Marathi govt jobs   »   Study Materials   »   Padma Awards 2022

Padma Awards 2022, Check Complete list of Padma Awards 2022 here | पद्म पुरस्कार 2022

Padma Awards 2022, In this article you will get detailed information about Padma Awards 2022. You get the full list of Padma Awards 2022 i.e Padma Vibhushan, Padma Bhushan, and Padma Shri Awards 2022 with awardees, their respective Fields, and States

Padma Awards 2022
Category Study Material
Exam Covered All Competitive Exams
Name Padma Awards 2022
Year 2022
Announced by The Union Ministry of Home Affairs
Total Awardee 128
Padma Vibhushan 4
Padma Bhushan 17
Padma Shri 107

Padma Awards 2022

Padma Awards 2022: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट बगट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा विषय फार महत्वाचा आहे.

पद्म पुरस्कार 2022 (Padma Awards 2022) हा घटक स्टॅटिक जनरल नॉलेज व चालू घडामोडी या विषयात येतो. त्यामुळे आगामी MPSC Group C व सर्व स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारू शकतात. आज आपण या लेखात पद्म पुरस्कार 2022 (Padma Awards 2022) मिळालेल्या व्यक्ती व त्यांची क्षेत्र व महाराष्ट्रात कोणाला पद्म पुरस्कार मिळाले याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Padma Awards 2022 | पद्म पुरस्कार 2022

Padma Awards 2022: पद्म पुरस्कार हे (Padma Awards 2022) दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जाणारे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. पद्म पुरस्कारांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते ते म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीनुसार विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादींसाठी हा पुरस्कार दिला जातो.

  • ‘पद्मविभूषण’ असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो
  • उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’
  • कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’.
Padma Awards 2022 | पद्म पुरस्कार 2022
पद्म पुरस्कार 2022

दरवर्षी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींवर पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. नामांकन प्रक्रिया लोकांसाठी खुली आहे. स्व-नामांकन देखील करता येते. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा केली. या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी 34 महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

Panchayat Raj Comparative Study

Padma Awards 2022: Padma Vibhushan | पद्म पुरस्कार 2022: पद्मविभूषण

Padma Awards 2022: Padma Vibhushan: 2022 साली एकूण 4 जणांना पद्मविभूषण पुरस्काराने (Padma Awards 2022) सम्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नाव, क्षेत्र व त्यांचे राज्य खाली टेबलमध्ये दिलेले आहे.

अ. क्र नाव  क्षेत्र राज्य
1 कु. प्रभा अत्रे कला महाराष्ट्र
2 श्री राधेश्याम खेमका (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण यूपी
3 जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) नागरी सेवा उत्तराखंड
4 श्री कल्याण सिंग (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार उत्तर प्रदेश

Function of Zillha Parishad

Padma Awards 2022: Padma Bhushan | पद्म पुरस्कार 2022: पद्मभूषण

Padma Awards 2022: Padma Bhushan: 2022 साली एकूण 17 जणांना भूषण पुरस्काराने (Padma Awards 2022) सम्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नाव, क्षेत्र व त्यांचे राज्य खाली टेबलमध्ये दिलेले आहे.

अ. क्र नाव  क्षेत्र राज्य/देश
1 श्री गुलाम नबी आझाद सार्वजनिक व्यवहार जम्मू आणि काश्मीर
2 श्री व्हिक्टर बॅनर्जी कला पश्चिम बंगाल
3 कु.गुरमीत बावा (मरणोत्तर) कला पंजाब
4 श्री बुद्धदेव भट्टाचार्य सार्वजनिक व्यवहार पश्चिम बंगाल
5 श्री नटराजन चंद्रशेखरन व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
6 श्री कृष्ण एला आणि श्रीमती. सुचित्रा
एला
व्यापार आणि उद्योग तेलंगणा
7 कु.मधुर जाफरी इतर-पाकशास्त्र USA
8 श्री देवेंद्र झाझरिया खेळ राजस्थान
9 श्री रशीद खान कला उत्तर प्रदेश
10 श्री राजीव महर्षी नागरी सेवा राजस्थान
11 श्री सत्य नारायण नडेला व्यापार आणि उद्योग USA
12 श्री सुंदरराजन पिचाई व्यापार आणि उद्योग USA
13 श्री सायरस पूनावाला व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
14 श्री संजय राजाराम (मरणोत्तर) विज्ञान आणि अभियांत्रिकी मेक्सिको
15 कु. प्रतिभा रे साहित्य आणि शिक्षण ओडिशा
16 स्वामी सच्चिदानंद साहित्य आणि शिक्षण गुजरात
17 श्री वशिष्ठ त्रिपाठी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश
Adda247 Marathi Telergram
Adda247 Marathi Telergram

Padma Awards 2022: Padma Shri | पद्म पुरस्कार 2022: पद्मश्री

Padma Awards 2022: Padma Shri:  कला, साहित्य आणि शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा, वैद्यक इत्यादी क्षेत्रातील 107 जणांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार (Padma Awards 2022) मिळाला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नाव, क्षेत्र व त्यांचे राज्य खाली टेबलमध्ये दिलेले आहे.

