Marathi govt jobs   »   Job Notification   »   Mhada Exam Postponed

म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली | Mhada Exam Postponed

Mhada Exam Postponed: म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. MHADA भरती 2021 परीक्षेची प्रवेशपत्र (MHADA Hall Ticket) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले होते. पण आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची  (Mhada Exam Postponed) घोषणा केली. आज या लेखात आपण म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची अधिकृत सूचना व आता परीक्षा कधी होणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Mhada Exam Postponed | म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Mhada Exam Postponed: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (MHADA), म्हाडा भरती परीक्षा जी 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 रोजी होणार होती ती परीक्षा अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात (Mhada Exam Postponed) येत आहे अशी घोषणा केली. सदर परीक्षेचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

Mhada Exam Postponed
म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Mhada Exam Postponed ची प्रेस नोट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षा पुठे ढकलण्याची घोषणा केलेला व्हिडीओ

MHADA Bharti 2021 Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2021: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र दिनांक (Mhada Admit Card)

07 डिसेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

परीक्षेची तारीख (Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

Mhada Exam Postponed | म्हाडा भरती 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली
म्हाडा परीक्षा पुढे ढकलली

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Mhada Exam Postponed

Q1. म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे का?

Ans. होय, म्हाडा भरती 2021 परीक्षा पूढे ढकलली आहे.

Q2. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?

Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या नाही.

Q3. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?

Ans. म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.

Q4. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

FAQs

Has MHADA Recruitment 2021 Exam Postponed?

Yes, MHADA Recruitment 2021 exam has been postponed.

Are new dates for MHADA Recruitment 2021 exam announced?

New dates for MHADA Recruitment 2021 exam have not been announced.

When will the new dates of MHADA Recruitment 2021 exam be announced?

New dates for MHADA Recruitment 2021 exam will be announced soon.

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2021?

You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.