Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे

Table of Contents

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रावर दिनांक 04 जून 2023 रोजी होणार आहे. यासाठीचे MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली लेखात देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदचे दिवस फार महत्वाचे असतात. या दिवशी आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. या दिवसातील रिव्हिजन फार महत्वाची असते आज आपण या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स बद्दल माहिती पाहणार आहोत ज्यात परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या टिप्स आणि उजनीसाठी महत्वाचे मुद्दे देण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले असून उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स: विहंगावलोकन
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
एकूण रिक्त पदे 681
पदे विविध विभागातील गट अ व गट ब पदे
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
लेख तुम्हाला काय प्रदान करतो लास्ट मिनिट टिप्स आणि उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे
अधिकृत संकेतस्थळ mpsconline.gov.in

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे टिप्स

MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 काही दिवसांवर आहे. जसा परीक्षेचा दिवस जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी  चिंता वाढत आहे. परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे हा लेख घेऊन आलो आहोत.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
अड्डा 247 मराठी अँप

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आले. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा प्रवेशपत्र 2023

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स खाली देण्यात आले आहे.

  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. या वर्षी पहिल्यांदा गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा होत असल्याने आधीच्या दोन्ही परीक्षेचे विश्लेषण करा.
  • अभ्यासात सुधारणा करा: तुमच्या आजूबाजूला नवीन माहिती मिळत असेल. तुमची तयारी सुलभ करण्यासाठी काही जण नवीन ट्रिक्स सांगून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे स्वागतच करा पण शेवटच्या काही दिवसात ती ट्रिक आत्ता उपयोगी ठरेल का याचा सुद्धा विचार करा. कारण कोणतीही ट्रिक वापरण्यासाठी चांगल्या सरावाची गरज असते. 
  • आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे: तुमच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर दिवसभर व रात्रभर जागून वाचन टाळा. कारण परीक्षेदरम्यान एकाग्र करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकता कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. हे तुमचा मेंदू रीसेट करते, मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि सुयोग्य विचार आणि धारणा यासाठी तुम्हाला तयार करते.
  • शांत राहा आणि परीक्षा द्या: शेवटी, तुमचा आत्मविश्वास चांगला आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमची पुनरावृत्ती आणि अचूकता. स्मार्ट धोरण आखा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर द्या. चांगले खा आणि रात्रीचे उल्लू बनू नका. विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या, विशेषतः आगामी दिवसांमध्ये.
  • नवीन काहीही वाचू नका: MPSC अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या क्षणी या मूलभूत टिप म्हणजे नवीन काहीही वाचणे व्यर्थ आहे. यावेळी तुम्ही जे वाचता ते लक्षात ठेवण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून, नवीन कव्हर करण्याऐवजी, आपण आधी वाचलेल्या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
  • CSAT साठी महत्त्वाच्या विषयांची उजळणी करा: CSAT पेपरसाठी सराव करण्यासाठी दररोज सुमारे एक तास द्या. तर, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या काही दिवसात दररोज किमान एक वाचन आकलन सोडवणे कारण या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे आणि त्यानंतर तर्क आणि परिमाणात्मक योग्यता येते.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक विषयानुसार खाली प्रदान करण्यात आले आहे.

इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन)

  • सिधू संकृती, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, वैदिक संस्कृती
  • दिल्ली सल्तनत, मराठी सत्ता, मुघल,साम्राज्य
  • 1773 ते 1935 चे कायदे
  • भूसुधारणा व जमीन महसूल पद्धती
  • गव्हर्नर जनरल्स / वाईसराय
  • 1857 चा उठाव
  • शिक्षण : विविध व्यक्तींचे योगदान
  • चळवळी: मुस्लीम / आदिवासी / इतर (सुधारणा)
  • विविध संघटना / क्रांतीकारक
  • काँग्रेस स्थापना / अधिवेशन
  • मवाळ – जहाल – काळ – व्यक्ती
  • बंगालची फाळणी / वंगभंग
  • मुस्लीम लीग
  • गदर व होमरूल चळवळ
  • विवीध सत्याग्रह
  • गांधी युग 
  • स्वराज्य पार्टी / व्यक्ती
  • सविनय कायदेभंग
  • सायमन कमिशन / नेहरू रिपोर्ट
  • चलेजाव आंदोलन
  • विविध क्रांतिकारी संघटना
  • आझाद हिंदसेना
  • होमरूल चळवळ
  • शेतकरी व कामगार चळवळ
  • स्वतंत्रविषयक घडामोडी