अ. क्र नाव  क्षेत्र राज्य/देश
1 श्री प्रह्लाद राय अग्रवाल व्यापार आणि उद्योग पश्चिम बंगाल
2 प्रो. नजमा अख्तर साहित्य आणि शिक्षा दिल्ली
3        श्री सुमित अंतिल खेल हरियाणा
4 श्री टी सेनका ए. साहित्य आणि शिक्षा नागालैंड
5 सुश्री कमलिनी अस्थाना और सुश्री नलिनी अस्थाना कला उत्तर प्रदेश
6 श्री सुब्बन्ना अय्यप्पन विज्ञान आणि इंजीनियरिंग कर्नाटक
7 श्री जे के बजाज साहित्य आणि शिक्षा दिल्ली
8 श्री सिरपी बालसुब्रमण्यम साहित्य आणि शिक्षा तमिलनाडू
9 श्रीमद बाबा बालिया सामाजिक कार्य ओडिशा
10 सुश्री संघमित्रा बंदोपाध्याय विज्ञान आणि इंजीनियरिंग पश्चिम बंगाल
11 सुश्री माधुरी बर्थवाल कला उत्तराखंड
12 श्री अखोन असगर अली बशारत साहित्य आणि शिक्षा लद्दाख
13 डॉ. हिम्मतराव बावस्कर मेडिसिन महाराष्ट्र
14 श्री हरमोहिंदर सिंह बेदी साहित्य और शिक्षा पंजाब
15 श्री प्रमोद भगत खेल ओडिशा
16 श्री एस बी भजंत्री कला तमिलनाडु
17 श्री खांडू वांगचुक भूटिया कला सिक्किम
18 श्री मारिया क्रिस्टोफर बायरस्की साहित्य आणि शिक्षा पोलैंड
19 आचार्य चंदनाजी सामाजिक कार्य बिहार
20 सुश्री सुलोचना चव्हाण कला महाराष्ट्र
21 श्री नीरज चोपड़ा खेल हरियाणा
22 सुश्री शकुंतला चौधरी सामाजिक कार्य असम
23 श्री शंकरनारायण मेनन चुंडायिल खेल केरल
24 श्री एस दामोदरन सामाजिक कार्य तमिलनाडु
25 श्री फैसल अली डार खेल जम्मू और कश्मीर
26 श्री जगजीत सिंह दर्दी व्यापार आणि उद्योग चंडीगढ़
27 डॉ प्रोकर दासगुप्ता मेडिसिन UK
28 श्री आदित्य प्रसाद दास विज्ञान और इंजीनियरिंग ओडिशा
29 डॉ. लता देसाई मेडिसिन गुजरात
30 श्री मालजी भाई देसाई पब्लिक अफेयर गुजरात
31 सुश्री बसंती देवी सामाजिक कार्य उत्तराखंड
32 सुश्री लौरेम्बम बिनो देवी कला मणिपुर
33 सुश्री मुक्तामणि देवी व्यापार आणि उद्योग मणिपुर
34 सुश्री श्यामामणि देवी कला ओडिशा
35 श्री खलील धनतेजवि (मरणोपरांत) साहित्य आणि शिक्षा गुजरात
36 श्री सावजी भाई ढोलकिया सामाजिक कार्य गुजरात
37 श्री अर्जुन सिंह धुर्वे कला मध्य प्रदेश
38 डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे मेडिसिन महाराष्ट्र
39 श्री चंद्रप्रकाश द्विवेदी कला राजस्थान
40 श्री धनेश्वर इंगती साहित्य आणि शिक्षा आसाम
41 श्री ओम प्रकाश गांधी सामाजिक कार्य हरयाणा
42 श्री नरसिम्हा राव गरिकापति साहित्य आणि शिक्षा आंध्र प्रदेश
43 श्री गिरधारी राम घोंज (मरणोपरांत) साहित्य आणि शिक्षा झारखण्ड
44 श्री शैबाल गुप्ता (मरणोपरांत) साहित्य आणि शिक्षा बिहार
45 श्री नरसिंह प्रसाद गुरु साहित्य आणि शिक्षा ओडिशा
46 श्री गोसावीदु शेख हसन (मरणोपरांत) कला आंध्र प्रदेश
47 श्री रयुको हीरा व्यापार आणि उद्योग जापान
48 सुश्री सोसम्मा इयपे पशुपालन केरल
49 श्री अवध किशोर जाड़िया साहित्य आणि शिक्षा मध्यप्रदेश
50 सुश्री सौकर जानकी कला तमिळनाडु
51 सुश्री तारा जौहर साहित्य आणि शिक्षा दिल्ली
52 सुश्री वंदना कटारिया खेल उत्तराखंड
53 श्री एच आर केशवमूर्ति कला कर्नाटक
