Marathi govt jobs   »   Free PDF   »   One Liner Questions on Monthly Current...

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 1 | One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021: आपल्याला माहित आहे की सर्व स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे, जर आपला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला या परीक्षांमध्ये सहज चांगले गुण मिळवता येतील. Adda247 मराठी आपल्यासाठी नोव्हेंबर 2021 च्या चालू घडामोडी वन-लाइनर (प्रश्न आणि उत्तरे) प्रदान करत आहेत. ज्याचा  MPSC State ServiceMPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, MHADA भरती, जिल्हा परिषद भरती, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे उपगोग होईल. तर चला आजच्या या लेखात आपण मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न- PDF- नोव्हेंबर 2021 भाग 1 | One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1 पाहुयात.

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर चालू घडामोडी महत्वाच्या आहेतच. सोबतच वर्तमान घडामोडींमध्ये बातम्या, माहिती, जागरुकता आणि जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन यांचा समावेश असतो – हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व विषयांचा समावेश आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व चांगले होण्यास मदत होते. आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडी, मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न Top 100 PDF व आता मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न PDF- नोव्हेंबर 2021 (One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021) घेऊन येत आहे. ज्याचा आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत आपल्याला नक्की फायदा होईल.

Download PDF: One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1

[sso_enhancement_lead_form_manual title=”मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तर PDF- नोव्हेंबर 2021 भाग 1″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/11/24123039/Current-Affairs-One-Liner-Questions-Answers-in-Marathi-November-2021-Part-1-1.pdf”]

 

Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी

Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी

Purpose of One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) in Marathi-November 2021 Part 1 PDF मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, MHADA, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे. व परीक्षेच्या आधी क्विक रिविजन करण्यास हे अत्यंत उपयुक्त आहेत.

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर

ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1_3.1
Maharashtra MahaPack

Sharing is caring!