Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   MUHS Bharti Syllabus 2022

MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern (Updated) , महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप स्वरूप

Table of Contents

MUHS Bharti Syllabus 2022: MUHS has given an update on MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern. So we provide you updated MUHS Bharti Syllabus 2022 in this article. Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik announces MUHS Recruitment 2022 for Section Officer / Section Officer (Purchase) / Superintendent, Senior Stenographer, Assistant Accountant, Statistical Assistant, Senior Assistant, Electrical Supervisor, Photographer, Senior Clerk / Data Entry Operator, Stenographer, Artist cum Audio / Video Expert, Clerk cum Typist / Data Entry Operator / Cashier / Treasurer, Engineer, Driver, Constable Posts. In this article, you will get a complete Post-wise Updated MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern. MUHS Bharti Syllabus 2022 helps in your preparation of MUHS Recruitment 2022

MUHS Bharti Syllabus 2022
Category Exam Syllabus
Organization Name Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik
Name of Recruitment MUHS Recruitment 2022
Vacancy 122
Post Various Posts
Name of Article MUHS Bharti Syllabus 2022

MUHS Bharti Syllabus 2022

MUHS Syllabus 2022: MHUS ने MUHS Bharti Syllabus 2022 बद्दल काही अपडेट दिला आहे. त्यानुसार या लेखात Updated MUHS Syllabus 2022 दिला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने MUHS Recruitment 2022 जाहीर केली. एकूण 122 पदांसाठी MUHS नाशिक भरती 2022 जाहीर झाली असून कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक (Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), वीजतंत्री (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Constable) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. MUHS नाशिक भरती 2022 द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे एकूण किती प्रश्न असतील, विषयानुरुप किती प्रश्न असतील यासंबधीची माहिती आपणास MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern वरून मिळते त्यामुळे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायाला मदत होईल. आज या लेखात प्रत्येक पदाप्रमाणे MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern देण्यात आला आहे.

MUHS Recruitment 2022 Notification | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अधिसूचना

MUHS Recruitment 2022 Notification: एकूण 122 पदांसाठी MUHS Recruitment 2022 जाहीर करण्यात आली आहे. MUHS Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MUHS Recruitment 2022 Notification बद्दल सर्व माहिती पाहू शकता.

MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern (Updated), Check Post-wise Syllabus_40.1
Adda247 Marathi App

Click here to know more about MUHS Recruitment 2022

MUHS Recruitment 2022 Important Dates | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

MUHS Recruitment 2022 Exam Dates and Other Important Dates: 25 जुलै 2022 पासून MUHS Recruitment 2022 साठी आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली होती. अर्ज करण्याटची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. खाली दिलेल्या तक्त्यात आपण MUHS Recruitment 2022 Exam Dates आणि इतर महत्वाच्या तारखा तपासू शकता.

MUHS Recruitment 2022: Important Dates
Events Date
MUHS Recruitment 2022 Notification (जाहिरात) 25 जुलै 2022
Start Date of Online Registration (ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख)  25 जुलै 2022
Last Date of Online Registration (ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख) 07 सप्टेंबर 2022
MUHS Recruitment 2022 Exam Dates (परीक्षेची तारीख) लवकरच जाहीर करण्यात येईल

MUHS Bharti Exam Pattern 2022

MUHS Bharti Exam Pattern 2022: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने त्यांच्या अधिकृत वेबसाइट @muhs.ac.in वर 25 जुलै 2022 रोजी MUHS Recruitment 2022 जाहीर केली होती. कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक(Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), विजतंत्रि (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Constable) या संवर्गातील पदे भरण्यासाठी MUHS Nashik Bharti 2022 जाहीर करण्यात आली आहे. MUHS नाशिक भरती 2022 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) पदानुसार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MUHS Bharti Exam Pattern 2022 Click here to view on the Web Click here to View on the App

