Marathi govt jobs   »   Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination...

Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination | महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना

Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination | महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना_30.1

 

 

महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना

महाराष्ट्र तलाठी परीक्षा: दरवर्षी महसूळ विभाग महाराष्ट्र (Maharashtra Revenue Department),महाराष्ट्रातील वेग वेगळ्या जिल्यांसाठी तलाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करते. ही स्पर्धा परीक्षा फक्त ऐकाच टप्प्यात घेतले जाते. या परीक्षेसाठी कोणतेही पदवी पात्र विध्यार्थी बसू शकतो. या वर्षासाठीही लवकरच भरती अधिसूचना, परीक्षा दिनांक निघणार आहे. तर चला या लेखात आपण महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना, वय मर्यादा, व बाकी सर्व महत्वच्या बाबींची माहिती घेऊ.

 

तलाठीसाठी शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जसे की MS-CIT
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

वय मर्यादा:

  • खुला वर्ग: 18 वर्षे ते 38 वर्षे.
  • मागासवर्गीय / खेळाडू – 43 वर्षे,
  • अपंग उमेदवार / – 45 वर्षे

 

तलाठी भरती निवड प्रक्रियाः 

  • एकच लेखी परीक्षा

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

 

परीक्षा योजना: मराठी, English, सामान्य ज्ञान, आणि अंकगणित या विषयावर ही परीक्षा असते. ज्याची माहिती खाली दिली आहे.

विषय व संकेतांक

प्रश्नसंख्या  ऐकून गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

मराठी (Marathi)

25 50

बारावी

मराठी व इंग्रजी

एक तास

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

इंग्रजी (English)

25 50

पदवी

सामान्य ज्ञान (General Knowledge)

25 50

पदवी

अंकगणित (Mathematics) 25 50

पदवी

एकूण

100

200

 

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination | महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना_40.1

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination | महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Exam Pattern Of Maharashtra Talathi Examination | महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.