Marathi govt jobs   »   Study Materials   »   Bird Sanctuary in India

Bird Sanctuary in India 2023, Updated List of Bird Sanctuaries in India, भारतातील पक्षी अभयारण्यांची यादी 2023

Bird Sanctuary in India 2023

Bird Sanctuary in India 2023: India is home to many bird sanctuaries. That is why in all the states of India you will find at least one bird sanctuary. Bird sanctuaries in India are built to protect the birds. These sanctuaries require extra care and that is why they are owned by the Government. In India, the government is responsible for all the work that goes around in the sanctuaries. In this article lets see all Bird Sanctuary in India 2023.

तलाठी परीक्षेसाठी लास्ट मिनिट टिप्स (फेज 2 आणि 3 साठी उपयुक्त

Bird Sanctuary in India 2023
Category Study Material
Subject Static General Awareness
Useful for All Competitive Exams
Article Name Bird Sanctuary in India 2023 

Bird Sanctuary in India 2023, Updated List of Bird Sanctuaries in India

Bird Sanctuary in India 2023: आपण सध्या ज्या युगात राहत आहोत तिथे आपण अनेक पर्यावरणीय समस्यांना बळी पडत आहोत. त्यामुळे अशा पर्यावरणीय समस्यांना शक्य तितक्या लवकर संबोधित करणे आवश्यक आहे. जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) हे आपल्या समस्यांसाठी आपण शोधत असलेल्या उपायांपैकी एक आहे, भारतात जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) ही एक अतिशय प्रचलित पद्धत आहे, यासाठी बायोस्फियर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य इत्यादी आपल्याकडे अनेक आहेत. तर चला या लेखात आपण भारतातील पक्षी अभयारण्यांची संपूर्ण यादी  (List of Bird Sanctuary in India) पाहुयात आणि जाणून घेऊयात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे.

What is bird sanctuary in India | पक्षी अभयारण्य म्हणजे काय

What is bird sanctuary in India: पक्षी अभयारण्य हे जमिनीचे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये पक्ष्यांना संरक्षण आणि प्रजननासाठी प्रोत्साहित केले जाते. (an area of land in which birds are protected and encouraged to breed). पक्षी अभयारण्य (bird sanctuary) हे स्थानिक आणि इतर पक्षी प्रजातींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी एक नैसर्गिक संरक्षित क्षेत्र आहे, पक्षी अभयारण्यमध्ये पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे चांगले जगणे आणि प्रजननास प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षित केले जाते.

भारतात अनेक पक्षी अभयारण्ये आहेत. म्हणूनच भारतातील सर्व राज्यांमध्ये तुम्हाला किमान एक तरी पक्षी अभयारण्य (Bird Sanctuary) सापडेल. भारतातील पक्षी अभयारण्य (bird sanctuary in India) पक्ष्यांच्या संरक्षणासाठी बांधले जातात. या अभयारण्यांना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ते सरकारच्या मालकीचे आहेत. भारतात अभयारण्यांमध्ये होणाऱ्या सर्व कामांची जबाबदारी सरकारची असते.

Total Bird Sanctuary in India | भारतातील एकूण पक्षी अभयारण्य

Total Bird Sanctuary in India: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) नुसार, भारतात सुमारे 72 पक्षी अभयारण्ये (bird sanctuaries in India) आहेत आणि सुमारे 1210 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

Bird Sanctuary in India UPSC, MPSC, etc. Exams | भारतातील पक्षी अभयारण्य UPSC, MPSC इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी 

Bird Sanctuary in India UPSC, MPSC: पक्षी अभयारण्य हा स्टॅटिक जीकेचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, प्रत्येक परीक्षेत पक्षी अभयारण्य (Bird Sanctuary), त्यांचे स्थान (location) किंवा त्यांच्याशी संबंधित चालू घडामोडी किंवा योजना याबद्दल प्रश्न विचारले जातात आणि स्पर्धा परीक्षेत प्रत्येक एक गुण खूप महत्वाचा असतो, तर चला मग एकदा या List of Bird Sanctuaries in India वर एक नजर टाकुयात. खाली आम्ही तुम्हाला भारतातील पक्षी अभयारण्यांची यादी (List of Bird Sanctuary in India) देत ​​आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत.

