Marathi govt jobs   »   Study Materials   »   Capital of Maharashtra

What is the Capital of Maharashtra? | महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

What is the Capital of Maharashtra: The state of Maharashtra was formed on 01 May 1960. United Maharashtra was formed with Mumbai. Mumbai is the financial, commercial, and entertainment capital of India. Mumbai is a group of seven islands. Get detailed information about the Capital of Maharashtra and Sub-Capital of Maharashtra in this article.

Capital of Maharashtra
Category Study Material
Subject Static General Awareness
Useful for All Competitive Exams
Article Name Capital of Maharashtra

What is the Capital of Maharashtra?

What is the capital of Maharashtra: महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे 1960 रोजी झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन यांची राजधानी आहे. मुंबई हा सात बेटांचा समूह आहे. मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि नैसर्गिक बंदर आहे. आज आपण या लेखात What is the capital of Maharashtra, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे, मुंबईचा इतिहास, त्याची रचना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

What is the Capital of Maharashtra? | महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

What is the capital of Maharashtra: Mumbai is the capital of the state of Maharashtra and the largest city in India with a population of 18.4 million. Cities integrated with the global economy, the richest cities in India, the most billionaires, and billionaires can be described as many more.

मुंबई, ही महाराष्ट्र राज्याचे राजधानी (Capital of Maharashtra) आणि भारतातील सर्वाधिक, म्हणजे 18.4 दशलक्ष लोकसंख्या असलेले शहर. जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्म पावलेले शहर, भारतातले सर्वात श्रीमंत शहर, सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधिश असणारे शहर अशी आणखी अनेक वर्णने करता येतील. 2008 मध्ये मुंबईला अल्फा जागतिक शहर असे संबोधले गेले. या लेखात महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर याबद्दल माहिती पाहणार आहे.

Adda247 App
Adda247 Marathi Application

Important Revolutions in India

What is the Sub- Capital of Maharashtra? | महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

What is the Sub-Capital of Maharashtra: Nagpur is the capital city of Maharashtra. The winter session of the Maharashtra State Legislature is held here every year. The city of Nagpur has a population of 46.53 lakhs and has recently been declared the cleanest city and the second green city in India. The city of Nagpur is also known as the “Orange City”.

नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या 46.53 लाख इतकी असून या शहराला नुकताच स्वच्छ शहर व भारतातील दुसरे हिरवे शहर (ग्रीन सिटी) असे नामांकन मिळाले आहे.नागपूर शहर हे “संत्रा नगरी” या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते.

Capital of Maharashtra Mumbai Geography | मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती

Capital of Maharashtra Mumbai Geography: मुंबई महानगर मुंबई बेट व साष्टी बेटाचा मोठा भाग मिळून तयार झाले आहे. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे कटक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील कटक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या कटकाची मलबार हिल येथील सस. पासून उंची 55 मी. असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा कटक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या कटकामुळे व नरिमन पॉईंट (भूशिर) मुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही कटकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इ. लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही कटकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार व नरिमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

What is the Capital of Maharashtra? - Know about Captital of Maharashtra_4.1

मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी (उदा.,कान्हेरीचे डोंगर, घाटकोपर टेकड्या) व्यापला आहे. या टेकड्यांमधून अनेक लहानलहान नद्या (मिठी, पोईसर, दहिसर इ.) उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे साष्टी बेटावर अरीय नदीप्रणाली निर्माण झाली आहे. पश्चिमेला मिठी नदी व माहिमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे.

Capital of Maharashtra Mumbai Climate | मुंबई शहराचे हवामान

Capital of Maharashtra Mumbai Climate: मुंबईचे हवामान उष्ण, दमट व सम आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हवामान साधारण थंड, तर मार्च ते मे यांदरम्यान हवामान उष्ण असते. जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते, तर मॉन्सूनच्या ऑक्टोबर-डिसेंबर या काळात हवा उष्ण असते. मुंबईचे जानेवारीतील सरासरी तपमान 19° से., तर मे महिन्यात ते सरासरी 33° से. असते. वार्षिक पर्जन्यमान 180 सेंमी. असून त्यांपैकी सु. 60 सेंमी. पर्जन्य जुलै महिन्यात पडतो.

Maharashtra Etymology, History, and Origin of Maharashtra Name

Capital of Maharashtra Mumbai Administration | मुंबई शहराचे प्रशासन

Capital of Maharashtra Mumbai Administration: मुंबईचे प्रशासन महानगरपालिकेतर्फे केले जाते. 1988 च्या अधिनियमान्वये महानगरपालिका, तिच्या चार वैधानिक समित्या, महापालिकेचे आयुक्त आणि ‘बेस्ट’ (बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट-BEST) उपक्रमाचे महाप्रबंधक यांच्याकडे नागरी प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 1984 मध्ये त्या अधिनियमामध्ये नवे कलम घालून महानगरपालिकेचे काम, पुढील महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांकडे सोपविण्यात आले होते. 1985 मध्ये पुढील पाच वर्षांकरिता नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली. सध्या महानगरपालिकेत 140 लोकनिर्वाचित नगरसेवक आहेत.

