Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभागाबद्दल सविस्तर माहिती मिळावा

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग

आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्रात सुरुवातीला 26 जिल्हे होते. आज काळाच्या ओघात यात वाढ झाली. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत आणि आठ शैक्षणिक विभागांत करण्यात आली आहे. या 36 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. आगामी काळातील MPSC नागरी सेवा परीक्षा 2023, तसेच महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग याबद्दल माहिती जसे की महाराष्ट्रातील प्रशाकीय विभाग कोणते आहे. प्रादेशिक विभाग कोणते याबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा भूगोल
लेखाचे नाव महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग

प्रशासकीय विभाग म्हणजे काय

प्रादेशिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. सध्या महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. अमरावती आणि नाशिक हे दोन नविन प्रशासकीय विभाग करण्यात आले.

महाराष्ट्राचे विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग_40.1
प्रादेशिक विभागाचा नकाशा

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्यांच्याविषयी माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

प्रशासकीय विभाग   क्षेत्रफळ

(चौ.कि.मी.)

जिल्हे तालुके मोठा जिल्हा (चौ. कि.मी.) लहान जिल्हा (चौ. कि.मी.)
कोकण 30728 7 50    रत्नागिरी (8208) मुंबई शहर (157)
नाशिक 54493 5 54 अहमदनगर (17,048) नंदुरबार (5034)
पुणे 57275 5 58 पुणे (15,643) कोल्हापूर (7685)
औरंगाबाद 64813 8 76 बीड (10,693) हिंगोली (4524)
अमरावती 46027 5 56 यवतमाळ (13,552) वाशीम (5153)
नागपूर 51377 6 64 गडचिरोली (14,412) भंडारा (3895)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रशासकीय विभाग जिल्हे
नाशिक नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार
औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
कोकण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
अमरावती अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम
नागपुर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

प्रशासकीय विभागाची क्षेत्रफळानुसार क्रमवारी

  1. औरंगाबाद 64813 (चौ.कि.मी.)
  2. नाशिक 57493 (चौ.कि.मी.)
  3. पुणे 57275 (चौ.कि.मी.)
  4. नागपूर 51377 (चौ.कि.मी.)
  5. अमरावती 46027 (चौ.कि.मी.)
  6. कोकण 30728 (चौ.कि.मी.)

क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे 05 जिल्हे:-

  1. अहमदनगर: 17048चौ.कि.मी
  2. पुणे: 15643 चौ.कि.मी
  3. नाशिक: 15530 चौ.कि.मी
  4. सोलापूर: 14895 चौ.कि.मी
  5. गडचिरोली: 14412 चौ.कि.मी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे :- 

  1. मुंबई शहर: 157 चौ.कि.मी
  2. मुंबई उपनगर: 446 चौ.कि.मी
  3. भंडारा: 3896 चौ.कि.मी
  4. ठाणे: 4214 चौ.कि.मी
  5. हिंगोली: 4524 चौ.कि.मी

प्रादेशिक विभाग म्हणजे काय

महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे. या विभागांना प्रादेशिक विभाग असे म्हणतात. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत:

  1. कोकण
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मराठवाडा
  4. उत्तर महाराष्ट्र / खानदेश
  5. विदर्भ

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रादेशिक विभाग जिल्ह्याची संख्या जिल्हे
कोकण 7 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र 7 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर
मराठवाडा 8 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
उत्तर महाराष्ट्र / खानदेश 3 जळगाव, धुळे, नंदुरबार
विदर्भ 11 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक खालीलप्रमाणे आहे.

मूळ जिल्हा नविन जिल्हा निर्मिती
रत्नागिरी सिंधूदुर्ग 1 मे 1981
औरंगाबाद जालना
उस्मनाबाद लातूर 15 ऑगस्ट 1982
चंद्रपूर गडचिरोली 26 ऑगस्ट 1982
बृहन्मुबई मुंबई उपनगर 4 ऑक्टोंबर 1990
अकोला वाशिम 1 जुलै 1998
धुळे नंदुरबार
भंडारा गोंदिया 1 मे 1999
हिंगोली परभणी
ठाणे पालघर 1 ऑगस्ट 2014

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे: 

  • नांदेड व यवतमाळ: प्रत्येकी 16 तालुके
  • नाशिक, जळगाव, चंद्रपुर, रायगड: प्रत्येकी 15 तालुके
  • पुणे, अहमदनगर, नागपूर: प्रत्येकी 14 तालुके
  • कोल्हापूर व गडचिरोली: प्रत्येकी 12 तालुके

महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे :-

  • नांदगाव:नाशिक-अमरावती
  • शिरूर: बीड-पुणे
  • आष्टी: बीड-वर्धा
  • खेड:  पुणे-रत्नागिरी
  • कळंब: यवतमाळ-उस्मानाबाद
  • मालेगाव: नाशिक-वाशिम
  • कारंजा: वाशिम-वर्धा
  • कर्जत: अहमदनगर-रायगड
  • सेलू: परभणी-वर्धा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचे विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग_50.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी अड्डा247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अड्डा247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा अँप ला भेट देत रहा.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
बौद्ध धर्माबद्दल माहिती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीची अंतर्गत रचना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पहिले इंग्रज-मराठा युद्ध वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महत्वाच्या क्रांती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पक्षांतरबंदी कायदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संख्यात्मक अभियोग्यतेमधील महत्वाची सूत्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पद्म पुरस्कार 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
1857 पूर्वी ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पक्षी अभयारण्य 2023, अद्यतनित यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
RBI च्या क्रेडिट नियंत्रण पद्धती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पहिले: विज्ञान, प्रशासन संरक्षण, क्रीडा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय निवडणूक आयोग (ECI) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्वाच्या दिवसांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे महाधिवक्ता वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याचे नाव कसे पडले वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
खनिज उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेल्या राज्यांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जिल्हा परिषदेची कार्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जगातील सर्वोत्तम गुप्तचर संस्थांची यादी 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताचे महान्यायवादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण 2022-23 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचे विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग_60.1
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राचे विभाग का केले?

प्रादेशिक विभागांच्या कारभारासाठी शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागांमध्ये विभागणी केली आहे.

महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?

राज्यात 36 जिल्हे आहेत जे सहा महसुली विभागांमध्ये विभागले गेले आहेत ते पुढीलप्रमाणे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर.

महाराष्ट्राचे प्रसासकीय आणि प्रादेशिक विभाग किती आहेत?

महाराष्ट्र 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेला आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे?

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे.

महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत.

Download your free content now!

Congratulations!

महाराष्ट्राचे विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

महाराष्ट्राचे विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.