List of Bird Sanctuary in India 2023, State wise List | भारतातील पक्षी अभयारण्यांची यादी 2023

State wise List of Bird Sanctuary in India 2023 is given in the table below.

Sr. No
Bird Sanctuary Name in India 2023 State
1 Kolleru Bird Sanctuary / कोल्लेरू पक्षी अभयारण्य
Andhra Pradesh
2 Manjira Bird Sanctuary / मंजिरा पक्षी अभयारण्य
3 Nelapattu Bird Sanctuary / नेलपट्टू पक्षी अभयारण्य
4 Rollapadu Great Indian Bustard Sanctuary / रोलपाडू ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य
5 Sri Lankamalleshwara Wildlife Sanctuary / श्रीलंकामल्लेश्वरा वन्यजीव अभयारण्य
6 Bordoibam- Bilmukh Bird Sanctuary / बोर्डोबाम- बिलमुख
Assam
7 Pani- Dihing Bird Sanctuary / पाणी- दिहिंग पक्षी अभयारण्य
8 Bareli Jheel Salim Ali Bird Sanctuary / बरेली झील सलीम अली
Bihar
9 Kusheshwar Asthan Bird Sanctuary / कुशेश्वर अस्थान पक्षी अभयारण्य
10 Saraiya Man Bird Sanctuary / सरैया मान पक्षी अभयारण्य
11 City Bird Sanctuary / सिटी पक्षी अभयारण्य Chandigarh
12 Okhla Bird Sanctuary / ओखला Delhi
13 Chorao Island (Dr.Salim Ali ) WLS (Bird) / चोराव बेट Goa
14 Khijadia Lake and Bird Sanctuary / खिजाडिया तलाव आणि पक्षी अभयारण्य
Gujarat
15 Kutch Desert WLS (includes Flamingo City) / कच्छ वाळवंट
16 Naliya Grassland (Lala Bustard WLS) / नलिया गवताळ प्रदेश
17 Nalsarovar Bird Sanctuary / नल सरोवर पक्षी अभयारण्य
18 Porbandar Bird Sanctuary / पोरबंदर पक्षी अभयारण्य
19 Thol Lake Bird Sanctuary / ठोळ तलाव पक्षी अभयारण्य
20 Bhindawas Bird Sanctuary / भिंडावास पक्षी अभयारण्य
Haryana
21 Sultanpur Bird Sanctuary / सुलतानपूर पक्षी अभयारण्य
22 Bandli Wildlife Sanctuary / बंदली वन्यजीव अभयारण्य
Himachal Pradesh
23 Kais Wildlife Sanctuary / कैस वन्यजीव अभयारण्य
24 Pong Dam Lake WLS (declared as a Bird Sanc. In 1983) / पाँग डॅम लेक WLS
25 Udhuwa Lake Bird Sanctuary / उधुवा तलाव पक्षी अभयारण्य Jharkhand
26 Adichanchunagiri Wildlife Sanctuary / आदिचंचुनागिरी वन्यजीव अभयारण्य
Karnataka
27 Bankapur Peacock Conservation Reserve (Bird) / बंकापूर मोर संवर्धन राखीव (पक्षी)
28 Ghataprabha Bird Sanctuary / घटप्रभा पक्षी अभयारण्य
29 Gudavi Bird Sanctuary / गुडवी पक्षी अभयारण्य
30 Kokkare Bellur Community Reserve (Bird) / कोक्करे बेल्लूर समुदाय राखीव (पक्षी)
31 Ranganathittu Bird Sanctuary / रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य
32 Chulannur Peafowl WLS / चुलन्नूर WLS
Kerala
33 Kadalundi Bird Sanctuary / कडलुंडी पक्षी अभयारण्य
34 Kumarakom Bird Sanctuary / कुमारकोम पक्षी अभयारण्य
35 Mangalvanam Bird WLS / मंगलवनम पक्षी WLS
