MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 4: लोकमान्य टिळक | MPSC Social Reformers of Maharashtra – Part 4: Lokmanya Tilak

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 4 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 4: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षेच्या तयारीला सर्व उमेदवार लागलेच असतील. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व व मुख्य परीक्षेत अभ्यासक्रमातील बरेच घटक समान आहेत. अशा घटकांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. आज या लेखात आपण पाहुयात MPSC Social Reformers of Maharashtra – Part 4 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 4

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 4 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 4

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 4: MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सुधारक आपण क्रमश: पद्धतीने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण लोकमान्य टिळक यांचा अभ्यास करणार आहोत. आपण याआधी अभ्यास केलेल्या सुधारकांची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 3

Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 2

Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1

MPSC Social Reformers of Maharashtra- Lokmanya Tilak | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

Lokmanya Tilak- Background | लोकमान्य टिळक – पार्श्वभूमी

लोकमान्य टिळक (1856-1920)

  • मूळ नाव: केशव
  • जन्म: चिखलगाव ता. दापोली, रत्नागिरी
  • आई – पार्वतीबाई
  • वडील- गंगाधरपंत
  • पत्नी: सत्यभामाबाई यांच्याशी विवाह (1871)

Lokmanya Tilak- Education | लोकमान्य टिळक – शिक्षण

  • 1872: MATRIC
  • 1876: B. A.
  • 1879: L.L.B.
  • प्रभाव: जेम्स मील, हर्बर्ट स्पेन्सर

Lokmanya Tilak- Establishment of Educational Institutions | लोकमान्य टिळक – शैक्षणिक संस्थांची स्थापना

  • 1 जाने 1880: NEW ENGLISH SCHOOL: गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत मिळून स्थापना.
  • 1884: DECCAN EDUCATION SOCIETY ची स्थापना.
  • 1885: फर्ग्यूसन विद्यालय.
  • 1890: संचालक मंडळाशी मतभेदांमुळे संस्थेचा राजीनामा.

Lokmanya Tilak- Newspapers | लोकमान्य टिळक – वर्तमानपत्रे

  • 1881: आर्यभूषण छापखाना
  • 2 जानेवारी 1881: मराठा (इंग्रजीत)
  • 4 जानेवारी 1881: केसरी (मराठीत)

Lokmanya Tilak- Important event | लोकमान्य टिळक – महत्वपूर्ण घटना

  1. संमतीवय कायद्याला विरोध:
  • 11 वर्षीय बंगाली मुलगी फुलमणी दासी प्रकरण: तिचा 35 वर्षाचा थेरडा नवरा याने तिच्यावर बलात्कार केला.
  • त्यामुळे फुलमणी दासी या मुलीचा मृत्यु झाला.
  • सर्व बाजूंनी विवाहाच्या कायद्यात बदलाची मागणी झाल्यावर इंग्रज सरकारने संमतीवय कायदा करून मुलींचे विवाहाचे वय 10 वरून 12 वर आणले. (Governor General: Lord Lansdowne)
  • टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन संमतीवय कायद्याला विरोध केला.
  1. पंडिता रमाबाईंच्या “शारदा सदन” संस्थेला विरोध:
  • टिळक व त्यांच्या अनुयायांनी या संस्थेचा उद्देश धर्मांतर असल्याची आवई उठवली.
  • परीणामी पुण्याहून संस्था केडगांवला हलवावी लागली.
  1. 1893: हिंदू-मुसलमान दंगे:
  • टिळकांचे मत हा दोन धर्मीयांमधील विवाद नसून सरकार हा तिसरा पक्ष विवादाचे मूळ आहे.
  1. ताई महाराज प्रकरण:
  • टिळकांवर बलात्काराचा आरोप.
  • टिळकांचे वकिल- दादासाहेब करंदीकर
  • सेशन कोर्टात टिळकांना शिक्षा: 1½ वर्षमजूरी आणि 1000/- रुपये दंड.
  • परंतू अपीलात टिळकांची निर्दोष सुटका झाली.
  1. कॉंग्रेस अधिवेशनातील कार्य:
  • 1896: टिळक व त्यांच्या अनुयायांनी सार्वजनिक सभेवर ताबा प्रस्थापित केला.
  • 1906: टिळकांच्या प्रयत्नाने कॉंग्रेस अधिवेशनात चतुःसूत्री संमत.
  • 1907: सूरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ विवाद. टिळकांनी अध्यक्ष निवडीलाच हरकत घेतली.
  • 1915: कॉंग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये मध्ये टिळक व इतर जहालांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली. (अध्यक्ष– सत्येंद्रनाथ सिन्हा)
  • 1916: कॉंग्रेसचे लखनौ अधिवेशन – टिळकांचा मानाने कॉंग्रेसमध्ये पुन:प्रवेश (अध्यक्ष- अंबिका चरण मुजुमदार)
  1. 1916: होमरूल लीग (टिळकांचा पुढाकार)
  • अध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्ता
  • सचिव: न. चि. केळकर
  • मुंबई शाखा जय-विजय: डॉ. मोतीराम वेलकर आणि विजय दिनकर साठ्ये
  1. डिसेंबर 1919: पुणे महानगरपालिकेकडून टिळकांना मानपत्र अर्पण.
  • या गोष्टीला कवी माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांचा सक्त विरोध.
  1. 1919-20: मॉण्ट-फोर्ड सुधारणा → अग्रलेख: जनाब दिल्ली बहुत दूर है.
  • टिळकांनी निवडणुका लढवण्यासाठी “कॉंग्रेस लोकशाही पक्ष” स्थापन केला.

