Marathi govt jobs   »   Study Materials   »   Computer Awareness

Computer Awareness 2023: Background, Evolution, Devices and Important terms and Full Forms | संगणक जागरूकता: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Computer Awareness

Computer Awareness: In this article we will see Computer History and Evolution, Storage, Input Output Devices and Important terms and Full Forms. This information is very useful for our competitive exams. So lets learn about Computer Awareness in Marathi.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

Computer Awareness 2023
Category Study Material
Subject Science & Technology
Useful for All Competitive Exams
Article Name Computer Awareness 

Computer Awareness 2023

Computer Awareness: स्पर्धा परीक्षांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा अभ्यास करताना संगणक घटकाला (Computer Awareness) अनन्यसाधारण महत्व आहे. Computer Awareness या घटकाचा अभ्यास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे व तो परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच आजच्या लेखात आपण अभ्यासक्रमातील संगणक घटकाचा (Computer Awareness) क्रमश: पद्धतीने अभ्यास करणार आहोत.

Computer Awareness: Study Material for Competitive Exams | संगणक जागरूकता: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Computer Awareness: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आवश्यक घटकांचा अभ्यास करणे सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला परीक्षांचा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी याचा नक्की फयदा होईल, अशी आम्ही आशा करतो. आपण आज Computer Awareness (संगणक जागरूकता) पाहणार आहोत.

Bird Sanctuary in India 2023

Computer Awareness: Its Background | संगणक पार्श्वभूमी

  • संगणकाचा जनक: चार्ल्स बॅबेज
  • संगणक माहिती प्रक्रियेचा जनक:  हर्मन हेलिरथ
  • जगातील पहिला संगणक: Z 3 (कोनार्ड झ्यूस, जर्मनी)
  • पहिली संगणक प्रोग्रॅमर: ऑगस्टा अ‍ॅडा किंग.
  • संगणक उत्पादनातील सर्वोत्तम कंपनी: IBM- इंटरनॅशनल बिझनेस मशीन
  • अमेरिकेतील पहिला कॉम्पुटर: MARK 1
  • जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर: ABC (अ‍ॅटानासॉफ बेरी कॉम्प्यूटर)

World Health Organization

Computer Awareness: Its Evolution | संगणक उत्क्रांती

  • Generation 1 (1940-56): Vacuum tubes चा वापर, आवाढाव्य आकार, प्रक्रियेचा वेग कमी.
  • Generation 2 (1956-63): Transistors चा वापर, संगणकाच्या भाषा –> COBOL- Common Business Oriented Language, FORTRAN- Formula translator
  • Generation 3 (1963-71): Integrated Circuits (IC) चा वापर, Operating Systems सुरू.
  • Generation 4 (1971-90): Microprocessor (MC) चा वापर.
  • Generation 5 (1990-आतापर्यंत): AI- Artificial Intelligence, IoT- Internet of Things, VR/ IR- Virtual/ Augmented Reality चा वापर.

Important Revolutions in India

Computer Awareness: Computer Input Output Devices | संगणक इनपुट आणि आउटपुट साधने

संगणकाचे कार्यपद्धतीनुसार 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते.

1. Input Devices:

  • Keyboard
  • Mouse
  • Camera
  • Scanner
  • Barcode Reader

2. Output Devices:

  • Monitor
  • Projector
  • Printer
  • Speaker
  • Plotter

3. CPU: Central Processing Unit (संगणकाचा मेंदू)

Right to Information Act 2005
Adda247 Marathi App

Computer Awareness: Computer Information Storage | संगणक माहिती साठवण

There are two types of storage in computers

  1. Primary Storage
  • RAM: Random access memory – temporary
  • ROM: Read only memory- permanent

2. Secondary Storage

  • Hard disk,
  • Floppy disk
  • CD (compact disk)
  • D.V.D. (Digital Versatile Disk)
  • USB Flash drive (Pen drive)

Main Passes of Himalayas

Computer Awareness: Computer Storage Units | संगणक संचयन एकके

  • सर्वात लहान युनिट : Bit
  • 8 Bits = 1 Byte
  • 1024 Bytes = 1KB (Kilo Byte)
  • 1024 KB = 1 MB (Mega Byte)
  • 1024 MB = 1 GB (Giga Byte)
  • 1024 GB = 1 TB (Terra Byte)
  • 1024 TB = 1 PB (Peta Byte)
  • 1024 PB = 1 EB (Exa Byte)
  • 1024 EB = 1 ZB (Zetta Byte)
  • 1024 ZB = 1 YB (Yotta Byte)
  • 1024 YB = 1 (Bronto Byte)
  • 1024 Bronto Byte = 1 (Geop Byte)
  • Geop Byte is The Highest Memory

Computer Awareness: Important terms & Full Forms | महत्वाच्या संज्ञा आणि पूर्ण फॉर्म

  • FTP: File transfer protocol.
  • DNS: Domain name system.
  • ANSI: American national standard Institute.
  • ISCII: Indian standard code for Information Interchange.
  • DMSP: Distributed mail system protocol.
  • WWW C (W3 C): World wide web Consortium.
  • ERP: Enterprise Resource Planning
  • ISDN: Integrated Service Digital network.
  • EFT: Electronic fund transfer.
  • HTTP: Hyper text transfer protocol
  • ATM: Asynchronous transfer mode.
  • CISC: Complex Instruction Set Computer
  • IMEI: International mobile equipment Identity
  • HTML: hype text mark-up language.
  • URL: Universal Resource Locator.
  • ADSL: Asymmetric Digital Subscriber line.
  • ICT: Information & Communication technology
  • OSI: Open System Interphase.
  • VPN: Virtual private network.
  • GUI: Graphical user interphase
  • TCP/IP: Transmission Control Protocol/ Internet Protocol

FAQ: Computer Awareness

Q1. संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर: संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते.

Q2. सध्या संगणकाची कितवी पिढी सुरू आहे?

उत्तर: सध्या संगणकाची पाचवी पिढी सुरू आहे.

Q3. भारतातील पहिल्या महासंगणकाचे नाव काय?

उत्तर: भारतातील पहिल्या महासंगणकाचे नाव “परम” आहे.

Q4. भारतातील पहिल्या महासंगणकाचा शोध कोणी लावला?

उत्तर: भारतातील पहिल्या महासंगणकाचा शोध CDAC संस्थेचे विजय भाटकर यांनी लावला.

Other Study Articles

लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील धरणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लोकजीवन वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

Who is known as the father of computer?

Charles Babbage is known as the father of computer.

Which generation of computers is currently going on?

Currently the fifth generation of computers is going on.

What was the name of the first supercomputer in India?

The name of the first supercomputer in India was "Param".

Who invented the first supercomputer in India?

The first supercomputer in India was invented by Vijay Bhatkar of CDAC.