Marathi govt jobs   »   Study Materials   »   State wise List of Highest Mountain...

State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State-wise List of Highest Mountain Peaks in India: In this article we have provided the List of Highest Mountain Peaks in India. Highest Mountains Peaks List is given State-wise in this article.

List of Highest Mountain Peaks in India
Category Study Material
Useful for MPSC and other competitive exams
Name State-wise List of Highest Mountain Peaks in India

State-wise List of Highest Mountain Peaks in India: MPSC आणि त्याचप्रमाणे इतर सरळ सेवा भरती परीक्षेत Static GK वर स्पर्धा परीक्षेत नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या विषयावर आपली चांगली पकड असणे खूप गरजेचे आहे कारण या विषयवार विचारण्यात आलेले प्रश्न आपण जर माहिती असेल तर काही सेंकदात सोडवू शकतो आणि त्यात वाचलेला वेळ आपण दुसऱ्या प्रश्नात चांगल्या प्रकारे वापरू शकतो. परंतु हा विषय खूप मोठा आहे. नेमका अभ्यास कोणत्या विषयांचा करावा या साठीच उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2022 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आम्ही दररोज Static GK वर लेख आणत असतो. तर चला आजच्या या लेखात आपण State-wise List of Highest Mountain Peaks in India यावर चर्चा करूयात.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022

State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State wise List of Highest Mountain Peaks in India: भारत देशात उत्तरेस पसरलेल्या हिमालय पर्वत रांगेमुळे जगातील सर्वात उंच असणारे पर्वत आपल्याला भारत देशात पहायला मिळतात. हिमालय पर्वतरांग हे दोन भागात विभागले गेले आहे, ग्रेटर हिमालय आणि लोअर हिमालय (Greater Himalayas and Lower Himalayas) अशा दोन भागात विभागले गेले आहे. हिमालय पर्वतरांगांमुळे आपल्याला उत्तरे कडील राज्यांमध्ये आपल्याला 5,000 मीटर पेक्षाही जस्ट उंची असणारे पर्वत दिसतात. त्याच बरोबर भारताच्या पुर्वेस आणि पश्चिमेस असणार्या पुर्व आणि पश्चिम घाटात अनामुडी हे पर्वत आढळतात. तसेच मध्य भारत पठारावर स्थित असलेल्या पर्वतरांगामध्ये गिरनार, गुरु शिखर इत्यादी पर्वत दिसतात. अशाच प्रकारे आपण भारतातील सर्व राज्यातील आणि तसेच बेटावरिल उंच पर्वतांची नावे, त्यांची उंची आणि त्यांचे स्थान किंवा प्रदेश जाणुन घेऊयात.

List Of Cities In Maharashtra

The prominent mountain ranges | मुख्य पर्वतरांगा

The prominent mountain ranges: हिमालयीन पर्वतरांग (Himalayan Range), काराकोरम पर्वतरांग (Karakoram Range), पूर्व माउंटन पर्वतरांग (पूर्वांचल रेंज-Eastern Mountain Range), सातपुरा आणि विंध्या पर्वतरांग (Satpura and Vindhya Range), अरवल्ली पर्वतरांग (Aravalli Range), आणि पूर्व आणि पश्चिम घाट (Eastern, and the Western Ghats). तर चला भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी पाहुयात. चला सुरु करूया.

What Is The Population Of Maharashtra?

State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State wise List of Highest Mountain Peaks in India: भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची यादी पुढीलप्रमाणे

