Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Group B Salary

MPSC Group B Salary 2022, Salary Structure, Job Profile and Benefits, MPSC गट ब वेतन 2022, वेतन रचना, जॉब प्रोफाइल आणि फायदे

MPSC Group B Salary

MPSC Group B Salary 2022: Maharashtra Public Service Commission has released the official MPSC Group B Combine Notification 2022 on 23rd June 2022. In this article, you will get detailed information about MPSC Group B Salary 2022 along with Salary Structure, Job Profile and Benefits Post Wise.

MPSC Group B Salary 2022
Category Latest
Exam Conducted By MPSC
Level Class 2
Name MPSC Group B Salary 2022
Total Vacancy 823
Post ASO, STI, PSI, Sub Registrar / Inspector of Stamps

MPSC Group B Salary 2022

MPSC Group B Salary 2022: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात 23 जून 2022 रोजी निघाली. एकूण 823 रिक्त जागेसाठी MPSC Group B पूर्व परीक्षा झाली. प्रत्येक उमेदवार, जो उमेदवार MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज करेल त्याला संबंधित विभाग त्यांच्या अराजपत्रित अधिकाऱ्यांना देत करत असलेले वेतन (MPSC Group B Salary 2022), भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत. आज, या लेखात MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व पदांचे वेतन (MPSC Group B Salary 2022), भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल इत्यादींबद्दल माहिती दिली आहे.

MPSC Group B Vacancy 2022 Details | MPSC गट ब पदानुसार रिक्त जागेचा तपशील 

MPSC Group B Salary Structure, Job Profile and Benefits | MPSC गट ब वेतन 2022, वेतन रचना, जॉब प्रोफाइल आणि फायदे

MPSC Group B Salary Structure, Job Profile, and Benefits: MPSC गट ब परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector), दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या सर्व पदांचा समावेश होतो. या लेखात आपण पदनिहाय प्रत्येक पदाचे वेतन (MPSC Group B Salary 2022) पाहणार आहे. सोबतच या सर्व पदांचे जॉब प्रोफाइल आणि फायदे खाली दिले आहे.

MPSC Group B Salary
Adda247 Marathi App

MPSC Group B Notification 2022

MPSC Group B Exam 2022: Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या महत्वाच्या तारखा

MPSC Group B Exam 2022 Important Dates: MPSC गट ब पूर्व परीक्षा 2022 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Combine Notification 2022: Important Dates
Events Dates
MPSC Group B Notification 2022 (पूर्व परीक्षेची जाहिरात) 23 जून 2022
Start Date to Apply Online (ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया) 25 जून 2022
Last Date to Apply Online (ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख) 15 जुलै 2022
MPSC Group B Hall Ticket 2021-22 (पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र)
MPSC Group B Combine Prelims Exam Date (गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख) 8 ऑक्टोबर 2022
MPSC Group B Mains Combine Paper 1 Exam Date (गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख) 24 डिसेंबर 2022
MPSC Group B PSI Mains Exam 2022 Paper 2 Exam Date (गट ब पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2) 31 डिसेंबर 2022
MPSC Group B STI Mains Exam 2022 Paper 2 Exam Date (गट ब राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2) 07 जानेवारी 2023
MPSC Group B ASO Mains Exam 2022 Paper 2 Exam Date (गट ब सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा पेपर 2) 14 जानेवारी 2023
MPSC Group B Sub Registrar or Inspector of Stamps Mains Paper 2 Exam Date (गट ब दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2) लवकरच जाहीर होईल
MPSC Group B Mains Result 2022 (गट ब मुख्य परीक्षा निकाल) फेब्रुवारी 2023

MPSC Group B Salary Structure | MPSC गट ब वेतन संरचना

MPSC Group B Salary Structure: महाराष्ट्र गट ब, सेवा मध्ये ही सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या सर्व पदांची वेतन (MPSC Group B Salary 2022) रचना खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव वेतनसंरचना उच्च पदावर पदोन्नतीची संधी नियुक्तीचे ठिकाण
सहायक कक्ष अधिकारी (ASO) S-14 38600-122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय जेष्ठता व पात्रतेनुसार कक्ष अधिकारी व त्यावरील पदे फक्त बृहन्मुंबईतील विविध मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय
राज्य कर निरीक्षक (STI) जेष्ठता व पात्रतेनुसार राज्य कर निरीक्षक व त्यावरील पदे राज्य शासनाच्या राज्य कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात
पोलीस उपनिरीक्षक (PSI) जेष्ठता व पात्रतेनुसार पोलीस निरीक्षक व त्यावरील पदे राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात
दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) जेष्ठता व पात्रतेनुसार अधीक्षक व त्यावरील पदे राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक कार्यालयात महाराष्ट्रात कोठेही

