महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | Important Rivers in Maharashtra_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important Rivers in Maharashtra- meeting places...

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे) | Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks)

Important Rivers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. MPSC Group B Combined पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र 25 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. या लेखात आपण पाहुयात Important Rivers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या.

संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र 

Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks) | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)

Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks): MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे; Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks) | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे,काठावरची महत्त्वाची शहरे)

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते: घाटाचे नाव व जोडली जाणारी ठिकाणे | Important Passes in Maharashtra

Important Rivers in Maharashtra |महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या

Important Rivers in Maharashtra |महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या: महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते. MPSC च्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राची नदीप्रणाली (River System in Maharashtra) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या भागावर राज्यासेवेच्या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात.यामध्ये संगमस्थळे, धरणे आणि काठावरची महत्त्वाची शहरे असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या नद्या, त्यांची संगमस्थळे, धरणे आणि काठावरची महत्त्वाची शहरे ही आर्थिक भूगोलाच्यादृष्टीने महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे: स्थापना वर्ष, स्थळ आणि संस्थापक

River Confluences in Maharashtra | नद्यांची संगमस्थळे

 1. तापी – पूर्णा नदीखोरे:

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

तापी + गोमती प्रकाशा (शहादा)
02 तापी + पांझरा

कपिलेश्वर

03

तापी + गिरणा रामेश्वर
04 मन + म्हैस

बाळापुर

05

तापी+पूर्णा चांगदेव
06 तापी + बुराई

शिंदखेडा

07

तापी + अनेर मांजरोद
08 पूर्णा + उमा

सांगवी

09

पूर्णा +चंद्रभागा रामतीर्थ
10 पूर्णा + मोरणा

अंकुरा

11

गिरणा + मोसम

मालेगाव

 

 1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे:

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

गोदावरी + कादवा नांदूर-माधमेश्वर
02 गोदावरी + शिवना

धारेगाव

03

गोदावरी + प्राणहिता नगरम
04 गोदावरी + इंद्रावती

सोमनूर

05

गोदावरी + दारणा सायखेडा
06 गोदावरी + खाम

जोगेश्वरी

07

गोदावरी + दक्षिण पूर्णा कोठेश्वर
08 गोदावरी + मांजरा

कुंडलवाडी

09

गोदावरी + प्रवरा टोके
10 गोदावरी + सिंदफणा

मंजरथ

11

सिंदफणा + बिंदुसरा पेडगाव
12 प्रवरा + मुळा

पाचेगाव

13

दक्षिण पूर्णा + दुधना हदगाव
 14 वाघ + वैनगंगा

काटी

15

सूर+वैनगंगा भंडारा
16 वर्धा + वैनगंगा

चपराळा

17

पैनगंगा + पूस हिवरा
18 नाग+कन्हान

भिवकुंडी

19

जांब +वर्धा कलोल
20 पैनगंगा + वर्धा

घूग्गुस

21

रामगंगा + वर्धा रामतीर्थ
22 कन्हान + वैनगंगा

गोंडपिंपरी

23

कन्हान+पेंच कामठी
24 इंद्रावती+पामुलगौतम+पर्लकोटा

भामरागड

 

 1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

घोड+कुकडी शिरूर
02 भीमा+मुळा+मुठा

रांजणगाव

03

मुळा+मुठा दापोडी
04 भीमा+सीना

कुंडल

05

सीना+भोगवती मोहोळ
06 भीमा+भामा

पिंपळगाव

07

भीमा+घोड सांगवी
08 भीमा+इंद्रायणी

तुळापुर

09

भीमा+निरा नरसिंगपूर
10 भीमा+माण

उंचेवन

11

सिंदफणा + बिंदुसरा पेडगाव
12 प्रवरा + मुळा

पाचेगाव

13

दक्षिण पूर्णा + दुधना

हदगाव

 