36 Thattekad or Salim Ali Bird Sanctuary / थत्तेकड किंवा सलीम अली पक्षी अभयारण्य
37 Pitti Wildlife Sanctuary (Bird) / पिट्टी वन्यजीव अभयारण्य (पक्षी) Lakshadweep
38 Ghatigaon Bustard Sanctuary / घाटीगाव बस्टर्ड अभयारण्य
Madhya Pradesh
39 Karera Bustard Sanctuary / करेरा बस्टर्ड अभयारण्य
40 Sailana Kharmor (Lesser Florican) sanctuary / सैलाना खरमोर (लेसर फ्लोरिकन) अभयारण्य
41 Sardarpur Kharmor (Lesser Florican) sanctuary / सरदारपूर
42 Jaikwadi Bird Sanctuary / जायकवाडी पक्षी अभयारण्य
Maharashtra
43 Jawaharlal Nehru Bustard Sanctuary / जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य
44 Karnala Bird Sanctuary / कर्नाळा पक्षी अभयारण्य
45 Mayani Bird Sanctuary / मायणी पक्षी अभयारण्य
46 Naigaon Mayur WLS / नायगाव मयूर WLS
47 Nandur Madhmeshwar Bird Sanctuary / नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
48 Khonoma Nature Conservation and Tragopan sanctuary / खोनोमा निसर्ग संवर्धन आणि ट्रगोपन अभयारण्य Nagaland
49 Nalabana Bird Sanctuary / नलाबना पक्षी अभयारण्य Orissa
50 Harike Lake Bird Sanctuary / हरीके तलाव पक्षी अभयारण्य Punjab
51 Desert National Park / डेझर्ट राष्ट्रीय उद्यान
Rajasthan
52 Keoladeo / Bharatpur Bird Sanctuary / केवलदेव / भरतपूर
53 Kitam WLS (Bird) / किटम डब्ल्यूएलएस (पक्षी) Sikkim
54 Ariyakulam Bird Sanctuary / अरियाकुलम पक्षी अभयारण्य
Tamil Nadu
55 Chitrangudi and Kanjirankulam Bird Sanctuary / चित्रागुडी आणि कांजिरंकुलम
56 Koonthangulam Bird Sanctuary / कुंथंगुलम पक्षी अभयारण्य
57 Point Calimere Bird Sanctuary / पॉइंट कॅलिमेरे
58 Thiruppudai- Maruthur Conservation Reserve (Bird) / थिरुप्पुदई- मारुथूर संरक्षण राखीव (पक्षी)
59 Vaduvoor Lake Bird Sanctuary / वडूवूर तलाव पक्षी अभयारण्य
60 Vedanthangal and Karikili Bird Sanctuary / वेदांतंगल आणि करिकिली पक्षी अभयारण्य
61 Vettangudi Bird Sanctuary / वेतांगुडी पक्षी अभयारण्य
62 Bakhira Bird Sanctuary / बखिरा पक्षी अभयारण्य
Uttar Pradesh
63 Nawabganj Priyadarshini Bird Sanctuary / नवाबगंज प्रियदर्शनी पक्षी अभयारण्य
64 Patna Bird Sanctuary / पाटणा पक्षी अभयारण्य
65 Saman Bird Sanctuary / सामन पक्षी अभयारण्य
66 Samaspur Bird Sanctuary / समसपूर पक्षी अभयारण्य
67 Sandi WLS (declared as a Bird Sanc. In 1990) / सॅंडी WLS
68 Sur Sarovar WLS (declared as a Bird Sanc. In 1991) / सूर सरोवर
69 Asan Barage Wetland CR (Bird) / आसन बॅरेज वेटलँड सीआर (पक्षी)
Uttarakhand
70 Jhilmi Jheel CR(Bird) / झिलमी झील सीआर (पक्षी)
71 Chintamani Kar Bird Sanctuary / चिंतामणी कार पक्षी अभयारण्य
West Bengal
72 Kulik Bird Sanctuary / कुलिक पक्षी अभयारण्य

