List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | Study material for MPSC_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   List of Indian Cities on Rivers...

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | List of Indian Cities on Rivers Banks | Study Material for MPSC

List of Indian Cities on Rivers Banks: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 28 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)- 100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)- 190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी 29 ऑक्टोबर रोजी online Application सुरु झाले आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदांसाठी आयोगाने जाहिरात दिली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला होणार आहे. त्याचप्रमाणे MPSC ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ स्पर्धा परीक्षांची लवकरच जाहिरात निघणार आहे. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण भूगोल या विषयावरील  नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | List of Indian Cities on Rivers Banks यावर चर्चा करणार आहोत.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

List of Indian Cities on Rivers Banks: MPSC घेत असलेले सर्व स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता भूगोल या विषयावर MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जातात. भारतातील नद्या हा आयोगाचा आवडता topic आहे यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी नद्यांच्या काठावरील शहर हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | List of Indian Cities on Rivers Banks याविषयी चर्चा करणार आहोत.

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

List of Indian Cities on Rivers Banks: नदीकाठावरील शहरांची यादी पुढीलप्रमाणे :

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

क्र.

शहर

नदी

राज्य

1. आग्रा यमुना उत्तर प्रदेश
2. अहमदाबाद साबरमती गुजरात
3. अलाहाबाद गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर उत्तर प्रदेश
4. अयोध्या सारू उत्तर प्रदेश
5. बद्रीनाथ अलकनंदा उत्तराखंड
6. बांकी महानदी ओडिशा
7. ब्रह्मपूर रुशिकुलिया ओडिशा
8. छत्रपूर रुशिकुलिया ओडिशा
9. भागलपूर गंगा बिहार
10. कोलकाता हुग्ली पश्चिम बंगाल
11. कटक महानदी ओडिशा
12. नवी दिल्ली यमुना दिल्ली
13. डिब्रूगड ब्रह्मपुत्रा आसाम
14. फिरोजपूर सुतलज पंजाब
15. गुवाहाटी ब्रह्मपुत्रा आसाम
16. हरिद्वार गंगा उत्तराखंड
17. हैदराबाद मुसी तेलंगणा
18. जबलपूर नर्मदा मध्य प्रदेश
19. कानपूर गंगा उत्तर प्रदेश
20. कोटा चंबळ राजस्थान
21. कोट्टायम मीनाचिल केरळ
22. जौनपूर गोमटी उत्तर प्रदेश
23. पाटणा गंगा बिहार
24. राजमुंद्री गोदावरी आंध्र प्रदेश
25. श्रीनगर झेलम जम्मू-काश्मीर
26. सुरत तापी गुजरात
27. तिरुचिरापल्ली कावेरी तामिळनाडू
28. वाराणसी गंगा उत्तर प्रदेश
29. विजयवाडा कृष्णा आंध्र प्रदेश
30. वडोदरा विश्वामित्री गुजरात
31. मथुरा यमुना उत्तर प्रदेश
32. मिर्झापूर गंगा उत्तर प्रदेश
33. औरिया यमुना उत्तर प्रदेश
34. इटावा यमुना उत्तर प्रदेश
35. बंगळुरू वृषाभावती कर्नाटक
36. फारुखाबाद गंगा उत्तर प्रदेश
37. फतेहगड गंगा उत्तर प्रदेश
38. कन्नौज गंगा उत्तर प्रदेश
39. मंगलोर नेत्रावती, गुरुपुरा कर्नाटक
40. शिमोगा तुंगा नदी कर्नाटक
41. भद्रावती भद्रा कर्नाटक
42. होस्पेट तुंगाभद्र कर्नाटक
43. कारवार काली कर्नाटक
44. बागलकोट घटप्रभा कर्नाटक
45. होन्नावर शारावती कर्नाटक
46. ग्वाल्हेर चंबळ मध्य प्रदेश
47. गोरखपूर राप्ती उत्तर प्रदेश
48. लखनौ गोमटी उत्तर प्रदेश
49. कानपूर गंगा उत्तर प्रदेश
50. शुक्लागंज गंगा उत्तर प्रदेश
51. चकेरी गंगा उत्तर प्रदेश
52. मालेगाव गिरना नदी महाराष्ट्र
53. संबलपूर महानदी ओडिशा
54. राऊरकेला ब्रह्मनी ओडिशा
55. पुणे मुला, मुथा महाराष्ट्र
56. दमन दमन गंगा नदी दमन
57. मदुराई वैगाई तामिळनाडू
58. थिरुचिरापल्ली कावेरी तामिळनाडू
59. चेन्नई कूम, अदयार तामिळनाडू
60. कोयंबटूर नॉयाल तामिळनाडू
61. अपक्षरण कावेरी तामिळनाडू
62. तिरुनेलवेली थामिरबरानी तामिळनाडू
63. भरूच नर्मदा गुजरात
64. कर्जत उल्हास महाराष्ट्र
65. नाशिक गोदावरी महाराष्ट्र
66. महद सावित्री महाराष्ट्र
67. नांदेड गोदावरी महाराष्ट्र
68. कोल्हापूर पंचगंगा महाराष्ट्र
69. नेल्लोर पेनार आंध्र प्रदेश
70. निजामाबाद गोदावरी तेलंगणा
71. सांगली कृष्णा महाराष्ट्र
72. कराड कृष्णा, कोयना महाराष्ट्र
73. हाजीपूर गंगा बिहार
74. उज्जैन शिप्रा मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

वित्तीय आणीबाणी: कलम 360

राज्यातील राष्ट्रपती राजवट: कलम 356

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिचे कार्य 

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या

राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार

सर्वोच्च न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व अधिकार 

घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368 

सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य

पंतप्रधान: अधिकार व कार्यें आणि मंत्रिमंडळ

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers in Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds and Types of clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks in India – State-wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List of Countries and their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

FAQs List of Indian Cities on Rivers Banks

Q.1 कोयना नदीकाठी कोणते शहर आहे?

Ans कोयना नदीकाठी कऱ्हाड शहर आहे.

Q.2 भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 अलकनंदा नदीकाठी कोणते शहर आहे?

Ans: अलकनंदा नदीकाठी बद्रीनाथ शहर आहे.

Q.4  नदीकाठच्या भारतीय शहरांची माहिती कुठे मिळेल?

Ans. नदीकाठच्या भारतीय शहरांची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच

List of Indian Cities on Rivers Banks | नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | Study material for MPSC_50.1
यशदा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑक्टोबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Change Password



Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?