हिमालयातील महत्वाच्या खिंडी | Main Passes of Himalayas | Study Material for Competitive Exams
Main Passes of Himalayas: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदे जाहीर केले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 ला घेणार आहे. त्याचप्रमाणे MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021, इ परीक्षा MPSC लवकरच जाहीर करणार आहे. तर या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आपण दररोज सामान्य विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण पाहुयात हिमालयातील महत्वाच्या खिंडी | Main Passes of Himalayas.
Main Passes of Himalayas: Study Material for Competitive Exams | हिमालयातील महत्वाच्या खिंडी
Main Passes of Himalayas: MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता भूगोल या विषयात हिमालयातील महत्वाच्या खिंडी यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत हिमालयातील महत्वाच्या खिंडी यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण हिमालयातील महत्वाच्या खिंडी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
Main Passes of Himalayas |हिमालयातील महत्वाच्या खिंडी
1. अघिल खिंड:
काराकोरम मध्ये K2 च्या उत्तरेस आहे .
चीनच्या शिनजियांग (सिंकियांग) प्रांतासह लडाखमध्ये सामील होते .
हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक उंच पर्वत मार्ग आहे.
हिमालय पर्वत रांगेच्या पश्चिम विभागात श्रीनगर आणि लेह दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 1 वर आहे.
हि खिंड श्रीनगरला कारगिल आणि लेहशी जोडते.
हि काश्मीर खोऱ्याला त्याच्या पश्चिमेस द्रास खोऱ्यापासून ईशान्येकडे वेगळे करते.
बीडन फोर्स ऑफ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) हे हिवाळ्याच्या हंगामात रस्ता साफ करणे आणि देखरेखीसाठी जबाबदार आहे.
30. कुन्झुम खिंड:
मनाली येथून कुन्झुम खिंड आहे.
हि कुल्लू दरी आणि लाहौल दरीला भारताच्या हिमाचल प्रदेशच्या स्पीती दरीशी जोडते.
हि खिंड स्पीतीचे उपविभागीय मुख्यालय काझाच्या मार्गावर आहे.
31. कोरा लाखिंड:
नेपाळ-तिबेट सीमेवर मुस्तंगच्या वरच्या टोकाला हि खिंड आहे.
काली गंडकी घाट मुख्य हिमालय आणि हिमालयाच्या पलीकडील पर्वतरांगांना भेदते. k2 आणि एव्हरेस्ट या दोन्ही पर्वतरांगा मधून कोरा ला सर्वात लहान खिंड आहे, परंतु नाथुला आणि जेलेप्ला पेक्षा 300 मीटर (980 फूट) उंच सिक्कीम आणि तिबेट दरम्यान आणखी पूर्वेला जातो.
32. थोरॉन्ग ला खिंड:
अन्नपूर्णा सर्किटचा उच्च बिंदू आहे
ती मनांग जिल्ह्याला नेपाळमधील मुस्तंग जिल्ह्याशी जोडते.
33. सेला खिंड:
सेला खिंड हि भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित एक उंच पर्वत रस्ता आहे.
याची उंची 4170 मीटर आहे आणि भारतीय बौद्ध शहर तवांगला दिरंग आणि गुवाहाटीशी जोडते.
अ. क्र.
नावे (खिंड)
जोडणारया देशांची/प्रदेशांची नावे
1
मिंटाका खिंड
काश्मिर आणि चीन
2
अघिल खिंड
लडाख (भारत) आणि सिन्कियांग(चीन)
3
पारपिकखिंड
काश्मिर आणि चीन
4
खुन्जेराब खिंड
काश्मिर आणि चीन
5
बानिहल खिंड
जम्मू आणि श्रीनगर
6
चंग-ला खिंड
लडाख आणि तिबेट
7
खरदुंग ला खिंड
लडाख पर्वतरांगेत लेह जवळ
8
क़ारा ताग ला खिंड
भारत आणि चीन सीमा (काराकोरम रांगेजवळ)
9
लनाक ला खिंड
भारत आणि चीन
10
पिर पांजाल खिंड
पीर पांजाल रांगेजवळ
11
पेन्सि ला खिंड
काश्मिर दरी आणि कारगील
12
ईमिस ला खिंड
लडाख(भारत) आणि तिबेट (चीन)
13
झोजी ला खिंड
श्रीनगर आणि कारगील व लेह मधिल महत्त्वाचा रस्ता
14
बारा लाचा ला खिंड
हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मिर
15
रोहतांग खिंड
कुलू , लाहुल आणि स्पिती दरी यातील रस्ता
16
डेबसा खिंड
कुलू आणि स्पिती दरितील रस्ता
17
शिपकी खिंड
हिमाचल प्रदेश आणि तिबेट
18
लिपू लेख खिंड
उत्तराखंड , तिबेट आणि नेपाळ सीमा
19
माना खिंड
उत्तराखंड आणि तिबेट
20
मांगशा धुरा खिंड
उत्तराखंड आणि तिबेट
21
निती खिंड
उत्तराखंड आणि तिबेट
22
मुलींग ला खिंड
उत्तराखंड आणि तिबेट
23
जेलेप ला खिंड
सीक्किम आणि भूटान सीमा
24
नाथू ला खिंड
सिक्कीम आणि तिबेट
25
दिहांग खिंड
अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार
26
बोम दी ला खिंड
अरुणाचल प्रदेश आणि तिबेट
27
दिफेर खिंड
भारत ,चीन आणि म्यानमार
28
योंग्याप खिंड
अरुणाचल प्रदेश आणि तिबेट
29
कुंजावंग खिंड
अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार
30
ह्पुन्गं खिंड
अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार
31
चंकन खिंड
अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: MPSC च्या परीक्षा पास व्हायला मुलांना बरेच वर्ष लागतात कारण MPSC चा अभ्यासक्रम खूप आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.