रोग व रोगांचे प्रकार | Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021_00.1
Marathi govt jobs   »   Study Materials   »   Diseases and types of Diseases

रोग व रोगांचे प्रकार | Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021

Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021: आरोग्य व जिल्हा परिषद परीक्षा मध्ये तांत्रिक विषयाला खूप महत्व आहे.  याचे परीक्षेतील वेटेज 40% आहे. त्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास आपल्याला पेपरमध्ये यश मिळवून देऊ शकतो. यातील महत्त्वाचा घटक रोग व रोगांचे प्रकार हा घटक तांत्रिक विषय सोबत सामान्य विज्ञान या विषयात देखील येतो त्यामुळे या घटकाला खूप महत्त्व आहे. कारण विविध सरकारी आरोग्यविषयक योजना या रोगाचे निवारण करण्याच्या उद्देशाने देशभरात राबविल्या जात आहे. त्यामुळे यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून या घटकाचा अभ्यास करणे आपल्याला फार आवश्यक आहे. आज आपण या लेखात रोग व रोगांचे प्रकार (Diseases and Types of Diseases) याबद्दल माहिती बघणार आहोत जे तुमच्या मार्कांमध्ये वाढ करू शकतात.

Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021 | रोग व रोगांचे प्रकार: आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021: रोग ही एक विशिष्ट असामान्य स्थिती आहे जी जीवाच्या सर्व किंवा काही भागाच्या संरचनेवर किंवा कार्यावर नकारात्मक परिणाम करते आणि ती तात्काळ बाह्य इजामुळे होत नाही. रोगाला बहुतेक वेळा वैद्यकीय स्थिती म्हणून ओळखले जातात जे विशिष्ट चिन्हे आणि लक्षणांशी संबंधित असतात. रोग रोगजनकांसारख्या बाह्य घटकांमुळे किंवा अंतर्गत बिघडण्यामुळे होऊ शकतो. आज आपण या लेखात रोग व रोगांच्या प्रकारासोबतच विविध जंतूंमुळे कोणकोणते रोग होतात ते पाहू.

रोगाची व्याख्या: कोणत्याही अवयवाच्या/परिशिष्टाच्या संरचनेत बदल किंवा कार्य करण्याची क्षमता कमी होणे याला ‘रोग’ म्हणतात.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Diseases and Types of Diseases – Infectious Diseases | रोग व रोगांचे प्रकार – संक्रामक रोगांचे प्रकार

Diseases and Types of Diseases – Infectious Diseases: संक्रामक रोगांचे तीन प्रमुख  प्रकार (Diseases and Types of Diseases) पडतात. त्यांची नावे व व्याख्या खालीलप्रमाणे आहे.

संक्रामक रोग (Infectious diseases)

 • संसर्गजन्य रोग (Communicable Diseases)
 • संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases)
 • साथीचे रोग

संसर्गजन्य रोग (Communicable Diseases) : सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतू निरोगी व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. उदा. क्षयरोग

संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases): आजारी व्यक्तीमधील रोगजंतूंचा स्पर्शावाटे निरोगी व्यक्‍तीमध्ये प्रादुर्भाव झाल्यास त्यालाच संसर्गजन्य रोग असे म्हणतात.
उदा. कुष्ठरोग, गजकर्ण

साथीचे रोग: हवामानातील विशिष्ट बदलामुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना एकच रोग होतो  त्या रोगांना साथीचे रोग असे म्हणतात.
उदा. कॉलरा, हगवण, डोळे येणे, इन्फ्युएंझा, विषमज्वर

जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण पाहण्यसाठी येथे क्लिक करा.

Diseases and Types of Diseases – Types of Diseases according to Prevalence | रोग व रोगांचे प्रकार – प्रसारानुसार रोगांचे प्रकार

Diseases and Types of Diseases – Types of Diseases according to Prevalence: प्रसारानुसार रोगांचे तीन प्रकार (Diseases and Types of Diseases) पडतात. ते प्रकार व त्यांच्या व्याख्या खाली दिलेल्या आहेत.

प्रसारानुसार रोगांचे प्रकार (Types of diseases according to prevalence)

 • सार्वत्रिक रोग (Pandemic diseases)
 • प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases)
 • व्यापक रोग (Epidemic Diseases)

सार्वत्रिक रोग (Pandemic diseases): जे आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेले असतात त्यांनाच सार्वत्रिक रोग असे म्हणतात. उदा. कोरोना

प्रदेशनिष्ठ रोग (Endemic Diseases): जे आजार विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात त्यांनाच प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात. उदा. केरळ मधील अल्लापुझा, कोट्टायम व एर्नाकुलम या तीन जिल्ह्यांमध्ये हत्तीपाय ( फायलेरिआसिस ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे.

व्यापक रोग (Epidemic Diseases): जे आजार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्यांनाच व्यापक आजार असे म्हणतात. उदा. कॉलरा, टायफाईड

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Diseases and Types of Diseases – Types of Diseases based on Pathogens | रोग व रोगांचे प्रकार – रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार

Diseases and Types of Diseases – Types of Diseases based on Pathogens: ज्याप्रमाणे रोगांचे त्यांच्या प्रसार व किती भागात रोगाचा विस्तार झाला आहे त्यानुसार प्रकार पडतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रोगजंतुंच्या आधारे रोगांचे प्रकार (Diseases and Types of Diseases) आहेत. ते  खालील प्रमाणे आहेत.

