Marathi govt jobs   »   Job Notification   »   AIC Recruitment 2021

AIC भरती 2021 | AIC Recruitment 2021, Apply for 31 Posts

AIC Recruitment 2021: अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने (AIC Recruitment 2021) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 23 नोव्हेंबर 2021 रोजी विविध 31 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. AIC Recruitment 2021 अधिसूचना (Notification) PDF, AIC Recruitment 2021 ऑनलाईन अर्जाचा नमुना, रिक्त जागा, AIC Recruitment 2021 च्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा, AIC Recruitment 2021 ची  निवड प्रक्रिया, पदानुसार वेतन संरचना इ गोष्टी पाहुयात.

AIC Recruitment 2021 | AIC भरती 2021

AIC Recruitment 2021: Agriculture Insurance Company of India Limited (AIC Recruitment 2021) ने त्यांच्या अधिकृत संकेस्थळावर 23 नोव्हेंबर 2021 रोजी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) आणि हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1) या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली असून  इच्छुक आणि पात्र उमेदवार आता खालील लिंकवरून 23 नोव्हेंबर 2021 पासून AIC Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे. खाली लेखात AIC Recruitment 2021 संबंधित विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य भरती 2021 गट क निकाल जाहीर

AIC Recruitment 2021:Important Dates | AIC भरती 2021: महत्वाच्या तारखा

AIC Recruitment 2021:Important Dates: Agriculture Insurance Company of India Limited ने 23 नोव्हेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे. उमेदवारांनी संबंधित भरती प्रक्रियेसंबंधी सर्व महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता तपासणे आवश्यक आहे.

Activity Dates
अधिसूचना दिनांक 23 नोव्हेंबर 2021
Online registration सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 (08:00 am)
Online registration संपण्याची तारीख 13 डिसेंबर 2021 (08:00 pm)
अर्ज तपशील दुरुस्त करण्याची तारीख 13 डिसेंबर 2021 (08:00 PM)
अर्ज तपशील दुरुस्त करण्याची शेवटची तारीख तारीख 28 डिसेंबर 2021
Online Fee Payment 23 नोव्हेंबर 2021 ते 13 डिसेंबर 2021
AIC Admit Card 2021 परीक्षेच्या 10 दिवस अगोदर
AIC Exam Date 2021 जानेवारी 2022

 

 

 

 

 

 

AIC Recruitment 2021 Notification | AIC भरती 2021 अधिसूचना

AIC Recruitment 2021 Notification: AIC Recruitment 2021 ची अधिसूचना आपण AIC च्या संकेतस्थळावरून पाहू शकता. AIC Recruitment 2021 ची अधिसूचना 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात.

AIC Recruitment 2021 Notification डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

AIC Recruitment 2021 Vacancy Details | AIC भरती रिक्त जागेचा तपशील

AIC Recruitment 2021 Vacancy Details: खाली दिलेल्या तक्त्यात AIC Recruitment 2021 च्या रिक्त जागेचा तपशील दिला आहे. तो काळजीपूर्वक वाचवा

Posts Vacancies SC ST OBC EWS Unreserved PwBD
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) 30 5 2 8 2 14 2*HH+1*VI
हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1) 1

AIC Recruitment 2021 Eligibility Criteria | AIC भरती 2021 पात्रता निकष

AIC Recruitment 2021 Eligibility Criteria: AIC Recruitment 2021 साठी लागणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

 • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा BE, B.Tech, B.Sc, MCA, B. Com. or MBA.
 • हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1): पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे.

वय

 • किमान वय: 21 वर्षे
 • कमाल वय: 30 वर्षे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 1991 पूर्वी झालेला नसावा आणि 31 ऑक्टोबर 2000 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह).
 • अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिसूचना पहावी

AIC Recruitment 2021 Applicaton Fees | AIC भरती 2021 आवेदन शुल्क

AIC Recruitment 2021 Applicaton Fees: AIC Recruitment 2021 साठी अर्ज भरताना उमेदवारांना आवश्यक अर्ज शुल्क भरावे लागेल. AIC भरती अधिसूचना 2021 मध्ये नमूद केल्याप्रमाणे श्रेणीनिहाय अर्ज शुल्क खाली सूचीबद्ध केले आहे.

