Marathi govt jobs   »   How to crack MPSC Group C...   »   How to crack MPSC Group C...

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam, MPSC संयुक्त गट C पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी

Table of Contents

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam, In this article you get detailed information about How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam, also MPSC Combine Group C Prelims Exam Pattern, Study Material for MPSC Group C Prelims exam, current affairs, and Previous year question paper.

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam
Category Job Alert
Department Maharashtra Public Service Commission
Exam Name MPSC Group C 2021-22
Vacancy 900
Name How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam

How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam

How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam: 03 एप्रिल 2022 रोजी MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021-22 एकूण 900 रिक्त पदांसाठी होणार आहे. यात उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या 6 संवर्गातील पदांचा समावेश आहे. कोणत्याही MPSC परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे. या माहितीच्या आधारे, आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे करू शकतो. पहिल्या प्रयत्नात परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर योग्य धोरण आखावे लागते. Adda247 मराठी यात आपल्याला मदत व्हावी म्हणून संयुक्त गट C पूर्वपरीक्षा कशी क्रॅक (How to crack MPSC Group C Exam) करावी यासाठी महत्वपूर्ण टिप्स या लेखात देत आहे. तर चला या लेखात आपण MPSC संयुक्त गट C पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam याची सविस्तर माहिती घेऊयात.

How to Crack MPSC Combine Group C Prelims Exam | MPSC संयुक्त गट C पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी

How to Crack MPSC Combine Group C Prelims Exam: MPSC गट C ची निवड प्रक्रिया 2 टप्प्यांतून घेतली जाईल, जसे की पूर्व आणि मुख्य. उमेदवारांना निवडण्यासाठी  उमेदवार दोनही टप्प्यांत पात्र असणे आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण पूर्व परीक्षा कशी क्रॅक करता येईल, परीक्षेचे स्वरूप, या परीक्षेसाठी दररोज किती वेळ आणि कसा अभ्यास केला पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती या लेखात आपण घेणार आहोत

Adda247 App
Adda247 Marathi App

MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021-22 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Exam Pattern | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षेचे स्वरुप

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Exam Pattern: या परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 प्रश्न 100 गुणांसाठी  असतो. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो आणि 1 तासाचा वेळ असतो. शिवाय, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची वजावट (Negative marking) आहे. या परीक्षेची तयारी करताना पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण MPSC परीक्षेच्या नमुन्यातून जाणे. MPSC पुर्व परीक्षेतील प्रत्येक टप्प्यासाठी तुम्हाला  प्रत्येक विषयातील प्रश्नांची संख्या याबद्दल स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. तुमच्या तयारीसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. प्रत्येक विषयाला किती गुण आहेत हे पुढील प्रमाणे:

व‍िषय प्रश्न गुण
चालू घडामोडी 15 15
राज्यशात्र 10 10
इतिहास 15 15
भूगोल 15 15
अर्थशात्र 15 15
विज्ञान 15 15
गणित आणि बुद्धिमत्ता 15 15
एकुण 100 100

Syllabus Of Maharashtra Group C Services Examination | महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Study Material | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षा: अभ्यासाचे स्रोत

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Study Material: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास सामग्री अंतिम करणे. बर्‍याच विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे अधिक अभ्यास साहित्य आहे, ते त्यांना चांगल्या तयारीसाठी मदत करेल. आपल्याला ही कोंडी फोडण्याची गरज आहे आणि बर्‍याच पुस्तकांऐवजी आपल्याला सर्वोत्तम पुस्तके निवडण्याची गरज आहे. फक्त पुस्तकातून अभ्यास करणे कंटाळवाणे होते त्यामुळे videos च्या माध्यमातून अभ्यास केला तर जास्त लक्षात ही राहतो.  Adda247 मराठी App आणि Adda247 मराठी Website वर Notes and Articles मध्ये विषयाचे study material मिळतील. Adda247 मराठी च्या YouTube च्या चॅनेल वर मोफत व्हिडिओ पाहायला मिळतील. Adda247 मराठी App वर नवीन Batch चालू आहे.