राज्य पर्वताचे नावे पर्वतांची उंची (मिटर मध्ये) प्रदेश /स्थान
जम्मू आणि काश्मिर K2 8611 कारकोरम
सिक्कीम कांचंनजुन्गा 8,586 पुर्व हिमालय
उत्तराखंड नंदादेवी 7,816 घरवाल हिमालय
जम्मू आणि काश्मिर सालटोरो कान्ग्री 7,742 काराकोरम
अरुणाचल प्रदेश कांगतो 7,090 पुर्व हिमालय
हिमाचल प्रदेश रेओ पुर्गयील 6,816 पश्चिम हिमालय
नागालैंड माउंट सारामती 3,841 नागा डोंगर
पश्चिम बंगाल संदकफू 3,636 पुर्व हिमालय
मणिपुर माउंट इसो 2,994 सेनापती जिल्हा
केरळ अनामुडी 2,695 पश्चिम घाट
तामिळनाडू दोड्डबेट्टा 2,636 निलगिरी डोंगर
मिझोरम फवंगपुई 2,165 शैहा जिल्हा
मेघालय शिल्लोंग पर्वत 1,965 खासी डोंगर
कर्नाटक मुल्लयनागिरी 1,925 पश्चिम घाट
राजस्थान गुरु शिखर 1,722 अरवली डोंगर
आंध्र प्रदेश अर्मा कोंडा 1,680 पुर्व घाट
ओडिशा देओमली 1,672 पुर्व घाट
महाराष्ट्र कळसुबाई 1,646 पश्चिम घाट
हरियाना कारोह 1,499 मोरनी पर्वत
झारखंड परसनाथ 1,366 परसनाथ डोंगर
मध्य प्रदेश धुपगृह 1,350 सातपुरा रांग
छत्तीसगढ बैलादिला रांग 1,276 दंतेवाड़ा जिल्हा
त्रिपुरा बेतालोन्गच्चीप 1,097 जामपुरी डोंगर
गुजरात गिरनार 1,045 जूनागढ़ जिल्हा
गोवा सोसोगड 1,022 पश्चिम घाट
उत्तर प्रदेश अम्सोत पर्वत 957 शिवालिक डोंगर
बिहार सोमेश्वर 880 चंपारण
अंदमान आणि निकोबार बेटे सैडल पर्वत 731 उत्तर अंदमान बेट
तेलंगाना लक्ष्मीदेवपल्ली 670 डेक्कन पठार
पुदुचेरी लेस माउंटेग्नेस रौगेस 30 करायकाल जिल्हा
Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विध्यर्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi Telegram

तुम्हाला हेही बघायला आवडेल:

What is the Population of Maharashtra Profit and Loss Formula
Marathi Grammar For Competitive Exam Part 1 Marathi Grammar For Competitive Exam Part 2
Marathi Grammar For Competitive Exam Part 3 What Is The Language Of Maharashtra
List of top 10 tallest statues in the world Chief Minister and Governor List 2022
Important Events Of Indian Freedom Struggle List Of First In India: Science, Governance Defence, Sports
Dams And Reservoirs, Check List Of Dams And Reservoirs In India Important Newspapers in Maharashtra
Parliament of India: Rajya Sabh
Parliament of India: Lok Sabha
Important Boundary Lines
River System In Konkan Region Of Maharashtra
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Bird Sanctuary In India 2022
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India
Important Articles Of Indian Constitution 2022
Fundamental Rights Of Indian Citizens
Padma Awards 2022, Check Complete List
List Of Indian Cities On Rivers Banks
Nationalized Banks List 2022
Five Year Plans Of India (From 1951 To 2017)
Neighboring Countries of India
UNESCO World Heritage Sites in India 2022
Economic Survey of Maharashtra 2021-22 Fundamental Duties: Article 51A 
UNESCO World Heritage Sites in India 2022 List of Satellites Launched by ISRO
Gandhian Era RBI and its Functions
Credit Control Methods of RBI Education Commissions and Committees before Independence
Main Passes of Himalayas Revolt of 1857 in India and Maharashtra
Forests in Maharashtra Prime Ministers: Role and Powers and Council of Ministers
President: Role and Power, Relevant Articles Indian States and their Capitals and Union Territories List
Governor General Of British India (Before 1857) Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart

FAQs State wise List of Highest Mountain Peaks in India

Q.1 गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे ?

Ans. गुरु शिखर राजस्थान मध्ये आहे.

Q.2 भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 नंदादेवी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे ?

Ans: नंदादेवी पर्वतरांग उत्तराखंड मध्ये आहे

Q.4 भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय माहिती कुठे मिळेल?

Ans. भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.