New Bird Sanctuary in India | भारतातील नवीन पक्षी अभयारण्य

New Bird Sanctuary in India: भारतात जैवविविधता संवर्धन (biodiversity conservation) ही एक अतिशय प्रचलित पद्धत असल्यामुळे आपण भारतात जैवविविधता संवर्धनावर नेहमीच भर देत असतो त्यामुळे दार 1-2 वर्षात आपण बायोस्फियर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य इत्यादींच्या संख्येत भर पडताना पाहू शकतो.

Socio-Religious Movements In India
Adda247 Marathi App

Bird Sanctuary in India pdf | भारतातील पक्षी अभयारण्यांचे PDF

Bird Sanctuary in India pdf: या लेखात तुम्ही दिलेल्या टेबले चा (List of Bird Sanctuary in India) अभ्यास करून आपल्या study pdf notes बनवू शकता ज्याणेंकरून तुम्हाला static awareness चा अभ्यास चांगल्या पद्धतीत करता येईल.

What are the famous bird sanctuaries in India? | भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहेत 

What are the famous bird sanctuaries in India: बघायला गेलात तर भारतातील प्रत्येक पक्षी अभयारण्य हे पाहण्यासारखे आहे. परंतु जर तुमच्या मनात जर भारतातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहेत (famous bird sanctuaries in India) असा प्रश्न आला तर तुम्ही खालील Top 10 Famous bird sanctuary in India लिस्ट नक्की पाहू शकता.

  1. Keoladeo (Bharatpur) Bird Sanctuary / केवलदेव (भरतपूर) पक्षी अभयारण्य
  2. Sultanpur Bird Sanctuary, Haryana /  सुलतानपूर पक्षी अभयारण्य, हरियाणा
  3. Mayani Bird Sanctuary, Maharashtra / मायणी पक्षी अभयारण्य, महाराष्ट्र
  4. Salim Ali Bird Sanctuary, Goa / सलीम अली पक्षी अभयारण्य, गोवा
  5. Kumarakom Bird Sanctuary, Kerala / कुमारकोम पक्षी अभयारण्य, केरळ
  6. Ranganthittu Bird Sanctuary, Karnataka / रंगंथिट्टू पक्षी अभयारण्य, कर्नाटक
  7. Vedanthangal Bird Sanctuary, Tamil Nadu / वेदांतंगल पक्षी अभयारण्य
  8. Kaundinya Bird Sanctuary, Andhra Pradesh / कौंदिन्य पक्षी अभयारण्य, आंध्र प्रदेश
  9. Chilka Lake Bird Sanctuary, Orissa / चिल्का तलाव पक्षी अभयारण्य, ओरिसा
  10. Nal Sarovar Bird Sanctuary, Gujarat / नल सरोवर पक्षी अभयारण्य, गुजरात

Largest Bird Sanctuary in India | भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य

largest bird sanctuary in India: Keoladeo or Bharatpur bird sanctuary (भरतपूर पक्षी अभयारण्य) हे भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. पूर्वी भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात महत्त्वाचे पक्षी प्रजनन आणि खाद्य ग्राउंड म्हणून ओळखले जाते.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram
लेखाचे नाव लिंक
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

How many bird sanctuaries are there in India?

There are a total of 72 bird sanctuaries in India.

How many bird sanctuaries are there in Maharashtra?

There are 6 bird sanctuaries in Maharashtra.

Which is the biggest bird sanctuary in India?

Keoladeo or Bharatpur bird sanctuary is the largest bird sanctuary.

Which is the first bird sanctuary in India?

Vedantangal Bird Sanctuary is the first bird sanctuary in India