MPSC Group B Salary 2022 – Perks and Allowance | MPSC गट ब वेतन 2022- भत्ते

MPSC Group B Salary 2022 – Perks and Allowance: महाराष्ट्र गट ब, सेवा मध्ये MPSC गट ब परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector), दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या सर्व पदांची मिळणारे भत्ते (MPSC Group C Salary 2022) खालीलप्रमाणे आहे.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • भरपाई
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते Basic Pay वर अवलंबून असतात. जसे राज्य कर निरीक्षक पदासाठी Basic Pay 38600 आहे तर एकूण वेतन खालीलप्रमाणे असेल.

Basic Pay: Rs. 38,600
DA (34%) Rs. 13,158
HRA (Class X 27%) Rs. 10,549
TA Rs. 3,600
DA on TA Rs. 1,224
Gross Salary Rs. 67,131

Note: उदाहरणास्थव एकूण वेतन दिले आहे. यात महाराष्ट्रातील विविध ठीकानापरत्वे बदल होऊ शकतो.

MPSC Group B Job Profile | MPSC गट ब जॉब प्रोफाइल 

MPSC Group B Job Profile: MPSC गट ब मधील सर्व पदाचे जॉब प्रोफाइल खालीलप्रमाणे आहे.

Post Name Job Profile
सहायक कक्ष अधिकारी (ASO)
  • तो कक्ष अधिकाऱ्याच्या अंतर्गत काम करतो.
  • विविध मंत्रालयीन महत्वाची कामे सहायक कक्ष अधिकारी करतो
  • राज्याच्या अर्थसंकल्प विषयक कामे ASO करतात.
राज्य कर निरीक्षक (STI)
  • कर कायदे लागू करण्यासाठी कर सल्ला आणि सहाय्य प्रदान करणे.
  • आर्थिक स्टेटमेन्ट आणि इतर साहित्य तपासणे
  • लिपिक आणि तांत्रिक सहाय्यकांचे व्यवस्थापन.
  • संभाव्य फसवणूक परिस्थिती पाहण्यासाठी मुलाखती, भेटी आणि संशोधन वापरले जातात.
  • अहवाल तयार करणे

 

पोलीस उपनिरीक्षक (PSI)
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI) हा सर्वात खालचा दर्जाचा अधिकारी असतो
  • जो भारतीय पोलीस नियम आणि नियमांनुसार न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतो आणि सामान्यतः पहिला तपास अधिकारी असतो.
  • त्याच्याकडे काही पोलीस हवालदारांची कमांड आहे.
  • त्याच्या अधीनस्थ अधिकारी आरोपपत्र दाखल करू शकत नाहीत परंतु केवळ त्याच्या वतीने प्रकरणांचा तपास करू शकतात.
  • सामान्यत: ग्रामीण पोलीस ठाणी आणि छोटी पोलीस ठाणी पोलीस उपनिरीक्षकांकडे (PSI) सोपवली जातात.
दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps)
  • उपनिबंधक जिल्हा निबंधकांच्या हाताखाली काम करत असतात.
  • सब-रजिस्ट्रारचे मुख्य कार्य दस्तऐवजांची नोंदणी करणे आहे ज्यासाठी आवश्यक मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरले जाते.
MPSC Group B Salary 2022, Salary Structure, Job Profile and Benefits, MPSC गट ब वेतन 2022, वेतन रचना, जॉब प्रोफाइल आणि फायदे_4.1
Adda247 Marathi Telegram

See also

FAQs: MPSC Group B Salary 2022

Q1. MPSC Group B संवर्गातील विविध पदांचा एकूण पगार किती आहे?
Ans. MPSC Group B संवर्गातील विविध पदांचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 38600-122800 दरम्यान आहे.

Q2. महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?
Ans.महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला DA, HRA, TA, इत्यादी भत्ते दिले जातील.

Q3. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख काय आहे?
Ans. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख 08 ऑक्टोबर 2022 आहे.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC https:/mpsc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Combine Group B Prelims 2022 Online Test Series
MPSC Combine Group B Prelims 2022 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

What is the total salary of various posts in MPSC Group B category?

The total salary of various posts in the MPSC Group B category is between 38600-122800 excluding other allowances.

What allowances are given to government employees in Maharashtra?

Allowances like DA, HRA, TA, etc. will be given to government employees in Maharashtra.

Where can I find all the updates regarding government jobs in Maharashtra?

You can find all the updates regarding government jobs in Maharashtra on the website Adda247 Marathi.