Marathi govt jobs   »   Study Materials   »   Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Study Material for MPSC Gazetted Combined Exam 2023 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 is also known as Maharashtra Right to Public Service Act, 2015. This Act provides that the citizens shall be provided services by the State Government in a transparent, efficient, and time-bound manner. In this article, you get detailed information about Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015, The Maharashtra State Commission For Right To Public Services, and PDF of Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015.

Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015: Overview

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 is a revolutionary law that gives citizens the right to service in the state of Maharashtra. Under this law, the citizens of the state have got the right to get transparent, dynamic and time-bound services.

Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015: Overview
Category Study Material
Useful for MPSC and Other Competitive Exams
Article Name Maharashtra Lokseva Hakka Adhiniyam 2015
Act Name in English The Maharashtra Right to Public Service. Act, 2015.
Commissioner of Lokseva Hakk Aayog  Shri. Dilip Shinde

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: महाराष्ट्रात MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (General Studies) हा खूप महत्वाचा विषय आहे. जर आपण MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Civil Services Exam 2023) तयारी करत असाल तर  आपणास माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) हे दोन अधिनियम खूप महत्वाचे आहेत असे लक्षात येईल. याआधी आपण Right to Information Act 2005 बदल माहिती पहिली. सोबतच इतर सर्व स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015) याबद्दल माहिती पाहणार आहे.

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत. सेवा प्राप्त करतानाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे सहाय्यही उपलब्ध आहे.

सेवा हमी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) 224 सेवांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी आवश्‍यक 46 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभाग, महसूल, पाणीपुरवठा, वन विभाग, मुद्रांक आणि नोंदणी आणि कामगार विभागांच्या सेवांचा समावेश आहे.

Click here to know more about the Right to Information Act 2005

The Maharashtra State Commission For Right To Public Services | महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग

The Maharashtra State Commission For Right To Public Services: महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015). या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) स्थापना करण्यात आली. राज्याचे माजी अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र (अतिरिक्त कार्यभार) म्हणून कार्यरत आहेत.

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015
दिलीप शिंदे

या कायद्यांतर्गत (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अँप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Features | वैशिष्ट्ये

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Features: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) नुसार नागरिकांना घरबसल्या सेवांचा लाभ घेता येतो. Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

  • जलद सेवा: लोकसेवा मिळवण्याची प्रक्रिया झाली जलद. दिलेल्या कालावधीत अधिसूचित सेवा मिळण्याची हमी. विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी.
  • सेवा आपल्या दारात: लोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घर बसल्या ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा.
  • सहज पोहोच: विविध विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध. अपीलही ऑन-लाईन करता येणार.
  • सोपी शुल्कभरणा: सेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टल द्वारे जमा करण्याची सुविधा.
  • वापरण्यास सोपे: माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे.
  • वेळेची बचत:  कमीत कमी कागदपत्रांसह ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

Anti-Defection Law, Schedule, Constitutional Amendment and Article

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Online Services | ऑनलाईन सेवा

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: Online Services: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015) अंतर्गत विविध सेवा पुरवल्या जातात. त्या सर्व सेवांची नावे व त्यांच्याशी संबंधित विभाग खाली दिले आहेत. ज्याचा आगामी परीक्षेत आपणास नक्कीच फायदा होईल.

The Maharashtra State Commission For Right To Public Services | महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
आपले सरकार पोर्टल

महसूल विभाग

  • वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
  • मिळकतीचे प्रमाणपत्र
  • तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
  • जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  • पत दाखला
  • सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
  • प्रमाणित नक्कल मिळणेबाबत अर्ज
  • अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
  • भूमिहीन प्रमाणपत्र
  • शेतकरी असल्याचा दाखला
  • सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
  • डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामविकास व पंचायत राज विभाग

  • जन्म नोंद दाखला
  • मृत्यु नोंद दाखला
  • विवाह नोंदणी दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
  • हयातीचा दाखला
  • ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
  • निराधार असल्याचा दाखला
  • शौचालयाचा दाखला
  • विधवा असल्याचा दाखला

कामगार विभाग

  • दुकाने आणि अस्थापना नोंदणी
  • दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
  • कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
  • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
  • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण

जलसंपदा विभाग

  • जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी)प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत
  • जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत

शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय

  • भाग 2- राजपत्र जाहिरात (नावात बदल)
  • भाग 2- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)
  • भाग 2- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)
  • भाग 2- संकीर्ण

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग

  • नोकरी उत्‍सुक उमेदवारांची नोंदणी
  • सेवानियोजकाची नोंदणी

वन विभाग

  • तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
  • बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
  • वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
  • वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
  • वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
  • पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
  • पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
  • आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
  • सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
  • सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे

नोंदणी व मुद्रांक विभाग

  • शोध उपलब्ध करणे
  • मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
  • दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

Chief Minister Role and Function

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: PDF

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015: PDF: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 pdf स्वरुपात डाउनलोड करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015 PDF

Maharashtra Lokseva Hakk Adhiniyam 2015

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी अड्डा247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अड्डा247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा अँप ला भेट देत रहा.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 (काळ, लिंग विभक्ती, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 (प्रयोग, वाक्याचे प्रकार व समास) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 (वर्णमाला व शब्दांच्या जाती) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
बौद्ध धर्माबद्दल माहिती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीची अंतर्गत रचना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पहिले इंग्रज-मराठा युद्ध वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महत्वाच्या क्रांती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पक्षांतरबंदी कायदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संख्यात्मक अभियोग्यतेमधील महत्वाची सूत्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पद्म पुरस्कार 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
1857 पूर्वी ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पक्षी अभयारण्य 2023, अद्यतनित यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
RBI च्या क्रेडिट नियंत्रण पद्धती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पहिले: विज्ञान, प्रशासन संरक्षण, क्रीडा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय निवडणूक आयोग (ECI) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime
Maharashtra Prime Test Pack 2023-2024

Sharing is caring!

FAQs

When was the Maharashtra Public Service Right Act enacted?

The Maharashtra Public Service Rights Act was enacted in 2015.

Who is the Commissioner of Maharashtra Public Service Rights Commission?

Commissioner of Maharashtra Public Service Rights Commission, Shri. There is Swadhin Kshatriya.

Which portal was launched under the Maharashtra Public Service Rights Act?

The 'Aaple Sarkar' portal was launched under the Maharashtra Public Service Rights Act.

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.