 • विषाणूजन्य आजार (Diseases Caused by Viruses)
 • जीवाणूजन्य आजार (Diseases Caused by Bactria)
 • आदिजीवजन्य आजार (Protozoal diseases)
 • कवके (Fungus) व कृमी (Worms) यांच्यामुळे होणारे आजार

Diseases and Types of Diseases – Causal Microorganisms of Some Diseases | रोग व रोगांचे प्रकार – काही रोगांचे कारक सूक्ष्मजीव

Diseases and Types of Diseases – Causal Microorganisms of Some Diseases: परीक्षेत वारंवार रोग व त्याचे कारक जीव (म्हणजेच कोणता रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो) यावर प्रश्न विचारातात. त्याचा संपूर्ण तक्ता खाली दिलेला आहे.

विषाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक विषाणू
इन्फ्लुएंझा

(Influenza)

मायक्सोव्हायरस ए, बी, सी

(Myxovirus A, B, C)

स्मॉल  पॉक्स

(Small Pox)

व्हेरिओला विषाणू

(Variola virus)

कांजिण्या

(Chicken pox)

व्हेरिसेला झोस्टर

(Varicella Zoster)

गोवर

(Measles)

पॅरामीक्सोव्हायरस

(Paramyxovirus)

जर्मन गोवर (रुबेला)

(German Measles (Rubella))

रुबेला विषाणू

(Rubella virus)

रेबीज

(Rabies)

रेबीज विषाणू

(Rabies Virus)

गलगंड

(Mumps)

पॅरामीक्सो व्हायरस

(Paramyxo virus)

ट्रेकोमा

(Trachoma)

क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस

(Chlamydia trachomatis)

पोलिओमायलायटीस

(Poliomyelitis)

पोलिओव्हायरस (पिकोर्ना व्हायरस)

(Poliovirus (Picorna virus))

पीतज्वर

(Yellow fever)

आर्बो व्हायरस

(Arbo virus)

एड्स

(AIDS)

एचआयव्ही

(HIV)

हिपॅटायटीस

(Hepatitis)

HAV, HVB, HCV HDV, HEV
डेंग्यू ताप

(Dengue fever)

DEN₁, DEN₂, DEN₃, DEN₄
डिप्थीरिया

(Diphtheria)

कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थीरिया

(Cornebacterium diphtheriae)

केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जीवाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक जीवाणू
क्षयरोग

(Tuberculosis)

मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस

(Mycobacterium tuberculosis)

डांग्या खोकला (पर्टुसिस)

(Whooping cough(pertussis))

बोर्डेटेला पेर्टुसिस

(Bordetella pertusis)

गोनोरिया

(Gonorrhea)

निसेरिया गोनोरिया

Neisseria gonorrhea

उपदंश

(Syphilis)

ट्रेपोनेमा पॅलिडम

(Treponema pallidum)

धनुर्वात

(Tetanus)

क्लोस्ट्रीडियम टेटानी

(Clostridium tetani)

कॉलरा

(Cholera)

व्हिब्रियो कोमा, व्ही. कॉलरा

(Vibrio coma, V. Cholera)

विषमज्वर

(Typhoid)

साल्मोनेला टायफी किंवा एस टायफोसा

(Salmonella typhi or S. typhosa)

न्यूमोनिया

(Pneumonia)

डिप्लोकोकस न्यूमोनिया

(Diplococcus Pneumonia)

प्लेग

(Plague)

येर्सिनिया पेस्टिस किंवा पाश्चुरेला पेस्टिस

(Yersinia pestis or Pasteurella pestis)

कुष्ठरोग (हेन्सेन रोग)

(Leprosy (Hensen’s disease))

मायकोबॅक्टेरियम लेप्रेल

(Mycobacterium leprale)

प्रोटोझोअन्स रोग
रोगाचे नाव  कारक प्रोटोझोअन्स
मलेरिया

(Malaria)

प्लास्मोडियम विवाक्स

(Plasmodium vivax)

अमीबियासिस

(Amoebiasis)

एंटामोएबा हिस्टोलिटिका

(Entamoeba histolytica)

ट्रायपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार)

(Trypanosomiasis (Sleeping sickness))

ट्रायपॅनोसोमा एसपी.

(Trypanosoma sp.)

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कीटक वाहून नेणारे रोग
डास (एनोफिलीस)

(Mosquito (Anopheles))

मलेरिया

(Malaria)

एडीस इजिप्ती

(Aedes aegypti)

डेंग्यू ताप

(Dengue fever)

उंदीर, पिसू

(Rat. flea)

प्लेग

(Plague)

क्युलेक्स

(Calex)

फायलेरियासिस किंवा हत्तीरोग

(Filariasis or elephantiasis)

घर माशी

(House fly)

कॉलरा

(Cholera)

Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का  अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या  पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तांत्रिक विषयातील टॉपिक 

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

म्हाडा भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली.

FAQs Diseases and Types of Diseases

Q1. रोग म्हणजे काय?

Ans. कोणत्याही अवयवाच्या/परिशिष्टाच्या संरचनेत बदल किंवा कार्य करण्याची क्षमता कमी होणे याला ‘रोग’ म्हणतात.

Q2. संक्रामक रोगाचे (Infectious diseases) किती प्रकार पडतात?

Ans. संक्रामक रोगाचे (Infectious diseases) 3 प्रकार पडतात.

Q3. संक्रामक रोगाचे (Infectious diseases) प्रकार कोणते?

Ans. संसर्गजन्य रोग (Communicable Diseases), संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases) आणि  साथीचे रोग हे संक्रामक रोगाचे (Infectious diseases) प्रकार आहेत.

Q4. आरोग्य भरती व जिल्हा परिषद भरतीचे तांत्रिक विषयातील घटक मला कुठे पाहायला मिळतील?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

रोग व रोगांचे प्रकार | Diseases and Types of Diseases: Study Material for Arogya and ZP Bharati 2021_50.1
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदांसाठी टेस्ट सिरीज

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?