Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC General Instructions

MPSC General Instructions, Get Complete Information about MPSC General Instructions, MPSC सर्वसाधारण सूचना

MPSC General Instructions: MPSC has released MPSC General Instructions on its official website i.e. @mpsc.gov.in on 17 January 2023. It is very important for candidates to read MPSC General Instructions. These general instructions will be applicable for all competitive examinations conducted by MPSC. Detailed information about educational qualifications, age limit, selection criteria, and important documents are given in MPSC General Instruction PDF. In this article, you will get detailed information about MPSC General Instructions.

MPSC General Instructions: Overview

MPSC General Instructions PDF has been declared on 17 January 2023. It will provide detailed information about exams taken by MPSC. Get an overview about MPSC General Instructions in the table below.

MPSC General Instructions: Overview
Category Job Alert
Organization Maharashtra Public Service Commission (MPSC)
Article Name MPSC General Instructions
MPSC General Instructions declared on 17 January 2023
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

MPSC General Instructions

MPSC General Instructions: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 47 पानांची MPSC General Instructions PDF जाहीर केली आहे. उमेदवारांना MPSC General Instructions वाचणे खूप आवश्यक आहे. MPSC मार्फत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही या सर्वसामान्य सूचना लागू राहणार आहे. MPSC प्रोफाईल तयार करण्यापासून निवड प्रक्रियेपर्यंत सर्व बाबींचा यात समावेश आहे. आज या लेखात आपण सविस्तर MPSC General Instructions पाहणार आहोत.

MPSC General Instructions | MPSC सर्वसाधारण सूचना

MPSC General Instructions: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेकरीता अर्हता,अर्ज सादर करण्याची पध्दती, पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्रे, भरतीप्रक्रियेतील आरक्षण, भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया, परीक्षेमधील गैरप्रकार ठरु शकणाऱ्या कृती इत्यादी बाबींची सर्वसाधारण माहिती व्हावी या हेतूने MPSC General Instructions उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. MPSC च्या शैक्षणिक अहर्ता, मुल्यांकन पद्धती, निवडीचे निकष व इतर सर्व महत्वाच्या बाबीचे विश्लेषण या MPSC General Instructions मध्ये करण्यात आले आहे. या लेखात थोडक्यात MPSC General Instructions मधील महत्वाचे मुद्दे दिले आहे.

MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_40.1
Adda247 Marathi Application

MPSC General Instructions related to Profile (प्रोफाईल संबंधी महत्वाचे मुद्दे)

MPSC General Instructions related to Profile: उमेदवारांनी आपले प्रोफाईल नेहमी अपडेट ठेवणे आवश्यक आहे. प्रोफाईल संबंधी महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • प्रोफाईल निर्मितीसाठी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • नोंदणी करताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ईमेल आयडी, वैध मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक इत्यादी तपशील अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षाविषयक प्रश्नांची उत्तरे शक्यतो अचूक अथवा ठराविक कालावधीनंतरही विस्मरण होणार नाही; यापध्दतीने देणे उमेदवारांच्या हिताचे राहिल.
 • नोंदणीकरीता वापरण्यात आलेल्या तपशीलामध्ये नंतर बदल करण्याची उमेदवारास मुभा राहणार नाही.
 • आयोगाच्या संकेतस्थळावर यापूर्वी नोंदणी/प्रोफाईल निर्मिती केलेल्या व्यक्तीस पुन्हा नोंदणी अथवा प्रोफाईल निर्मिती करण्याची आवश्यकता नाही. आयोगाकडून परवानगी देण्यात आलेल्या बार्बीकरीताच प्रोफाईलमधील तपशील अद्ययावत करता येईल.
MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_50.1
MPSC Mahapack

MPSC General Instructions related to Eligibility Criteria (पात्रता निकष)

MPSC General Instructions related to Eligibility Criteria: MPSC वेळोवेळी जाहिरातीत शैक्षणिक पात्रता नमूद करत असते. सर्वसामान्य पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

 • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
 • अर्ज करणा-या सर्व उमेदवारांनी जाहिरातीमधील/ अधिसूचनेतील सर्व तरतुदी व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून याबाबत स्वत:च खातरजमा करावी.
 • पदभरतीच्या जाहिरातीमध्ये/अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार विहित शैक्षणिक अर्हता / अनुभव / पात्रता धारण करणे आवश्यक राहील.
 • विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ / अभिमत विद्यापीठ (Deemed University) अथवा विद्यापीठ अनुदान अथवा AICTE ने मान्यता दिलेल्या स्वायत्त संस्थांमधील शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.