54 श्री रटगर कोर्टेनहॉर्स्ट साहित्य आणि शिक्षा आयरलैंड
55 श्री पी नारायण कुरुप साहित्य आणि शिक्षा केरल
56 सुश्री अवनि लेखारा खेल राजस्थान
57 श्री मोती लाल मदन विज्ञान आणि इंजीनियरिंग हरयाणा
58 श्री शिवनाथ मिश्रा कला उत्तर प्रदेश
59 डॉ नरेंद्र प्रसाद मिश्रा (मरणोपरांत) मेडिसिन मध्य प्रदेश
60 श्री दर्शनम मोगिलैया कला तेलंगाना
61 श्री गुरुप्रसाद महापात्र (मरणोपरांत) नागरी सेवा दिल्ली
62 श्री थविल कोंगमपट्टू ए वी मुरुगइयां कला पुदुचेरी
63 सुश्री आर मुथुकन्नमल कला तमिलनाडु
64 श्री अब्दुल खादर नादकत्तिन तळागाळातील नवोपक्रम कर्नाटक
65 श्री अमाई महालिंग नाइक कृषि कर्नाटक
66 श्री छेरिंग नामग्याल कला लद्दाख
67 श्री ए के सी नटराजन कला तमिलनाडु
68 श्री वी.एल. नघाका साहित्य और शिक्षा मिजोरम
69 श्री सोनू निगम कला महाराष्ट्र
70 श्री राम सहाय पांडे कला मध्य प्रदेश
71  चिरापत प्रपंडविद्या साहित्य आणि शिक्षा थाईलैंड
72 सुश्री के वी राबिया सामाजिक कार्य केरल
73 श्री अनिल कुमार राजवंशी विज्ञान आणि इंजीनियरिंग महाराष्ट्र
74 श्री शीश राम कला उत्तर प्रदेश
75 श्री रामचंद्रैया कला तेलंगाना
76 डॉ. सुनकारा वेंकट आदिनारायण राव मेडिसिन आंध्र प्रदेश
77 सुश्री गामित रमीलाबेन रायसिंहभाई सामाजिक कार्य गुजरात
78 सुश्री पद्मजा रेड्डी कला तेलंगाना
79 गुरु तुल्कु रिनपोछे अध्यात्म अरुणाचल प्रदेश
80 श्री ब्रह्मानंद सांखवलकर खेल गोवा
81 श्री विद्यानन्द सरेक साहित्य आणि शिक्षा हिमाचल प्रदेश
82 श्री काली पाड़ा सरे साहित्य आणि शिक्षा पश्चिम बंगाल
83 डॉ. वीरस्वामी शेषिया मेडिसिन तमिळनाडु
84 सुश्री प्रभाबेन शाह सामाजिक कार्य दादरा और नगर हवेली और दमन और दीव
85 श्री दिलीप शाहनी साहित्य आणि शिक्षा दिल्ली
86 श्री राम दयाल शर्मा कला राजस्थान
87 श्री विश्वमूर्ति शास्त्री साहित्य आणि शिक्षा जम्मू और कश्मीर
88 सुश्री तातियाना लावोव्ना शौम्यान साहित्य आणि शिक्षा रशिया
89 श्री सिद्धलिंगैया (मरणोपरांत) साहित्य आणि शिक्षा कर्नाटक
90 श्री काजी सिंह कला पश्चिम बंगाल
91 श्री कोन्सम इबोम्चा सिंह कला मणिपुर
92 श्री प्रेम सिंह सामाजिक कार्य पंजाब
93 श्री सेठ पाल सिंह कृषि उत्तर प्रदेश
94 सुश्री विद्या विंदु सिंह साहित्य आणि शिक्षा उत्तर प्रदेश
95 बाबा इकबाल सिंह जी सामाजिक कार्य पंजाब
96 डॉ. भीमसेन सिंघल मेडिसिन महाराष्ट्र
97 श्री शिवानंद योग उत्तर प्रदेश
98 श्री अजय कुमार सोनकर विज्ञान आणि इंजीनियरिंग उत्तर प्रदेश
99 सुश्री अजीता श्रीवास्तव कला उत्तर प्रदेश
100 सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी अध्यात्मवाद गोवा
101 डॉ. बालाजी ताम्बे (मरणोत्तर) मेडिसिन महाराष्ट्र
102 श्री रघुवेंद्र तंवर साहित्य आणि शिक्षा हरयाणा
103 डॉ. कमलाकर त्रिपाठी मेडिसिन उत्तर प्रदेश
104 सुश्री ललिता वकील कला हिमाचल प्रदेश
105 सुश्री दुर्गा बाई व्याम कला मध्य प्रदेश
106 श्री जयंतकुमार मगनलाल व्यास विज्ञान आणि इंजीनियरिंग गुजरात
107 सुश्री बडापलिन वार साहित्य आणि शिक्षा मेघालय

