आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर | Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared

Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared: आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रातील विविध जिल्हात झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीना पेपर मिळालेच नाही तर काही जणांना चुकीच्या संवर्गाचे पेपर मिळाले. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आता ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या आहे त्यांची परीक्षा (Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared) पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. आज या लेखात आपण आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर | Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared झाल्या त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared | आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा तारीख जाहीर

Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared:  सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे. न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांने दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार मे.न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांनी 12 संवर्गाचे एकूण 589 उमेदवारांची नावे कळविली आहेत. सदर उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे, नाशिक, लातूर व अकोला या जिल्हयात घेण्यात येणार आहे. या उमेदवारांची यादी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे सोबतच खाली दिलेल्या लिंक वरून ती यादी PDF स्वरुपात डाउनलोड करू शकता. या उमेदवारांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आय. डी. आणि व्हॉटस-अप मोबाईलवर प्रवेश पत्र पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Arogya Bharti Group C Re-Exam उमेदवारांच्या नावांची यादी PDF

Arogya Bharti Group C Re-Exam Date Notice PDF

Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का  अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या  पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तांत्रिक विषयातील टॉपिक 

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Latest Posts:

FAQS: Arogya Bharti Group C Re-Exam Date Declared

Q1. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षा होणार आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षा होणार आहे

Q2. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेची तारीख काय आहे?

Ans. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.

Q3. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र मला कुठे मिळेल?

Ans. आरोग्य भरती गट क ची फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास मेल ने किवा What’s App वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series

 

FAQs

Will Arogya Bharti Group C be re-examined?

Yes, Arogya Bharti Group C is going to be re-examined

What is the date of re-examination of Arogya Bharti Group C?

The date of re-examination of Arogya Bharti Group C is 28th November 2021.

Where can I get Admission Card for Arogya Bharti Group C?

Candidates will get the admission test for Arogya Bharti C by mail or on What's App.

chaitanya

Recent Posts

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

4 mins ago

आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स | History of Modern India Oneliners : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan…

4 mins ago

टॉप 20 संगणक जागरूकता MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

44 mins ago

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – एप्रिल 2024

मासिक चालू घडामोडींवर वन लाइनर प्रश्न-उत्तरे  मासिक चालू घडामोडींवर महत्वाचे वन लाइनर प्रश्न-उत्तरे: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये…

1 hour ago

Top 20 Computer Awareness MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Computer…

1 hour ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…

2 hours ago