Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC Group C Combine Prelims Subject...

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage | MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

Table of Contents

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage: MPSC Group C is one of the important exam conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC). MPSC Group C exam is conducted for Industry Inspector, Excise SI, Technical Assistant, Tax Assistant, and Clerk-Typist posts. MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage information is necessary to plan the study for MPSC Group C exam. With the help of MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage, you will get information about important topics of each subject. In this article, candidates can get the Subject and Topic wise Weightage for MPSC Group C Combine Prelims Exam from 2017 to 2021

MPSC Group C Combined Subject and Topic-wise Weightage
Category Exam Analysis
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Group C Prelims Exam
Exam Mode Offline
Posts
 • Industry Inspector
 • Excise SI
 • Technical Assistant
 • Tax Assistant
 • Clerk-Typist (Marathi and English)
Subject
 • Geography (भूगोल)
 • General Science (सामान्य विज्ञान)
 • Indian Constitution (भारतीय राज्यघटना)
 • Indian Economics (अर्थशास्त्र)
 • History (इतिहास)
 • Maths and Reasoning (गणित व बुद्धिमत्ता चाचणी)
 • Current Affairs (चालू घडामोडी)
MPSC Group C Combined Subject and Topic-wise Weightage From 2017 to 2021

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage 

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा पाच पदांसाठी MPSC Group C Exam ची अधिसूचना जाहीर करत असते. MPSC गट क परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपल्याला  त्यांचा अभ्यासाला MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्या विषयावर किती भर द्यायचा त्यातील महत्वाचे Topics कोणते आहेत याबद्दल माहिती मिळते. तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी म्हणून या लेखात 2017 ते 2021 पर्यंतच्या MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage दिले आहे जेणेकरून तुम्हाला तुमची Preparation योग्य पद्धतीने करता येईल.

MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2022

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_40.1

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage | MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage: स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा चांगला अभ्यास आपल्याला करता यायला पाहिजे. MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत आता पर्यंत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोणत्या विषयात कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न विचारले जातात याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_50.1
Adda247 Marathi Application

Exam Pattern Of Maharashtra Group C Services Examination

MPSC Group C Combine Prelims Exam Pattern | MPSC गट-क सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

Exam Pattern Of MPSC Group C Examination: सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  (Excise Sub Inspector), विक्रीकर विभागातील कर सहायक (Tax Assistant) आणि लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल,राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.

पूर्वपरीक्षेचे स्वरूप :

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या           एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्रं 012) 100 100 बारावी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage | MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage: स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षेचे स्वरूप, परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या Subject च्या Sub-topic वर प्रश्न विचारले जातात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला उपयुक्त पडेल असे मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण येथे देत आहोत. नक्की बघून घ्या, फायदा होईल. 2018 पासून Excise-SI, Tax Assistant, Clerk-Typist या पोस्टसाठी पूर्व परीक्षा संयुक्त घ्यायला सुरुवात केली.

MPSC Group C Clerk-Typist Previous Year Question Papers with Answer Keys PDFs

MPSC Combine C Prelims Subject Wise Previous Year Trends-Geography | भूगोल

MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage-Geography: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत भूगोल या विषयावर 15 प्रश्न येतात. साधारणतः महाराष्ट्राचा भूगोलावर 10-11 प्रश्न आणि भारताचा भूगोलावर 4-5 प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
प्राकृतिक
1 1 1 2
नद्या व नद्यांचे खोरे  3 1 1 1
लोकसंख्या 3 1 2
हवामान 2 1
जलविद्युत केंद्रे 1 1
शिखरे / पर्वत / पठार  1 1 2 1
ऊर्जा / खनिजे 2 1 1 1
मृदा 1 1
उद्योग 2 1
घाट 1 1
जमाती 1 1
इतर 2 6 5 6
एकूण 15 15 15 15

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- General Science | सामान्य विज्ञान 

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- General Science: MPSC गट ब संयुक्त पूर्वपरीक्षेत सामान्य विज्ञान या विषयावर साधारणतः 15 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
वर्गीकरण – प्राणी 2 1 3 2
वर्गीकरण – वनस्पती 2 2 2 1
रोग – वनस्पती 1 1 1 1
पोषण व आहार 1 1
विद्युतधारा 2 1
प्रकाश 1 1 1
Physics Problems 1 1 1 1
अणुसंरचना / आवर्तसारणी
1 1
मूलद्रवे 2
खगोलशास्त्र
1 1 1 1
इतर 3 6 6 6
एकूण 15 15 15 15

MPSC Group C Excise-SI Previous Year Question Papers with Answer Keys PDFs

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_60.1

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- Indian Constitution | भारतीय राज्यघटना

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- Indian Polity: MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत भारतीय राज्यघटना या विषयावर साधारणतः 10 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
संविधान सभा 1 1
पंचायत राज 1 1
परिशिष्ट 7 1
आयोग 2 1
कलम 1 2 1
विधेयक 1 1
मूलभूत हक्क 1 1 2 1
मूलभूत कर्तव्ये 1
महान्यायवादी / महाधिवक्ता  1 1 1
घटनादुरुस्ती 2 2 2
राज्यपाल 1
राज्य विधिमंडळ 1 1 2
इतर 2 2 2
एकूण 8 10 10 10

