Marathi govt jobs   »   Study Materials   »   Cabinate Uninon and State for competative...

Union and Maharashtra State Council of Ministers, केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

Union and Maharashtra State Council of Ministers, In this article you will get a Complete List of Union and Maharashtra State Council of Ministers with their portfolio. You will get Union Cabinet and State Minister information and State Cabinet and State Minister information in detail.

Union and Maharashtra State Council of Ministers
Category Study Material
Exam Covered All Competitive Exam
Name Union and Maharashtra State Council of Ministers
Article Covered
  • Union Cabinet and State Minister with Portfolio
  • Maharashtra State Cabinet and State Minister with Portfolio

Union and Maharashtra State Council of Ministers

Union and Maharashtra State Council of Ministers: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 09 ऑगस्ट 2022 रोजी झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. व 14 ऑगस्ट 2022 रोजी या सर्व मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब व गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमाणे  जिल्हा परिषद भरती, व इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने Static Awareness हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ हे  Static Awareness या विषयातील घटक आहे Static Awareness वरील प्रश्न आपल्याला कमी वेळेत चांगले गुण मिळवून देतात. याचा अभ्यास असेल तर आपण 2-3 मिनिटात हे प्रश्न सोडवून बाकी प्रश्नांना वेळ देऊ शकतो. तर चला आज या लेखात केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ (Union and Maharashtra State Council of Ministers) याची संपूर्ण यादी पाहूयात.

Union and Maharashtra State Council of Ministers | केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

Union and Maharashtra State Council of Ministers: 14 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. सोबतच केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री श्री. मुक्तार अब्बाज नकवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा जुलै महिन्यात दिला त्यांच्या जवळ असलेले अल्पसंख्यांक मंत्रालयाचा कारभार श्रीमती स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आला आहे.

MPSC गट क, तलाठी, जलसंपदा गट क. पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व पोलीस भरतीचे जुने पेपर पाहता त्यामध्ये मंत्रिमंडळावर एक प्रश्न हमखास विचारला गेला. महाराष्ट्रातील आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. हा चालू घडामोडी मधील घटक असल्याने या टॉपिकचे वारंवार वाचन आवश्यक आहे. आज या लेखात आपण सध्याचे Union and Maharashtra State Council of Ministers पाहणार आहे.

Ramsar Wetland Sites in India
Adda247 Marathi App

Union Council of Ministers | केंद्रीय मंत्रिमंडळ

Union Council of Ministers: 7 जुलै 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आता सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 78 मंत्री आहेत या सर्व मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये शपथ दिली.  सर्व मंत्री व त्यांच्याकडे असलेली खाते याचे विवरण खालील तक्त्यात केलेले आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळ 

श्री. नरेंद्र मोदी

(प्रधानमंत्री)

  • पंतप्रधान आणि पुढील खात्यांची धुरा ,कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण
  • निवृत्तिवेतन मंत्रालय
  • अणु ऊर्जा विभाग
  • अंतराळ विभाग
  • सर्व महत्त्वपूर्ण धोरणात्मक बाबी; आणि कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित सर्व खाती/विभाग.

