महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रावर दिनांक 04 जून 2023 रोजी होणार आहे. यासाठीचे MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली लेखात देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदचे दिवस फार महत्वाचे असतात. या दिवशी आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. या दिवसातील रिव्हिजन फार महत्वाची असते आज आपण या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स बद्दल माहिती पाहणार आहोत ज्यात परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या टिप्स आणि उजनीसाठी महत्वाचे मुद्दे देण्यात आले आहे.
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले असून उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन | |
आयोग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 |
एकूण रिक्त पदे | 681 |
पदे | विविध विभागातील गट अ व गट ब पदे |
लेखाचे नाव | MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो | लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे |
अधिकृत संकेतस्थळ | mpsconline.gov.in |
MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 काही दिवसांवर आहे. जसा परीक्षेचा दिवस जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी चिंता वाढत आहे. परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे हा लेख घेऊन आलो आहोत.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आले. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स खाली देण्यात आले आहे.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक विषयानुसार खाली प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रातील समाजसुधारक | |
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 1(भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका) | महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे) |
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) | महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 4 (लोकमान्य टिळक) |
महाराष्टातील समाजसुधारक भाग 5 (ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज) | महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 6 (सावित्रीबाई फुले व पंडिता रमाबाई) |
रसायनशास्त्र
भौतिकशास्त्र
जीवशास्त्र
MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी या विषयावर जवळपास 15 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. Adda247 Marathi आपल्यासाठी दर महिन्याला Monthly Current Affairs PDF आणि One Liner Questions on Monthly Current Affairs प्रकाशित करत असते. या सर्व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मासिक चालू घडामोडी | मासिक चालू घडामोडी PDF | मासिक वनलायनर चालू घडामोडी |
मासिक चालू घडामोडी – एप्रिल 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – मार्च 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – फेब्रुवारी 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – जानेवारी 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – डिसेंबर 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – नोव्हेंबर 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – ऑक्टोबर 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – सप्टेंबर 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – ऑगस्ट 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मासिक चालू घडामोडी – जुलै 2022 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व 2023 साठी उमेदवारांना काही सूचना खाली देण्यात आल्या आहेत.
Best of Luck for the Exam !!!
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख
MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात प्रदान केले आहे.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 दिनांक 04 जून 2023 रोजी होणार आहे.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विषयानुसार महत्वाचे घटक या लेखात प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
मासिक चालू घडामोडींवर वन लाइनर प्रश्न-उत्तरे मासिक चालू घडामोडींवर महत्वाचे वन लाइनर प्रश्न-उत्तरे: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Computer…
Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…
MH SET उत्तरतालिका 2024 MH SET उत्तरतालिका 2024: MH SET ने दिनांक 02 मे 2024 रोजी MH SET उत्तरतालिका 2024…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…