 1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

कृष्णा + कोयना कऱ्हाड (प्रीतीसंगम)
02 कृष्णा + येरळा

ब्राह्मनाळ

03

कृष्णा + घटप्रभा बागलकोट
04 कृष्णा + वारणा

हरिपूर

05

कृष्णा + वेण्णा माहुली
06 कृष्णा + वेदगंगा

गारगोटी

07

कृष्णा + पंचगंगा नृसिंहवाडी
08 कृष्णा + भीमा

कुरुगुंडी

09

कृष्णा + दुधगंगा

येडूर

Important Dams on the Rivers in Maharashtra | नद्यांवरील धरणे

 1. तापी – पूर्णा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 हतनूर

तापी

02

महानधरण काटेपुर्णा
03 दहीगाव

गिरणा

04

चनकापूर गिरणा
05 सय्यदनगर

पांझरा

06

अनेर अनेर
07 वाघूर

वाघूर

08

फोफर बुराई
09 सुसरी

गोमती

10

गडहिंग्लज

हिरण्यकेशी

 1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 गंगापूर

गोदावरी

02

जायकवाडी गोदावरी
03 नांदूर-माधमेश्वर

कादवा

04

भंडारदरा प्रवरा
05 माजलगाव

सिंदफणा

06

येलदरी पूर्णा
07 विष्णूपुरी

गोदावरी

08

शिवना शिवना
09 सिद्धेश्वर

पूर्णा

10

अंबाडी शिवना
11 निळवंडे

प्रवरा

12

बाभळी गोदावरी
13 इटियाडोह

गाढवी

 14

इसापूर पैनगंगा
15 सायखेड

खुनी

16

गोसीखुर्द वैनगंगा
17 चोवीला

प्राणहिता

18

वाघाडी

वाघाडी

 1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 चासकमान

भीमा

02

वाळज मीना
03 ठोकरवाडी

इंद्रायणी

04

निरादेवधर नीरा
05 टेमघर

मुठा

06

मटोबा भीमा
07 येळगाव

कुकडी

08

मुशी इंद्रायणी
09 पानशेत

अंबी

10

पिंपळगाव कुकडी
11 माणिकडोह

कुकडी

12

उजनी

भीमा

13

डिंभे घोड
14 वळवण

इंद्रायणी

15

वीर बाजी पासलकर मुशी
16 भाटघर

वेळवंडी

17

खडकवासला

मुठा

 1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 धोम

कृष्णा

02

येरवडी येरळा
03 चांदोली

वारणा

04

कोयना कोयना
05 राधानगरी

भोगवती

06

कळम्मावाडी दुधगंगा
07 कण्हेर

वेण्णा

08

तिल्लारी तिल्लारी
09 तुळशी

तुळशी

Important Cities of the River Banks in Maharashtra | काठावरील शहरे

 1. तापी – पूर्णा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 भुसावळ

तापी

02

प्रकाशे तापी
03 सारंगखेडा

तापी

04

जळगाव गिरणा
05 भदगाव

गिरणा

06

मालेगाव गिरणा
07 अमळनेर

बोरी

08

धुळे पांझरा
09 साक्री

कान

10

शहादा गोमाई
11 तितूर

चाळीसगाव

12

अकोला मोरणा
13 एरंडोल

अंजनी

14

मलकापूर नळगंगा
15 अचलपूर

चंद्रभागा

 1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 कोपरगाव

गोदावरी

02

नाशिक गोदावरी
03 पैठण

गोदावरी

04

नांदेड गोदावरी
05 सिरोंचा

गोदावरी

06

नेवासा प्रवरा
07 संगमनेर

प्रवरा

08

निफाड कादवा
09 भोकरदन

खेळणा

10

बीड बिंदुसरा
11 लातूर

मांजरा

12

कळंब मांजरा
13 राजुरा

वर्धा

 14

कौंडिण्यपूर वर्धा
15 शेणगाव

शहानूर

16

चिमूर

मूल

17

नागपूर नाग
18 वणी

निर्गुंडा

19

पवनार धाम
20 भंडारा

वैनगंगा

21

कामठी कन्हान
22 सिरोंचा

प्राणहिता

23

सावनेर कोलार
24 हिंगणघाट

वेणा

 1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 राजगुरुनगर

भीमा

02

पंढरपूर भीमा (चंद्रभागा)
03 भोर

वेळवंडी

04

ओझर कुकडी
05 देहू

इंद्रायणी

06

आळंदी इंद्रायणी
07 पुणे

मुळा-मुठा

08

सासवड कऱ्हा
09 जेजुरी

कऱ्हा

10

मोरगाव

कऱ्हा

 1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 वाई

कृष्णा

02

कराड कृष्णा
03 सांगली

कृष्णा

04

नरसोबाची वाडी कृष्णा
05 कुरुंदवाड

कृष्णा

06

फलटण बाणगंगा
07 कोल्हापूर

पंचगंगा

08

इचलकरंजी पंचगंगा
09 राधानगरी

भोगवती

10

गडहिंग्लज

हिरण्यकेशी

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांची (संगमस्थळे, धरणे आणि काठावरची महत्त्वाची शहरे) उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.

तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता 

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | Important Rivers in Maharashtra_50.1
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?