Marathi govt jobs   »   Admit Card   »   MHADA Exam Admit Card 2021

MHADA परीक्षा 2021 प्रवेशपत्र जाहीर | MHADA Exam Admit Card 2021 Out

mhadarecruitment.in,MHADA Exam Admit Card 2021 Out:

7 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (MHADA), म्हाडा भरती परीक्षा जी 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 रोजी होणार होती. आता म्हाडा परीक्षा 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान होणार आहे.  त्याचे प्रवेशपत्र (Mhada Admit Card) लवकरच जाहीर होईल. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. MHADA भरती 2021 परीक्षेची प्रवेशपत्र (MHADA Exam Admit Card) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून आज या लेखात MHADA भरती 2021 चे Admit Card (MHADA Admit Card 2021) डाउनलोड कसे करायचे, करायची थेट लिंक, Admit Card डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स यासंबंधी माहिती पाहणार आहोत.

MHADA Admit Card 2021 Out | MHADA 2021 परीक्षेचे Admit Card जाहीर

MHADA 2021 Admit Card Out: सप्टेंबर  2021 च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. ज्यात Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer या पदांचा समावेश आहे. सदर 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा, या प्रमाणे सर्व क्लस्टर्स च्या परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान  घेण्यात येणार आहे. MHADA Exam 2021 चे प्रवेशपत्र (MHADA Admit Card 2021) लवकरच उपलब्ध होणार आहे. आज या लेखात आपण MHADA Admit Card 2021 कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहे.

MHADA Recruitment 2021

MHADA Bharti 2021 Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2021: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र दिनांक (Mhada Admit Card)

7 डिसेंबर 2021

परीक्षेची तारीख (Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022

7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022

MHADA भरती 2021 परीक्षांच्या तारखा जाहीर

MHADA Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

How To Download MHADA Exam Admit Card 2021 | MHADA परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र कुठे डाउनलोड करावे

MHADA Exam 2021 Where To Download Admit Card: MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व क्लस्टर च्या परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे.  MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र (MHADA Admit Card 2021) जाहीर झाले असून खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या सगळ्यांना परीक्षेच्या 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र जसे जाहीर होतील तसे तुम्हाला या लेखात Update मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही सर्वानी ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा.

MHADA Bhati 2021 Admit Card डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (LInk Inactive)

How To Download MHADA  Admit Card | MHADA परीक्षा 2021 चे Admit Card कसे डाउनलोड  करावे

How To Download MHADA Admit Card: MHADA परीक्षा 2021 चे Admit Card कसे डाउनलोड (MHADA Admit Card 2021) करावे  यासंबधी स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  1. सर्वात पहिले MHADA 2021 च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर Click करा. 
  2.  त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला मिळालेला Login Id टाका. 
  3. Password व capcha टाका व Login या बटनावर क्लिक करा. 
  4. आता नवे पेज उघडेल तेथे तुम्हाला Application च्या बाजूला Admit Card डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल तेथे तुम्ही क्लिक करून Admit Card डाउनलोड करू शकता.
mhada admit card 2021
mhada admit card 2021

MHADA Admit Card 2021 Notice Official PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MHADA Exam Pattern | MHADA परीक्षेचे स्वरूप

MHADA Exam Pattern: MHADA ने 14 संवर्गातील सर्व पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पदानुसार वेगवेगळे दिले आहे. MHADA भरती 2021 परीक्षेचे स्वरूप सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

1. ज्या पदांसाठी तांत्रिक विषय आहे. (Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 25
2 इंग्रजी भाषा 25 25
3 सामान्य ज्ञान 25 25
4 बौद्धिक चाचणी 25 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50 100
एकूण 150 200

2. सर्वसामान्य पदांसाठी (Non Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 50 50
2 इंग्रजी भाषा 50 50
3 सामान्य ज्ञान 50 50
4 बौद्धिक चाचणी 50 50
एकूण 200 200
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : म्हाडा भरती 2021 (MHADA Exam Admit Card 2021) साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

 

FAQs: MHADA Exam 2021 Admit Card Out

Q1. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षा 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 ला आहेत.

Q2. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?

Ans. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र दिनांक 07 डिसेंबर 2021 पासून डाउनलोड करता येईल.

Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.

Q4. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच
म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच

Sharing is caring!

FAQs

When is the MHADA Recruitment 2021 exam?

MHADA Recruitment 2021 Exam held in 12, 15,19 and 20 December.

When we can download MHADA Recruitment 2021 Admit card?

Admit Card for MHADA Recruitment 2021 can be downloaded from 07 December 2021.

What is the duration of MHADA Recruitment 2021 Exam?

The duration of the MHADA Recruitment 2021 Exam is 2 hours.

MHADA Recruitment 2021 What kind of identity card do you have to bring for the exam?

Carry Aadhar card, voting card, or any other government-issued identity card while going for the MHADA recruitment 2021 exam.

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2021?

You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.