Monsoon in Maharashtra : The Monsoon brings relief to the state after the hot summer. Scientist have studied the monsoon to solve the mystery of its mechanism. Monsoon rain has its own pattern and features. Information about monsoon is available because of extensive scientific research. Let’s know about the monsoon in the Maharashtra.
Monsoon in Maharashtra : Importance of Monsoon
साधारणतः जून महिन्याच्या १० तारखेपर्यंत मान्सूनचे महाराष्ट्र राज्यात आगमन होते. राज्यातील सर्वासाठीच पावसाचे आगमन हे सुखकारक असते. महाराष्ट्रातील शेती, धरणे, उधोगधंदे यांना लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा यामुळे होतो. Monsoon in Maharashtra, यावर राज्यातील अर्थव्यवस्था आणि इतर जनजीवन हि मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दरवर्षी Monsoon या ना त्या कारणाने सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतो. कधी लवकर तर कधी उशिरा, काही वेळा राज्याच्या एका भागात पूर तर त्याच वेळी दुसरीकडे दुष्काळ आणि कधी तरी डोक्यावरून पळणारे विजांचा गडगडाट करणारे काळे कुट्ट ढग… आणि त्याकडे आशेच्या नजरेने पाहणारा राज्यातील बळी राजा !
Monsoon in Maharashtra , तर चला तर पाहूया Monsoon बद्दल काही महत्वाची माहिती.
Monsoon in Maharashtra : Formation of Monsoon
भारतामध्ये Monsoon हा प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये आढळतो, नैऋत्य मौसमी वाऱ्यापासून पडणारा आणि परतीचा पाऊस. Monsoon च्या निर्मितीसाठी विविध करणे जबाबदार आहेत.
- उन्हामध्ये जमिनेचे तापने आणि तिच्या तुलनेत समुद्राचे कमी तापमान, यामुळे जमिनीवरती कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राकडे समुद्राकडून वारे व्हाहू लागतात.
- Monsoon अरेबिअन समुद्राच्या वरून वाहणारे वारे हे महाराष्ट्र राज्यात मान्सून घेऊन दाखल होतात.
- Monsoon in Maharashtra च्या प्रक्रियेमध्ये Global Wind Circulation महत्वाची भूमिका बजावते.
Arrival of Monsoon in Maharashtra
- Monsoon चा अंदाज भारतीय हवामान खात्याद्वारे दिला जातो. या मध्ये एकूण मान्सून पर्जन्य हे किती आहे, त्याचबरोबर देशाच्या वेगळंवेगळ्या भागात मान्सून चे आगमन कधी होणार आहे. हि माहिती समाविष्ट असते.
- IMD च्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Monsoon Arrival 2022 (Credit : IMD)
Monsoon in Maharashtra : Pattern and Variation
- महाराष्ट्रात जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो (SW मोसमी पावसाच्या 33%) त्यानंतर ऑगस्टमध्ये
(SW मोसमी पावसाच्या 28%). नैऋत्य मोसमी पावसात (जून-सप्टेंबर) वार्षिक पावसाच्या ८९% पाऊस पडतो. - कोकणात १२२ दिवसांपैकी सरासरी ६०-७० दिवस पाऊस पडतो (दररोज >=२.५ मिमी).
- SW मान्सून हंगामात तर विदर्भात 37-45 दिवस पाऊस पडतो आणि मध्यभागी
महाराष्ट्रात ३७ पेक्षा कमी पावसाचे दिवस आहेत. - कोरड्या दिवसांची संख्या राज्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये सर्वाधिक आहे (१२२ दिवसांपैकी ७०-७९ कोरडे दिवस
- महाराष्ट्रात राज्यात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडेल हे त्या ठिकाणचे स्थान, तापमान, समुद्रापासून चे अंतर आणि समुद्र सपाटीपासूनची उंची इत्यादी बाबींवरती अवलंबून आहे.
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: Monsoon in Maharashtra
Q1. मान्सून भारताच्या कोणत्या राज्यात सुरवातीस दाखल होतो?
Ans. मान्सून चे आगमन प्रथम केरळ मध्ये होते.
Q2. मान्सून भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात प्रथम दाखल होतो?
Ans. अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशात मान्सून प्रथम दाखल होतो.
Q3. महाराष्ट्र राज्यात मान्सून केव्हा दाखल होतो?
Ans. १० जून रोजी, साधारणपणे मान्सून महाराष्ट्र राज्यात पोहचतो.
Q4. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
Ans. सह्याद्री मधील आंबोली येथे महाराष्ट्रातील’सर्वाधिक पाऊस पडतो.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