MPSC Group C Previous Year Question Papers with Answer Keys PDFs

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- Indian Economics | भारतीय अर्थव्यवस्था

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- Indian Economics: MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर साधारणतः 15 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
सार्वजनिक वित्त 2 1 1 1
व्यापरतोल 2 1 1
राष्ट्रीय उत्पन्न 1 1 1
दारिद्र 1 1
पंचवार्षिक योजना 1 1 1
योजना 1 1 1
आरबीआय (RBI) 3 2 1
बँकिंग 1 1 1 4
निर्देशांक 1 1
आयोग 1 1
Budget 1 2 3 2
इतर 1 4 6 4
एकूण 15 15 15 15

MPSC Group C Syllabus

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- History | इतिहास

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- History: MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत इतिहास या विषयावर साधारणतः 15 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
समाजसुधारक 1 1 4 2
वृत्तपत्रे 2 1 1 1
सामाजिक – धार्मिक सुधारणा 1 1 3 1
ब्रिटिशकालीन कायदे / घटनात्मक विकास 1 2 1
राष्ट्रीय कॉँग्रेस 1 2 1
गांधी युग 2 1 1
1857 चा उठाव 2 1 1
स्वातंत्र्योत्तर भारत 1 1
शिक्षण 1
सहकार चळवळ 1
ब्रिटिशांचे आर्थिक धोरण 1
कॉँग्रेसपूर्व भारत 1 1
शेतकरी आंदोलन 1
क्रांतिकारी चळवळ ( भारत व महाराष्ट्र ) 2 1
ब्राहमनेतर चळवळ 1
विविध उठाव 1 1
जमीन महसूल सुधारणा 1 1
गव्हर्नर जनरल / व्हॉईसरॉय
1
रद्द 1 1
इतर 2 1 3
एकूण 15 15 15 15

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_60.1

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- Maths & Reasoning | गणित व बुद्धिमत्ता चाचणी

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- Maths & Reasoing: MPSC गट क संयुक्त पूर्वपरीक्षेत गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर साधारणतः 15 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
आकृत्या 1 1 1
Logic–Based QUESTIONS 1 1 1 1
संख्यामालिका (Number Series) 1
अक्षरमालिका 1 1
नातेसंबंध 1 1
Puzzle 1 1 1
Missing No  1 1 2
Wrong No Series 2 1
Coding – Decoding 2 1 1
Train 1
Boat and Stream  1
Ratio 1
अंतर 1 1
काळ-काम 1 1
चक्रवाढ व्याज / सरळ व्याज 1
खरे – खोटे 1 1
वयवारी 1 1
शेकडेवारी 1 1
निर्णयक्षमता 1 1
दिशा
1 1 1
Syllogism 1 1
इतर 4 4 3 2
एकूण 15 15 15  15

 

MPSC Combine Group C Prelims Subject Wise Previous Year Trends- Current Affairs | चालू घडामोडी

MPSC Group C Combined Subject and Topic wise Weightage- Current Affairs: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत चालू घडामोडी या विषयावर साधारणतः 15 प्रश्न येतात.  यामध्ये प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खालील तक्त्यात दिले आहे.

विषय Excise-SI 2017 2018 2019 2021
सांस्कृतिक 1 1 1 1
विज्ञान आणि तंत्रज्ञान  1 1 1 1
निधन व्यक्ती 1 1
 चर्चेतील व्यक्ती 1 1 1 2
आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2 1 1 1
राष्ट्रीय पुरस्कार 2 3 1
योजना 1 1 1
लष्करी सराव 1
खेळ 2 2 2 1
समित्या 1
पुस्तके 1 1 1
आंतरराष्ट्रीय घडामोडी 1 1 1 1
नियुक्ती 1 1 1 1
इतर 3 4 2 2
एकूण 15 15 15 15

Note: 2018 पासून Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist या पोस्टसाठी पूर्व परीक्षा संयुक्त घ्यायला सुरुवात केली. 2017 यावर्षी Excise SI, Tax Assistant, Clerk-Typist या पोस्टसाठी पूर्व परीक्षा वेगवेगळी होत होती. Tax Assistant आणि Clerk-Typist या परीक्षेमध्ये मराठी, English, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे 4 विषयांसाठी प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जात होते.

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल. तेव्हा, वाट कसली बघताय, जोरदार तयारी करा आणि जे टॉपिक राहिले असतील, त्यांच गुणांकण बघून उजळणी ठरवा .. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

FAQs: MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage

Q.1 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत चालू घडामोडी या विषयावर किती प्रश्न येतात?

Ans: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत चालू घडामोडी या विषयावर 15 प्रश्न येतात.

Q.2 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत इतिहास या विषयावर किती प्रश्न येतात?

Ans: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत इतिहास या विषयावर 15 प्रश्न येतात.

Q.3 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत अर्थशास्त्र या विषयावर किती प्रश्न येतात?

Ans: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेत अर्थशास्त्र या विषयावर 15 प्रश्न येतात.

Q.4 MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण कुठे पाहायला मिळेल?

Ans: Adda247 मराठी च्या App वर आणि Website वर पाहायला मिळतील.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_60.1
MPSC Group C Combine Prelims Exam 2022 Bilingual Online Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_100.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage_110.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.