Category Exam Fee
SC/ST/PwBD Rs. 200/-
All Other Categories Rs. 1000/-

How to Apply Online for AIC Recruitment 2021? | AIC भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

How to Apply Online for AIC Recruitment 2021?: AIC Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करून ऑनलाइन अर्ज करावा.

 1. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने (AIC) च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
 2. मुख्यपृष्ठावर, शीर्षस्थानी असलेल्या “करिअर” पर्यायावर शोधा आणि क्लिक करा.
 3. स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसते, पृष्ठावर अधिसूचना शोधण्यासाठी “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि थेट भर्ती हिंदी अधिकारी (स्केल-1) या पदासाठी अर्ज करा.
 4.  लिंकच्या खाली, “ऑनलाइन ऍप्लिकेशन लिंक” वर क्लिक करा.
 5. “नवीन नोंदणी” बटणावर क्लिक करा आणि विचारलेले तपशील सबमिट करा.
 6. तयार झालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करा.
 7. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
 8. सबमिट बटणावर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा.

AIC Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

AIC Recruitment 2021 | AIC अधिसूचना 2021_40.1
AIC भरती 2021 | AIC Recruitment 2021

AIC Selection Process | AIC निवड प्रक्रिया

AIC Selection Process: AIC Recruitment 2021 ची निवड प्रक्रिया कशी असे, परीक्षेत कोणकोणते विषय असतील यासंबंधी माहिती खाली देण्यात आली आहे.

For Management Trainees (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी)

S. No. Name of test Type of test Maximum marks No. of questions Medium of Exam Duration
1 Test of Reasoning Objective 25 25 Eng/Hindi 75 minutes
2 Test of English Language Objective 20 20 English
3 Test of General
Awareness
Objective 20 20 Eng/Hindi
4 Test of Quantitative
aptitude & Computer
Literacy
Objective 25 25 Eng/Hindi
5 Professional Test to
assess technical and
professional knowledge
in the relevant discipline
Objective 35 35 Eng/Hindi 30 minutes
6 Descriptive English TestEssay, precise and
comprehension
Descriptive 25 3 English Only 45 minutes

For Hindi Officer (हिंदी अधिकारी)

S. No. Name of test Type of test Maximum marks No. of questions Medium of Exam Duration
1 Test of Reasoning Objective 25 25 Eng/Hindi 50 minutes
2 Test of General
Awareness
Objective 20 20 Eng/Hindi
3 Test of translation
(English to Hindi and
Hindi to English)
Objective 20 20 Eng/Hindi
4 Test of Hindi and English
grammar/ vocabulary +
knowledge of Act & Rules
regarding Official
Language implementation
Objective 40 40 Eng/Hindi 30 minutes
5 Test of Hindi Language
Essay, precise and
Comprehension & Hindi
& English grammar +
translation from English to
Hindi and Hindi to English
(Test) + Hindi typing,
Descriptive 50 5 Eng/Hindi 70 minutes

AIC Salary Structure | AIC वेतन संरचना

AIC Salary Structure: खाली दिलेल्या तत्क्त्यात AIC वेतन संरचना देण्यात आली आहे.

Posts Salary (per month)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) Rs. 40,000/-
हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1) Rs. 65,000/-

Latest Posts:

FAQs: AIC Recruitment 2021

Q1. AIC भरती 2021 निवड प्रक्रिया काय आहे?

Ans. AIC भर्ती 2021 ची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

Q2. AIC भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Ans. उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून किंवा अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Q3. AIC भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans.: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.

Q4.  AIC भरती 2021 मध्ये किती रिक्त आहेत?

Ans. AIC भरती 2021 मध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 31 आहे.

 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

AIC Recruitment 2021 | AIC अधिसूचना 2021_50.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

AIC Recruitment 2021 | AIC अधिसूचना 2021_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

AIC Recruitment 2021 | AIC अधिसूचना 2021_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.