Capital of Maharashtra
बृहन्मुंबई महानगर

शहराचा व्याप लक्षात घेता महानगरपालिकेची उलाढालही मोठी आहे. सात जलाशयांतून रोज सरासरी 2100 दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. दीडशे सार्वजनिक दवाखाने, बावीस प्रसूतिगृहे, 20 साधारण रुग्णालये, चार विशेष रुग्णालये, चार वैद्यकीय महाविद्यालये यांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

Capital of Maharashtra Mumbai Sightseeing | मुंबई शहरातील प्रेक्षणीय स्थळे

Capital of Maharashtra Mumbai Sightseeing: मुंबई शहरातील प्रेक्षणीय स्थळे खालीलप्रमाणे आहे.

  • नरिमन पॉइंट परिसर –
  • हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT
  • वरळी – नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी
  • गिरगाव – तारापोरवाला मत्स्यालय
  • दादर – शिवाजी पार्क
  • प्रभादेवी – सिद्धीविनायक मंदिर
  • महालक्ष्मी – महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा
  • भुलेश्वर – मुंबादेवी मंदिर, चोरबाजार
  • भायखळा – जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय
  • ताडदेव – अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन
  • मलबार हिल – वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन)
  • पवई तलाव – पवई अंधेरी पूर्व
  • जुहू – जुहू, विले पार्ले पूर्व
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – बोरिवली
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

List of Vice Presidents of India and their Tenure (1952-2022)

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Important Rivers in Maharashtra Credit Control Methods of RBI 
First Anglo-Maratha War- Background, Causes, Treaty and Outcomes
Ramsar Wetland Sites in India
List Of Countries And Their Parliaments Famous Books and Authors
Marathi Writers, their Books, and Nicknames What is the Population of Maharashtra?
Periodic Table of Elements: Groups, Properties And Laws
Fundamental Duties: Article 51A 
Important Days in July 2022 List Of Indian Cities On Rivers Banks
One Liner Questions on Monthly Current Affairs
Classical and Folk Dances of India
Important Articles of Indian Constitution 2022 How many Dams in Maharashtra?
National Waterways in India 2022 Economic Survey of Maharashtra 2021-22
List of Cities in Maharashtra
List of Presidents of India from 1947 to 2022
Anti-Defection Law, Schedule, Constitutional Amendment And Article President’s Rule In A State
List of Indian Cities on Rivers Banks
List of Governors of Maharashtra
Parliament of India: Lok Sabha Parliament of India: Rajya Sabha
Satavahana Dynasty Nuclear Power Plant in India 2022
Nuclear Power Plant in India 2022
One Liner Questions on Monthly Current Affairs
How Many Dams In Maharashtra? States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022
Maharashtra Legislature What Is The Capital Of Maharashtra?
Dams in Maharashtra Panchayat Raj Comparative Study
How Many Airports In Maharashtra?
How Many National Park In Maharashtra?
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Panchayat Raj Comparative Study
Chief Minister Role and Function
How many Forts in Maharashtra?
List Of Governors Of Maharashtra
Bird Sanctuary In India 2022
Marathi Grammar For Competitive Exam Part 1 Marathi Grammar For Competitive Exam Part 2
Marathi Grammar For Competitive Exam Part 3 What Is The Language Of Maharashtra
List of top 10 tallest statues in the world Chief Minister and Governor List 2022
Important Events Of Indian Freedom Struggle List Of First In India: Science, Governance Defence, Sports
Dams And Reservoirs, Check List Of Dams And Reservoirs In India Important Newspapers in Maharashtra
Parliament of India: Rajya Sabh
Parliament of India: Lok Sabha
Important Boundary Lines
River System In Konkan Region Of Maharashtra
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India

FAQs Capital of Maharashtra

Q1. Which is the Capital of Maharashtra?

Ans. Mumbai is the Capital of Maharashtra.

Q2. Which is the Sub-Capital of Maharashtra?

Ans. Nagpur is the Sub-Capital of Maharashtra

Q3. By what name is the city of Nagpur known?

Ans. Nagpur is also known as Orange city

Q4. What is the financial capital of India?

Ans. Mumbai is the financial capital of India.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime Pack
adda247 Prime Pack

Sharing is caring!

FAQs

Which is the Capital of Maharashtra?

Mumbai is the Capital of Maharashtra.

Which is the Sub-Capital of Maharashtra?

Nagpur is the Sub-Capital of Maharashtra

By what name is the city of Nagpur known?

Nagpur is also known as Orange city

What is the financial capital of India?

Mumbai is the financial capital of India.