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील समाजसुधारक
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 1(भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका) महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 4 (लोकमान्य टिळक)
महाराष्टातील समाजसुधारक भाग 5 (ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज) महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 6 (सावित्रीबाई फुले व पंडिता रमाबाई)

भारताचा तसेच महाराष्ट्राचा भूगोल

भारतीय राज्यघटना

पर्यावरण

आर्थिक व सामाजिक विकास

  • भारतीय अर्थव्यवस्था – वैशिष्ट्य
  • राष्ट्रीय उत्पन्न – विवीध संकल्पना
  • HDI / MPI / SDG/ MDG etc.
  • पंचवार्षिक योजना
  • परकीय व्यापार /व्यापारतोल / BOT
  • बँकींग
  • सार्वजनिक वित्त / बजेट
  • आर्थिक सुधारणा
  • पायाभूत सुविधा
  • जागतिक विविध संघटना
  • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

सामान्य विज्ञान

रसायनशास्त्र

  • द्रव – स्वरूप / अणु संरचना / आवर्तसारणी
  • खनिजे व / मुलद्रव्य – वर्गीकरण
  • काबनी संयुगे
  • आम्ल – आम्लारी – उपयोग (Applications)
  • रासायनिक अभिक्रिया
  • रोजच्या वापरावील रसायने – साबन, टूथपेस्ट, Antacid, perfumes.

भौतिकशास्त्र

जीवशास्त्र

  • रक्ताभिसरण
  • श्वसन संस्था
  • उत्सर्जन संस्था
  • प्रजनन संस्था
  • ग्रंथी – संप्रेरके
  • पोषण
  • वनस्पती / प्राणी वर्गीकरण
  • पचन संस्था
  • विवीध आजार / त्याची कारणे

चालू घडामोडी

  • राष्ट्रीय बातम्या
  • राज्य बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • नियुक्ती बातम्या
  • अर्थव्यवस्था बातम्या
  • समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
  • करार बातम्या
  • रँक व अहवाल बातम्या
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
  • पुरस्कार बातम्या
  • क्रीडा बातम्या
  • पुस्तके आणि लेखक बातम्या
  • संरक्षण बातम्या
  • महत्वाचे दिवस
  • निधन बातम्या

MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी या विषयावर जवळपास 15 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. Adda247 Marathi आपल्यासाठी दर महिन्याला Monthly Current Affairs PDF आणि One Liner Questions on Monthly Current Affairs प्रकाशित करत असते. या सर्व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मासिक चालू घडामोडी मासिक चालू घडामोडी PDF मासिक वनलायनर चालू घडामोडी
मासिक चालू घडामोडी – एप्रिल 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – मार्च 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – फेब्रुवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – जानेवारी 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – डिसेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – नोव्हेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – ऑक्टोबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – ऑगस्ट 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडी – जुलै 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व 2023 साठी उमेदवारांना काही सूचना खाली देण्यात आल्या आहेत.

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Best of Luck for the Exam !!!

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स मी कोठे पाहू शकतो?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स या लेखात प्रदान केले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 कधी आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 दिनांक 04 जून 2023 रोजी होणार आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विषयानुसार महत्वाचे घटक मी कोठे तपासू शकतो?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विषयानुसार महत्वाचे घटक या लेखात प्रदान करण्यात आले आहे.