Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, 14 जुलै 2023 रोजी जाहीर झालेल्या नवीन कॅबिनेट मंत्र्यांची यादी तपासा

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: 30 जून 2023 रोजी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यांतर अलीकडेच 02 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा 09 आमदारांना राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली होती. आता 14 जुलै 2023 रोजी नव्याने खातेवाटप करण्यात आले आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ याबाबत माहिती पाहणार आहोत. ज्यात सर्व मंत्र्यांची नावे व त्यांच्याकडे असणारी खाते याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: विहंगावलोकन

या लेखात 14 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले नवीन महाराष्ट्राचे मंत्री व त्यांची यादी याबद्दल माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय चालू घडामोडी
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार

अद्ययावत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

14 जुलै 2023 रोजी जाहीर झालेले महाराष्ट्राचे अद्ययावत मंत्रिमंडळ खाली देण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

30 जून 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. त्यांच्या कडे असलेली खाती खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नाव खाते
एकनाथ शिंदे
  • सामान्य प्रशासन
  • नगर विकास
  • माहिती व तंत्रज्ञान
  • माहिती व जनसंपर्क
  • सामाजिक न्याय
  • परिवहन
  • पर्यावरण व वातावरणीय बदल
  • खनिकर्म तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना विविक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

30 जून 2023 रोजी श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर 02 जुलै 2023 रोजी श्री. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोन्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांजवळ असलेली खाती खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
नाव खाते
देवेंद्र फडणवीस
  • गृह
  • विधी व न्याय
  • जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  • ऊर्जा
  • राजशिष्टाचार
अजित पवार
  • वित्त व नियोजन

इतर कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि इतर 26 कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व कॅबिनेट मंत्र्यांची नावे व त्यांची खाती खालीलप्रमाणे आहे.

इतर कॅबिनेट मंत्री
नाव खाते
छगन भुजबळ
  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे पाटील
  • सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील
  • महसूल
  • पशुसंवर्धन
  • दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार
  • वने
  • सांस्कृतिक कार्य
  • मत्स्य व्यवसाय
हसन मुश्रीफ
  • वैद्यकीय शिक्षण
  • विशेष सहाय्य
चंद्रकांत पाटील
  • उच्च व तंत्रशिक्षण
  • वस्त्रोद्योग
  • संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित
  • आदिवासी विकास
गिरीष महाजन
  • ग्राम विकास आणि पंचायती राज
  • पर्यटन
गुलाबराव पाटील
  • पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे
  • सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड
  • मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे
  • कृषी
सुरेश खाडे
  • कामगार
संदीपान भुमरे
  • रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत
  • उद्योग
प्रा.तानाजी सावंत
  • सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण
  • सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार
  • अल्पसंख्यांक व औफाफ, पणन
दीपक केसरकर
  • शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा अत्राम
  • अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे
  • गृहनिर्माण
  • इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराजे देसाई
  • राज्य उत्पादन शुल्क
अदिती तटकरे
  • महिला व बालविकास
बाबाराव बनसोडे
  • क्रीडा व युवक कल्याण
  • बंदरे
मंगलप्रभात लोढा
  • कौशल्य विकास व उद्योजकता
अनिल पाटील
  • मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
चंद्रपूर कोतवाल भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
महाराष्ट्रातील लोकजीवन वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

श्री. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत?

श्री.अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्याचे वित्तमंत्री आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत?

महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे महसूलमंत्री कोण आहेत?

महाराष्ट्राचे सध्याचे महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आहेत.

महाराष्ट्राच्या सध्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत?

महाराष्ट्राच्या सध्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे आहेत.