MPSC Group C Book List For Combine Prelims Exam 2022

MPSC Combine Group C Prelims Exam: Study Time table | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षा: अभ्यासाचे वेळापत्रक

MPSC Combine Group C Prelims Exam- Study Time table: तुमच्याकडे योजना असेल तरच अभ्यासक्रम, पुस्तके, नोट्स मदत करतील. एक योजना, जी exam मध्ये यशस्वी होण्यासाठी रोडमॅप म्हणून काम करेल. दिवसाचा 5 ते 6 तास योग्य रितीने अभ्यास केला तर परिक्षा पास होता येते.

MPSC Combine Group C Prelims Exam: Current Affairs | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षा: चालू घडामोडी

MPSC Combine Group C Prelims Exam- Current Affairs: हा विषय सर्वात महत्वाचा आहे कारण प्रत्येक विषयातील Current Affairs (चालू घडामोडी) Related मुद्दे माहित असणे गरजेचे आहे. या विषयाचा परिपुर्ण अभ्यास Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website च्या माध्यमातून करता येईल. दैनदिन घडामोडी, साप्तहिक घडामोडी, ज्ञानकोश मासिक घडामोडी अशा स्वरुपात उपलब्ध आहेत.

MPSC Group C Salary 2022

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Practice Previous Year Questions | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव करा

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Practice Previous Year Questions: मागील वर्षाचे प्रश्न हे उत्तम संशोधन तंत्र आहे. तुम्ही वाचलेल्या गोष्टींची उजळणी करण्यास ते तुम्हाला मदत करतातच, परंतु परीक्षेत काय अपेक्षा करावी याबद्दल कल्पना मिळवण्यास मदत करतात. मागील वर्षांचे हे प्रश्न तुमच्या तयारीला पूरक ठरू शकतात, तुम्हाला मार्गदर्शन करून कोणते विषय महत्त्वाचे आहेत आणि अधिक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. Adda247 मराठी च्या App आणि Website मध्ये मधून Daily quiz च्या माध्यमातून PYQ चा सराव होईल.

MPSC Group C Previous Year Question Papers With Answer डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक का.

MPSC Combine Group C Prelims Exam: Test series | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षा- Test series

MPSC Combine Group C Prelims Exam: Test series: परीक्षेसाठी तुमची तयारी करण्यात Test series मोठी भूमिका बजावते. याचे कारण तुम्हाला तुमच्या सामर्थ्याबद्दल आणि सुधारण्याच्या क्षेत्रांबद्दल जागरूक करून तुमच्या तयारीचे मूल्यमपन करण्यात मदत होते. test series लवकरच Adda247 मराठी App वर येत आहेत. परीक्षेच्या नवीनतम पद्धतीनुसार या test घेण्यात येतील..

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Revision Material | MPSC संयुक्त गट क पुर्व परीक्षेची  उजळणी

How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam: Revision Material: प्रत्येक परीक्षेसाठी उजळणी अनिवार्य आहे. तुम्ही परीक्षेपूर्वी हजारो पुस्तके वाचू शकता, परंतु जर तुम्ही त्यांची उजळणी केली नाही तर त्यांचा काही उपयोग होणार नाही. कालांतराने गोष्टी विसरण्याची मानवी मेंदूची प्रवृत्ती आहे. मेंदूला उजळणी करणे हे सतत व्यायामासारखे आहे, जे मेंदूला मदत करते, त्याने वाचलेले सर्व लक्षात राहते. उजळणी करण्याकरता Adda247 मराठी वरील Notes and Article मधल्या study material वरुन उजळणी होऊ शकेल.

Read More:

FAQs: How to Crack MPSC Combine Group C Preliminary Exam

Q.1 MPSC गट C पूर्वपरीक्षा किती गुणांची असते?

Ans: MPSC गट C पूर्वपरीक्षा 100 गुणांची असते.

Q.2 MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी वेळ किती असतो?

Ans: MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी 1 तास असतो.

Q.3 MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी negative marking आहे का?

Ans: MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी 0.25 negative marking आहे.

Q.4 MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा?

Ans: MPSC गट C पूर्वपरीक्षेसाठी Add247 मराठी या App च्या माध्यमातून अभ्यास करता येऊ शकतो.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

adda247
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?