Mhada Exam Postponed: म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. MHADA भरती 2021 परीक्षेची प्रवेशपत्र (MHADA Hall Ticket) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले होते. पण आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची (Mhada Exam Postponed) घोषणा केली. आज या लेखात आपण म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची अधिकृत सूचना व आता परीक्षा कधी होणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Mhada Exam Postponed: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (MHADA), म्हाडा भरती परीक्षा जी 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 रोजी होणार होती ती परीक्षा अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात (Mhada Exam Postponed) येत आहे अशी घोषणा केली. सदर परीक्षेचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
Mhada Exam Postponed ची प्रेस नोट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षा पुठे ढकलण्याची घोषणा केलेला व्हिडीओ
MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) | 22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र दिनांक (Mhada Admit Card) |
लवकरच जाहीर करण्यात येईल |
परीक्षेची तारीख (Exam Date) |
लवकरच जाहीर करण्यात येईल |
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
Q1. म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे का?
Ans. होय, म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे.
Q2. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?
Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या नाही.
Q3. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?
Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.
Q4. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
Yes, MHADA Recruitment 2021 exam has been postponed.
New dates for MHADA Recruitment 2021 exam have not been announced.
New dates for MHADA Recruitment 2021 exam will be announced soon.
You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.
प्रधानमंत्री जन धन योजना Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024…
डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी SSC CHSL भरती…
Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…
Auxiliary Verb Title Link Link महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…
पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title लिंक लिंक आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…
कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) ने भारतीय महसूल सेवा (IRS) च्या अधिकारी प्रतिमा सिंग यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT)…