MPSC General Instructions related to Age Limit (वयोमर्यादा)

MPSC General Instructions related to Age Limit: MPSC च्या परीक्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षे आहेत. इतर प्रवर्गासाठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 38
मागास 18 ते 43
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 43
माजी सैनिक 18 ते 43 (सेवा कालावधी + 3 वर्षे)
अनाथ उमेदवार 18 ते 33
MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_60.1
MPSC Exam Prime Test Pack

MPSC General Instructions related to Answer Key and Result (उत्तरतालिका व निकाल)

MPSC General Instructions related to Answer Key and Result: वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या सर्व परीक्षांच्या बाबतीत उत्तरतालिका प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही आयोगाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येणाऱ्या धोरणानुसार राहील व विहित वेळेत जाहीर केल्या जाईल.

उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन:

 • वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
 • राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील Decision making and problem solving या घटकाकरीता नकारात्मक गुणांकन लागू नसेल.
 • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
 • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

अंतिम निकाल व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणे (ऑप्टिंग आऊट) (स्पर्धा परीक्षांना लागू):

 • सर्व भरतीप्रक्रियेकरीता अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
 • स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरतीप्रक्रियेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
 • स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरतीप्रक्रियेकरीता संबंधित उमेदवाराकडून प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) तयार करण्यात येईल.
 • बहुसंवर्गीय भरतीप्रक्रिया नसलेल्या स्पर्धा परीक्षांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) तयार करण्यात येईल.
 • तात्पुरती निवड यादी तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय सादर केलेल्या उमेदवारांचा विदा (Data) लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी (Final Recommendation List) तयार करण्यात येईल.
 • भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करणाऱ्या उमेदवाराचा अंतिम निवडीकरीता विचार करण्यात येणार नाही.

MPSC General Instructions PDF (सर्वसामान्य सूचनेची PDF)

MPSC General Instructions PDF: MPSC ने 17 जानेवारी 2023 रोजी जाहीर केलेली MPSC General Instructions PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC General Instructions PDF

MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_70.1
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Exam Study Material

Latest Job Alerts
इंटेलिजेंस ब्युरो भरती  2023 एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी भरती 2023 
Mazagon Dock Recruitment 2023 भारतीय तटरक्षक दल भरती 2023
DRDO VRDE Recruitment 2023 Army Base Workshop Recruitment 2023
LIC AAO अधिसूचना 2023 Maharashtra Rojgar Melava 2023
CIMFR Recruitment 2023 Jana Small Finance Bank Recruitment 2023
Central Railway Mumbai Recruitment 2023 Shri Dhaneshwari Nursing College Recruitment 2023
TMC Recruitment 2023 (Last Date Extended) Maharashtra Post Office Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Vacancy 2023 GAIL भरती 2023
Maharashtra Saral Seva Bharti Update 2023 NCS Recruitment 2023
Nagar Palika Recruitment Time Table 2023 Yantra India Limited Recruitment 2023
ISRO भरती 2022-2023 Western Railway Recruitment 2023
TIFR Mumbai Recruitment 2023 MRSAC Recruitment 2023
Maharashtra Post Office Recruitment 2023 NIT Nagpur Recruitment 2023
DBATU Recruitment 2023 RPF भरती 2023
सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) भरती 2023 ZP Recruitment 2023
Pune Mahangarpalika Bharti 2023 केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023
केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023 MNLU Nagpur Recruitment 2023
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ भरती 2023 NTRO Recruitment 2023
Maharashtra Gramsevak Bharti 2023 NDA Recruitment 2023
Maharashtra PWD Recruitment 2023 Konkan Railway Recruitment 2022-23
MMRC Recruitment 2022-23 Mahangarpalika Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Supply Inspector Recruitment 2022
Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Nashik Mahanagarpalika Bharti 2023

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_50.1
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

When has MPSC released MPSC General Instructions PDF?

MPSC has released MPSC General Instructions on 17 January 2023.

Where can I see important points in MPSC General Instructions PDF?

In this article we have provided important points from MPSC General Instructions PDF

From where can I download MPSC General Instructions PDF?

We have provided MPSC General Instructions PDF in this article.

Download your free content now!

Congratulations!

MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_100.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

MPSC General Instructions, Read All MPSC General Instructions_110.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.