC Group C Combine Mains Exam Paper 1, Exam Pattern of MPSC Group C Clerk Typist, Tax Assistant, Excise SI, Technical Assistant, and Industry Inspector Mains Paper 2 in Marathi.
Exam Pattern of MPSC Group C Exam 2022 | |
Category | Exam Pattern |
Organization | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC Group C 2022 |
Post Name | Clerk Typist, Tax Assistant, Excise SI, Technical Assistant, and Industry Inspector |
Exam Pattern of | Combine Prelims Exam and Mains Combine Paper 1 and Paper 2 |
Exam Pattern of MPSC Group C Exam 2022
Exam Pattern of MPSC Group C Examination: महाराष्ट्र गट क, सेवा परीक्षा (MPSC Group C Exam) ही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा पाच पदांसाठी होते. जे उमेदवार परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी हा लेख संपूर्ण वाचावे जेणेकरून आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 आणि पदानुसार मुख्य परीक्षा 2 यांचे स्वरूप काय आहे याची सावितर माहिती घेता येईल.
MPSC Group C Answer Key 2022 Question & Answer
कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप माहित असणे अतंत्य गरजेचे असते. कारण परीक्षेचे स्वरूप माहित असेल तरच आपल्याला योग्य प्रकारे तयारीला सुरुवात करता येते. त्यामुळे चला आज आपण MPSC गट-क सेवा परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern of MPSC Group C Exam) पाहून योग्य अभ्यासाचे धोरण आखूयात.
Exam Pattern Of MPSC Group C Exam | MPSC गट-क सेवा परीक्षेचे स्वरूप
Exam Pattern Of MPSC Group C Exam: स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. या परीक्षेचे पूर्व आणि मुख्य असे 2 टप्पे असतात. राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक, आणि उद्योग निरीक्षक या सर्व पोस्टसाठी MPSC Group C Combine Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते) आणि त्यानंतर मुख्य परीक्षेत दोन पेपर घेतले जातात ज्यातील पेपर 1 हा सर्व विभागासाठी संयुक्त असतो आणि पेपर 2 हा सर्व पदांसाठी वेगवेगळा घेतला जातो. तर चला या लेखामध्ये आपण MPSC गट-क सेवा परीक्षेचे स्वरूप | Exam Pattern Of MPSC Group C Exam बघूयात.
Syllabus Of Maharashtra Group C Services Examination
Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims | MPSC गट-क सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप
Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims: सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या या सर्व विभागातील पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते (Combine Prelims Exam). ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.
परीक्षेचे टप्पे :
1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण
2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)
पूर्वपरीक्षेचे स्वरूप :
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | बारावी | मराठी व इंग्रजी | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC Group C Mains Exam Pattern | MPSC गट-क मुख्य परीक्षेचे स्वरूप
Exam Pattern Of MPSC Group C Examination:राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामाईक असते व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येते. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 मात्र संबंधित संवर्गाच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
मुख्यपरीक्षेचे स्वरूप:
एकूण पेपर – 2 एकूण गुण- 200
पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
MPSC Group C Clerk Typist Previous Year Question Papers with Answer Key PDFs
Exam Pattern of MPSC Group C Combine Mains Exam Paper 1 | MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर 1
Exam Pattern of MPSC Group C Combine Mains Exam Paper 1: सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामाईक असून ज्याचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत. ही परीक्षा एकूण 100 गुणांसाठी असून परीक्षेसाठी एकूण कालावधी हा 1 तास आहे.
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
1 (संकेतांक क्रं. 002) | मराठी | 60 | 60 | मराठी- बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 40 | 40 | इंग्रजी- पदवी | इंग्रजी |
Exam Pattern of MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 | उत्पादन शुल्क उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2
Exam Pattern of MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2: दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
2 (संकेतांक क्रं 506) | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
Exam Pattern of MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 | कर सहायक मुख्य परीक्षा पेपर 2
Exam Pattern of MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2: कर सहायक (Tax Assistant) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
2 (संकेतांक क्रं 507) | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
Exam Pattern of MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2 | लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर 2
Exam Pattern of MPSC Group C Clerk-Typist Mains Exam Paper 2: लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
2 (संकेतांक क्रं 508) | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
Exam Pattern of MPSC Group C Industry Inspector Mains Exam Paper 2 | उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2
Exam Pattern of MPSC Group C Industry Inspector Mains Exam Paper 2: उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
2 (संकेतांक क्रं 509) | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
Exam Pattern of MPSC Group C Technical Assistant Mains Exam Paper 2 | तांत्रिक सहायक मुख्य परीक्षा पेपर 2
Exam Pattern of MPSC Group C Technical Assistant Mains Exam Paper 2: तांत्रिक सहायक (Technical Assistant) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 100 गुण
पेपर क्रं. व संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
2 (संकेतांक क्रं 510) | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
Also Read,
- MPSC Group C Post List, Post wise Vacancies Details
- MPSC Group C Exam Syllabus
- MPSC Group C Subject and Topic wise Weightage
- How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam in 1st Attempt
- MPSC Group C Salary 2022
- MPSC Group C Book List for Combine Prelims Exam 2022
FAQs: Exam Pattern Of MPSC Group C Examination
Q.1 उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेसाठी 2 टप्पे आहेत.
Q.2 लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी 2 टप्पे आहेत.
Q.3 MPSC गट-क सेवा परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: MPSC गट-क सेवा परीक्षेसाठी 2 टप्पे आहेत.
Q.4 MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा किती गुणांची असते ?
Ans: MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा 200 गुणांची असते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