Padma Awards 2022: Awardee in Maharashtra | पद्म पुरस्कार 2022: महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते

Padma Awards 2022: Awardee in Maharashtra: केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी 2022 (Padma Awards 2022) महाराष्ट्रातील 10 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह कला, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील इतर 8 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल आणि डॉ. बालाजी तांबे यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी तर गायिका सुलोचना चव्हाण आणि गायक सोनू निगम यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार दिला

अ. क्र. नाव क्षेत्र पुरस्काराचे नाव 
1 कु. प्रभा अत्रे कला पद्मविभुषण
2 नटराजन चंद्रशेखरन व्यापार आणि उद्योग पद्मभुषण
3 डॉ. सायरस पूनावाला व्यापार आणि उद्योग पद्मभुषण
4 डॉ. हिम्मतराव बावस्कर मेडिसिन पद्मश्री
5 डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे मेडिसिन पद्मश्री
6 सोनू निगम कला पद्मश्री
7 अनिल कुमार राजवंशी विज्ञान आणि इंजीनियरिंग पद्मश्री
8 डॉ. भीमसेन सिंघल मेडिसिन पद्मश्री
9 डॉ बालाजी तांबे (मरणोत्तर) मेडिसिन पद्मश्री
10 सुलोचना चव्हाण कला पद्मश्री

Five Year Plans Of India (From 1951 To 2017)

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Maharashtra Budget 2022-23 Nationalized Banks List 2022
Neighbouring Countries of India
UNESCO World Heritage Sites in India 2022
Economic Survey of Maharashtra 2021-22 Fundamental Duties: Article 51A 
UNESCO World Heritage Sites in India 2022 List of Satellites Launched by ISRO
Gandhian Era RBI and its Functions
Credit Control Methods of RBI Education Commissions and Committees before Independence
Main Passes of Himalayas Revolt of 1857 in India and Maharashtra
Forests in Maharashtra Prime Ministers: Role and Powers and Council of Ministers
President: Role and Power, Relevant Articles Indian States and their Capitals and Union Territories List
Governor General Of British India (Before 1857) Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart

FAQs Padma Awards 2022

Q1. पद्म पुरस्कार हे दरवर्षी कधी जाहीर होतात?

Ans. पद्म पुरस्कार हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जातात.

Q2. कोणकोणत्या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार दिल्या जातो?

Ans. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा या क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो

Q3. महाराष्ट्रात किती जणांना 2022 साली पद्म पुरस्कार मिळाले?

Ans. महाराष्ट्रात 10 जणांना 2022 साली पद्म पुरस्कार मिळाले.

Q4. 2022 मध्ये एकूण किती जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला?

Ans. 2022 मध्ये एकूण 107 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला,

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

Sharing is caring!

FAQs

When is the Padma Awards announced every year?

The Padma Awards are announced every year on the occasion of Republic Day.

For which field is the Padma award given?

The award is given in the fields of arts, social work, public affairs, science and engineering, trade and industry, medicine, literature and education, sports, civil service.

How many people in Maharashtra got Padma Award in 2022?

In Maharashtra, 10 people received Padma awards in 2022.

In total, how many people got Padma Shri award in 2022?

In 2022, a total of 107 people received the Padma Shri award.