कॅबिनेट मंत्री

1 श्री. राजनाथ सिंह
  • संरक्षण मंत्री
2 श्री. अमित शहा
  • गृहमंत्री आणि सहकार मंत्री
3 श्री. नितीन जयराम गडकरी
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
4 श्रीमती. निर्मला सीतारमण
  • वित्तमंत्री; आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
5 श्री. नरेंद्रसिंह तोमर
  • कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
6 डॉ.सुब्रमण्यम जयशंकर
  • परराष्ट्र व्यवहार मंत्री
7 श्री. अर्जुन मुंडा
  • आदिवासी व्यवहार मंत्री
8 श्रीमती स्मृती झुबिन इराणी
  • महिला आणि बालविकास मंत्री
  • अल्‍पसंख्‍यक मंत्री
9 श्री. पीयूष गोयल
  • वाणिज्य आणि उद्योगमंत्री;
  • ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री; आणि
  • वस्त्रोद्योग मंत्री
10 श्री. धर्मेंद्र प्रधान
  • शिक्षणमंत्री; आणि
  • कौशल्यविकास तथा उद्योजकता मंत्री
11 श्री. प्रह्लाद जोशी
  • संसदीय कामकाज मंत्री;
  • कोळसा आणि
  • खाण मंत्री
12 श्री. नारायण तातू राणे
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री
13 श्री. सर्बानंद सोनोवाल
  • बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री
  • आयुष मंत्री
14 डॉ. वीरेंद्र कुमार
  •  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
15 श्री. गिरिराज सिंग
  • ग्रामविकास मंत्री; आणि
  • पंचायत राज् मंत्री
16 श्री. ज्योतिरादित्य मा. सिंदिया
  •  नागरी हवाई वाहतूक मंत्री
17 श्री. रामचंद्र प्रसाद सिंग
  •   पोलाद मंत्री
18 श्री. अश्विनी वैष्णव
  • रेल्वेमंत्री;
  • दूरसंचार मंत्री; आणि
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
19 श्री. पशुपतिकुमार पारस
  •  अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री
20 श्री. गजेंद्रसिंह शेखावत
  •  जलशक्ती मंत्री
21 श्री. किरेन रिजिजू
  •  विधी आणि न्याय मंत्री
22 श्री. राजकुमार सिंग
  •  उर्जा मंत्री
  •  नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जा मंत्री
23 श्री. हरदीप सिंग पुरी
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री; आणि
  • गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री
24 श्री. मनसुख मांडवीय
  • आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री
  • रसायने आणि खते मंत्री
25 श्री. भूपेंदर यादव
  • पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री
  • श्रम आणि रोजगार मंत्री
26 डॉ. महेंद्रनाथ पांडे
  •  अवजड उद्योग मंत्री
27 श्री. परषोत्तम रुपाला
  •  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
28 श्री. जी.किशन रेड्डी
  • सांस्कृतिक मंत्री;
  • पर्यटन मंत्री; आणि
  • ईशान्य प्रदेश विकास मंत्री
29 श्री. अनुराग सिंग ठाकूर
  • माहिती आणि प्रसारण मंत्री आणि
  • युवक कामकाज आणि क्रीडामंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

1 राव इंदरजित सिंग
  • संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
  • नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);आणि
  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री
2 डॉ. जितेंद्र सिंग
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
  • पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार);
  • पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री;
  • कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तिवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री;
  • अणुऊर्जा विभागामध्ये राज्यमंत्री; आणि
  • अंतराळ विभागामध्ये राज्यमंत्री

राज्यमंत्री

1 श्री. श्रीपाद येसो नाईक
  • बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री; आणि
  • पर्यटन राज्यमंत्री
2 श्री. फग्गनसिंग कुलस्ते
  • पोलाद राज्यमंत्री आणि
  • ग्रामविकास राज्यमंत्री
3 श्री. प्रह्लाद सिंग पटेल
  • जलशक्ती राज्यमंत्री आणि
  • अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
4 श्री. अश्विनीकुमार चौबे
  • ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि
  • पर्यावरण, वने आणि हवामानबदल राज्यमंत्री
5 श्री. अर्जुन राम मेघवाल
  • संसदीय कामकाज राज्यमंत्री; आणि
  • सांस्कृतिक राज्यमंत्री
6 जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंग
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
  • नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
7 श्री. कृष्ण पाल
  • उर्जा राज्यमंत्री
  • अवजड उद्योग राज्यमंत्री
8 श्री. दानवे रावसाहेब दादाराव
  • रेल्वे राज्यमंत्री
  • कोळसा राज्यमंत्री
  • खाण राज्यमंत्री
9 श्री. रामदास आठवले
  • सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
10 साध्वी निरंजन ज्योती
  • ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
  • ग्रामविकास राज्यमंत्री
11 डॉ. संजीव कुमार बल्यान
  •  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
12 श्री. नित्यानंद राय
  •  गृह राज्यमंत्री
13 श्री. पंकज चौधरी
  •  वित्त राज्यमंत्री
14 श्रीमती अनुप्रिया सिंग पटेल
  •  वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
15 प्रा. एस. पी. सिंग बघेल
  •  विधी आणि न्याय राज्यमंत्री
16 श्री. राजीव चंद्रशेखर
  •  कौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री;
  •  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
17 शोभा करंदलाजे
  •  कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
18 श्री. भानुप्रताप सिंह वर्मा
  •  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
19 श्रीमती. दर्शना विक्रम जरदोश
  •  वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि
  •  रेल्वे राज्यमंत्री
20 श्री. व्ही. मुरलीधरन
  • परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि
  • संसदीय कामकाज राज्यमंत्री
21 श्रीमती. मीनाक्षी लेखी
  • परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि
  • सांस्कृतिक राज्यमंत्री
22 श्री. सोम प्रकाश
  •  वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
23 श्रीम. रेणुका सिंग सरुता
  •  आदिवासी कामकाज राज्यमंत्री
24 श्री. रामेश्वर तेली
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री;
  • श्रम आणि रोजगार राज्यमंत्री
25 श्री. कैलाश चौधरी
  •  कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
26 श्रीम. अन्नपूर्णा देवी
  •  शिक्षण राज्यमंत्री
27 श्री. ए. नारायणस्वामी
  •  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
28 श्री. कौशल किशोर
  •  गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री
29 श्री. अजय भट्ट
  •  संरक्षण राज्यमंत्री आणि
  •  पर्यटन राज्यमंत्री
30 श्री. बी. एल. वर्मा
  • ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री
  • सहकार राज्यमंत्री
31 श्री. अजय कुमार
  •  गृह राज्यमंत्री
32 श्री. देवूसिंह चौहान
  •  दूरसंचार राज्यमंत्री
33 श्री. भगवंत खुबा
  •  नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जा राज्यमंत्री आणि
  • रसायने व खते राज्यमंत्री
34 श्री. कपिल मोरेश्वर पाटील
  •  पंचायत राज राज्यमंत्री
35 सुश्री प्रतिमा भौमिक
  •  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
36 डॉ. सुभास सरकार
  •  शिक्षण राज्यमंत्री
37 डॉ. भागवत किशनराव कराड
  •  वित्त राज्यमंत्री
38 डॉ. राजकुमार रंजन सिंग
  •  परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री
  •  शिक्षण राज्यमंत्री
39 डॉ. भारती प्रवीण पवार
  •  आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
40 श्री. बिश्वेस्वर तुडू
  •  आदिवासी कामकाज राज्यमंत्री आणि
  • जलशक्ती राज्यमंत्री
41 श्री. शंतनू ठाकूर
  •  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री
42 डॉ. मुंजपरा महेंद्रभाई
  • महिला आणि बालविकास राज्यमंत्री
  • आयुष राज्यमंत्री
43 श्री. जॉन बार्ला
  •  अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री
44 डॉ. एल. मुरुगन
  •  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय   राज्यमंत्री
  •  माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
45 श्री. निसिथ प्रामाणिक
  •  गृह राज्यमंत्री
  •  युवक कामकाज क्रीडा राज्यमंत्री

