Computer Awareness: In this article we will see Computer History and Evolution, Storage, Input Output Devices and Important terms and Full Forms. This information is very useful for our competitive exams. So lets learn about Computer Awareness in Marathi.
Computer Awareness 2023 | |
Category | Study Material |
Subject | Science & Technology |
Useful for | All Competitive Exams |
Article Name | Computer Awareness |
Computer Awareness: स्पर्धा परीक्षांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा अभ्यास करताना संगणक घटकाला (Computer Awareness) अनन्यसाधारण महत्व आहे. Computer Awareness या घटकाचा अभ्यास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे व तो परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच आजच्या लेखात आपण अभ्यासक्रमातील संगणक घटकाचा (Computer Awareness) क्रमश: पद्धतीने अभ्यास करणार आहोत.
Computer Awareness: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आवश्यक घटकांचा अभ्यास करणे सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला परीक्षांचा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी याचा नक्की फयदा होईल, अशी आम्ही आशा करतो. आपण आज Computer Awareness (संगणक जागरूकता) पाहणार आहोत.
Important Revolutions in India
संगणकाचे कार्यपद्धतीनुसार 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. Input Devices:
2. Output Devices:
3. CPU: Central Processing Unit (संगणकाचा मेंदू)
There are two types of storage in computers
2. Secondary Storage
Q1. संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर: संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते.
Q2. सध्या संगणकाची कितवी पिढी सुरू आहे?
उत्तर: सध्या संगणकाची पाचवी पिढी सुरू आहे.
Q3. भारतातील पहिल्या महासंगणकाचे नाव काय?
उत्तर: भारतातील पहिल्या महासंगणकाचे नाव “परम” आहे.
Q4. भारतातील पहिल्या महासंगणकाचा शोध कोणी लावला?
उत्तर: भारतातील पहिल्या महासंगणकाचा शोध CDAC संस्थेचे विजय भाटकर यांनी लावला.
Other Study Articles
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
Charles Babbage is known as the father of computer.
Currently the fifth generation of computers is going on.
The name of the first supercomputer in India was "Param".
The first supercomputer in India was invented by Vijay Bhatkar of CDAC.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…
ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…