MUHS Bharti Syllabus 2022 of Section Officer | कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Section Officer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत कक्ष अधिकारी पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Section Officer) खालील तक्त्यात दिला आहे. कक्ष अधिकारी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 English Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Stenographer, Stenographer Lower Grade, Stenographer | उच्चश्रेणी लघुलेखक, निम्श्रेश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Stenographer, Stenographer Lower Grade, Stenographer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत उच्चश्रेणी लघुलेखक, निम्श्रेश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या सर्व पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Stenographer, Stenographer Lower Grade, Stenographe) खालील तक्त्यात दिला आहे. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्श्रेश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Assistant Accountant | सहाय्यक लेखापाल पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Assistant Accountant: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सहाय्यक लेखापाल पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Assistant Accountant) खालील तक्त्यात दिला आहे. सहाय्यक लेखापाल पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 English Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Statistical Assistant | सांख्यिकी सहायक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Statistical Assistant: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सांख्यिकी सहायक पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Statistical Assistant) खालील तक्त्यात दिला आहे. सांख्यिकी सहायक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 English Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Assistant | वरिष्ठ सहायक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Assistant: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ सहायक पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Assistant) खालील तक्त्यात दिला आहे. वरिष्ठ सहायक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 English Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Electrical Supervisor | विद्युत पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti  Syllabus 2022 of Electrical Supervisor: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत विद्युत पर्यवेक्षक (MUHS Bharti Syllabus 2022 of Electrical Supervisor) पदाच्या अभ्याक्रम खालील तक्त्यात दिला आहे. विद्युत पर्यवेक्षक पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान आणि गणित सामान्य ज्ञान: दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक, विद्युत विषयक प्रश्न

गणित- अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी संगणक माहिती तंत्रज्ञ

4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Artist cum Audio / Video Expert | आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Artist cum Audio / Video Expert: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Artist cum Audio / Video Expert) खालील तक्त्यात दिला आहे. आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार उपयोजित कला, छायाचित्रण, संबंधित पदाविषयक प्रश्न Audio Video Photographry विषयी प्रश्न.
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Clerk | वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Clerk: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ लिपिक पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Senior Clerk) खालील तक्त्यात दिला आहे. वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Clerk cum Typist | लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Clerk cum Typist: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत लिपिक कम टंकलेखक पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Clerk cum Typist) खालील तक्त्यात दिला आहे. लिपिक कम टंकलेखक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Electrician | विजतंत्री पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Electrician: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत विजतंत्री पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Electrician) खालील तक्त्यात दिला आहे. विजतंत्री पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक, शैक्षणिक व औद्यगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न, संगणक माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज विद्यापीठ कामकाजासंबंधी प्रश्न, खरेदी प्रकियेसबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्याअनुषंगिक कामकाजावर आधारित प्रश्न.

MUHS Bharti Syllabus 2022 of Driver | वाहनचालक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Driver: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वाहनचालक पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Driver) खालील तक्त्यात दिला आहे. वाहनचालक पदाची परीक्षा एकूण 100 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान आणि गणित सामान्य ज्ञान – दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, रहदारीचे नियम, वाहनप्रकार, स्थानिक भौगोलिक विषयासंबंधित प्रश्न.

गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार

4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MUHS Bharti Syllabus 2022 of Constable | शिपाई पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022 of Constable: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत शिपाई पदाच्या अभ्याक्रम (MUHS Bharti Syllabus 2022 of Constable) खालील तक्त्यात दिला आहे. शिपाई पदाची परीक्षा एकूण 100 गुणांची असेल.

अ क्र विषय तपशील
1 मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
2 English स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
3 सामान्य ज्ञान आणि गणित सामान्य ज्ञान – दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र, रहदारीचे नियम, वाहनप्रकार, स्थानिक भौगोलिक विषयासंबंधित प्रश्न.

गणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार

4 बौद्धिक चाचणी बौध्दिक चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

FAQs: MUHS Bharti Syllabus 2022

Q1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम मी कुठे पाहू शकतो?

Ans: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण Adda247 मराठीच्या संकेतस्थळावर आणि App वर पाहू शकता

Q2. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम मी कुठे पाहू शकतो?

Ans: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण Adda247 मराठीच्या संकेतस्थळावर आणि App वर पाहू शकता

Q3. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहे का?

Ans: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नाही.

Q4. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचे मध्यम काय आहे?

Ans: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचे मध्यम मराठी आहे.

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern (Updated), Check Post-wise Syllabus_50.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern (Updated), Check Post-wise Syllabus_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern (Updated), Check Post-wise Syllabus_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.