Syllabus Of Maharashtra Group C Services Examination | महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम_00.1
Marathi govt jobs   »   Syllabus Of Maharashtra Group C Services...

Syllabus Of Maharashtra Group C Services Examination | महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम

Syllabus Of Maharashtra Group C Services Examination | महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम_40.1

 

महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, वन विभाग, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. या सर्वांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना माहित असणे अतंत्य गरजेचे असते. तर चला या लेखामध्ये आपण महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा नमुना (MPSC Group C) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा नमुना बघूयात.

सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  (Excise Sub Inspector), विक्रीकर विभागातील कर सहायक (Tax Assistant) आणि लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो.

 

महाराष्ट्र गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा Maharashtra Group C Services Combined(Pre)Examination

अभ्यासक्रम:

अनु. क्रं. विषय
1. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
2. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),
3. इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
5. अर्थव्यवस्था –भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7. बुध्दिमापन चाचणी व अंकगणित

बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे

आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी..

 

महाराष्ट्र गट-क संयुक्त (मुख्य) परीक्षा Maharashtra Group C Services Combined (Main) Examination

 

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क (मुख्य) परीक्षा | Excise Sub Inspector, Group C (Main) Exam

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक 1 मराठी, व इंग्रजी  या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं. विषय
1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

 

पेपर क्रमांक 2

अनु. क्रं. विषय
1. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
2.

बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

3.

भारतीय राज्यघटना –  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

4.

माहिती अधिकार अधिनियम, २००५ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

5.

संगणक माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य

6.

मानवी हक्क जबाबदान्या – संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

7. The Bombay Prohibition Act,1949
8. The Maharashtra Excise Manual, Volume-I
9. The Maharashtra Excise Manual, Volume-III
10. The Prohibition and Excise Manual, Volume-II

 

विक्रीकर विभागातील कर सहायक गट-क (मुख्य) परीक्षा | Tax Assistant Group C (Main) Exam

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक 1 मराठी, व इंग्रजी  या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं. विषय
1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

 

पेपर क्रमांक 2

अनु. क्रं. विषय
1.

नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),

2.

भारतीय राज्यघटना –  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

3. पंचवार्षिक योजना         
4. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
5. बुध्दिमापन चाचणी मूलभूत गणितीय कोशल्य

(5.1) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे

आजमावण्यासाठी प्रश्न

((5.2) मूलभूत गणितीय कोशल्य – Basic Numeracy/Numerical Skill- numbers and their relations, orders of, magnitude, etc. (Class X level)

6.

अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुंनोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी

7.

पुस्तपालन व लेखाकर्म (Book-Keeping & Accountancy) लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणा-या संस्थांची खाती.

Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations.

8.

आर्थिक सुधारणा व कायदे- पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.

 

लिपिक टंकलेखक गट-क (मुख्य) परीक्षा | Clerk-Typist Group C (Main) Exam

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक 1 मराठी, व इंग्रजी  या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं. विषय
1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

 

पेपर क्रमांक 2

अनु. क्रं. विषय
1. सामान्य ज्ञान- इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ
2. बुद्धिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे

आजमावण्यासाठी प्रश्न

3. गणित- अंकगणित, बोजगणित, भूमिती, सांख्यिकी
4. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण
5. चालू घडामोडी- भारतातील व महाराष्ट्रातील.
6. माहिती संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान
7. क्रिडा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार माहिती. (भारतातील व महाराष्ट्रातील)
8. माहिती अधिकार अधिनियम, २००५ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Syllabus Of Maharashtra Group C Services Examination | महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अभ्यासक्रम_50.1

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Change Password



Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?