Union Cabinet : Key Points | केंद्रीय मंत्रिमंडळ – महत्वाचे मुद्दे 

Central Cabinet : Key Points | केंद्रीय मंत्रिमंडळ – महत्वाचे मुद्दे : सध्याचे केंद्रीय मंत्री मंडळात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे परीक्षेसाठी आवश्यक आहेत ते खालील प्रमाणे

  • सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ 14 महिला मंत्री आहेत
  • सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सरासरी वय 58 आहे
  • सर्वात तरुण मंत्री निश्चित प्रामाणिक वय 35 वर्ष
  • सर्वात ज्येष्ठ मंत्री सोम प्रकाश वय 72 वर्ष

First Anglo-Maratha War- Background, Causes, Treaty and Outcomes

Maharashtra State Cabinet | महाराष्ट्र राज्य  मंत्रिमंडळ

Maharashtra State Cabinet: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मंत्रीमंडळ व त्यांचे खातेवाटप  हे खालील तक्त्यात दर्शवले आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
  • सामान्य प्रशासन
  • नगर विकास
  • माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क
  • सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प
  • परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  • मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
  • मृद व जलसंधारण
  • पर्यावरण व वातावरणीय बदल
  • अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
  • गृह
  • वित्त व नियोजन
  • विधी व न्याय
  • जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  • गृहनिर्माण
  • ऊर्जा
  • राजशिष्टाचार
इतर कॅबिनेट मंत्री
1 राधाकृष्ण विखे-पाटील
  • महसूल
  • पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
2 सुधीर मुनगंटीवार
  • वने
  • सांस्कृतिक कार्य
  • मत्स्य व्यवसाय
3 चंद्रकांत पाटील
  • उच्च व तंत्रशिक्षण
  • वस्त्रोद्योग
  • संसदीय कार्य
4 डॉ. विजयकुमार गावित
  • आदिवासी विकास
5 गिरीष महाजन
  • ग्राम विकास आणि पंचायती राज
  • वैद्यकीय शिक्षण
  • क्रीडा व युवक कल्याण
6 गुलाबराव पाटील
  • पाणीपुरवठा व स्वच्छता
7 दादा भुसे
  • बंदरे व खनिकर्म
8 संजय राठोड
  • अन्न व औषध प्रशासन
9 सुरेश खाडे
  • कामगार
10 संदीपान भुमरे
  • रोजगार हमी योजना व फलोत्पादन
11 उदय सामंत
  • उद्योग
12 प्रा.तानाजी सावंत
  • सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
13 रवींद्र चव्हाण
  • सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
14 अब्दुल सत्तार
  • कृषी
15 दीपक केसरकर
  • शालेय शिक्षण व मराठी भाषा
16 अतुल सावे
  • सहकार
  • इतर मागास व बहुजन कल्याण
17 शंभूराजे देसाई
  • राज्य उत्पादन शुल्क
18 मंगलप्रभात लोढा
  • पर्यटन
  • कौशल्य विकास व उद्योजकता
  • महिला व बालविकास

सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री असे एकूण 20 मंत्री आहेत. 

Maharashtra State Cabinet : Key Points | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ – महत्वाचे मुद्दे 

Maharashtra state Cabinet : Key Points | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ – महत्वाचे मुद्दे: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ही प्रमुख मुद्दे आहेत जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते खालील प्रमाणे आहेत. 

  • श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री ठरले.  
  • व्यक्तिशः एकनाथ शिंदे हे 20 वे मुख्यमंत्री आहेत.
  • राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

List Of Countries And Their Parliaments Famous Books and Authors
Marathi Writers, their Books, and Nicknames What is the Population of Maharashtra?
Periodic Table of Elements: Groups, Properties And Laws
Fundamental Duties: Article 51A 
Important Days in July 2022 List Of Indian Cities On Rivers Banks
One Liner Questions on Monthly Current Affairs
Classical and Folk Dances of India
Important Articles of Indian Constitution 2022 How many Dams in Maharashtra?
National Waterways in India 2022 Economic Survey of Maharashtra 2021-22
List of Cities in Maharashtra
List of Presidents of India from 1947 to 2022
Anti-Defection Law, Schedule, Constitutional Amendment And Article President’s Rule In A State
List of Indian Cities on Rivers Banks
List of Governors of Maharashtra
Parliament of India: Lok Sabha Parliament of India: Rajya Sabha
Satavahana Dynasty Nuclear Power Plant in India 2022
Nuclear Power Plant in India 2022
One Liner Questions on Monthly Current Affairs
How Many Dams In Maharashtra? States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022
Maharashtra Legislature What Is The Capital Of Maharashtra?
Dams in Maharashtra Panchayat Raj Comparative Study
How Many Airports In Maharashtra?
How Many National Park In Maharashtra?
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Panchayat Raj Comparative Study
Chief Minister Role and Function
How many Forts in Maharashtra?
List Of Governors Of Maharashtra
Bird Sanctuary In India 2022
Marathi Grammar For Competitive Exam Part 1 Marathi Grammar For Competitive Exam Part 2
Marathi Grammar For Competitive Exam Part 3 What Is The Language Of Maharashtra
List of top 10 tallest statues in the world Chief Minister and Governor List 2022
Important Events Of Indian Freedom Struggle List Of First In India: Science, Governance Defence, Sports
Dams And Reservoirs, Check List Of Dams And Reservoirs In India Important Newspapers in Maharashtra
Parliament of India: Rajya Sabh
Parliament of India: Lok Sabha
Important Boundary Lines
River System In Konkan Region Of Maharashtra
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India

FAQs: Union and Maharashtra State Council of Ministers

Q1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Ans. श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत

Q2. मंत्रिमंडळ सतत अपडेट घेणं आवश्यक आहे का?

Ans. होय ती कधीकधी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री बदलतात किंवा त्यांचे खाते बदलले जातात.

Q3. महाराष्ट्राचे गुह, आणि अर्थ मंत्री कोण आहे?

Ans. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गुह, आणि अर्थ मंत्री आहेत

Q4. भारतात नव्याने कोणते मंत्रालय स्थापन करण्यात आले?

Ans. भारतात नव्याने सहकारी मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयाचे पाहिले मंत्री श्री. अमित शाह आहेत.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

Who is the Chief Minister of Maharashtra?

Shri Eknath Shinde is the Chief Minister of Maharashtra

Is there necessary to take update on Cabinet?

Yes, because Cabinet will be shuffle regularly

Who is the Cave and Finance Minister of Maharashtra?

Deputy Chief Minister Shri. Devendra Fadnavis is the current Minister of Mines, and Finance of Maharashtra

In which section Cabinet included?

Cabinet included in Current Affairs topic.