Lokmanya Tilak- Public Celebrations  | लोकमान्य टिळक – सार्वजनिक उत्सव

  1. 1893: सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात.
  • पहिला सार्वजनिक गणेशोत्सव विंचुरकर यांच्या वाडयात.
  • सुधारणावादी रानडे, गोखले तसेच सनातनी वासुदेव व बाळकृष्ण चाफेकर यांचा विरोध.

2. 1895: शिवजयंतीला सुरुवात.

  • 1896 मध्ये कलकत्ता मध्ये सुद्धा शिवजयंती साजरी झाली.
  • त्यात टिळक तसेच काही मुसलमान नेत्यांची भाषणे झाली.

Lokmanya Tilak- Imprisonment | लोकमान्य टिळक – तुरुंगवास

  1. कोल्हापूर संस्थानाचे प्रकरण:
  • कोल्हापूर संस्थानाचा दिवाण माधवराव बर्वे याने इंग्रजांशी संगनमत करून कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा छळ करून त्यांना ठार मारले.
  • त्यावर केसरी व मराठा मध्ये जोरदार टिका.
  • संपादक टिळक व आगरकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला: चार महिने शिक्षा.
  • महात्मा फुले यांच्या विनंतीवरून रामशेठ उरवणे यांनी जामिनासाठी 10,000 रुपये भरले.
  • गोपाळ गणेश आगरकर यांनी टिळकांसोबत तुरुंगात घालवलेले ते दिवस “डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस” या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
  1. 1897: रॅडचा खून प्रकरण:
  • टिळकांचे अग्रलेख: राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
  • टिळकांना 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा.
  • Max Muller यांच्या विनंतीवरून सरकारने शिक्षा 6 महिने कमी केली.
  1. खुदिराम बोस बॉम्बहल्ला प्रकरण:
  • टिळकांचे अग्रलेख: हे उपाय टिकाऊ नाहित, देशाचे दुर्दैव.
  • टिळकांकडे सेनापती बापट यांची बॉम्ब बनवण्यावर चिठ्ठी सापडली.
  • शिक्षा: 6 वर्ष काळे पाणी आणि 1000 रुपये दंड.
  • मराठाचे संपादक न. चि. केळकर आणि ज्ञानप्रकाश कर्ते नरेश अप्पा द्रविड यांच्यावर सुद्धा खटला.
  • 1914: टिळक कैदेतून मुक्त झाले.

Lokmanya Tilak- Books | लोकमान्य टिळक – पुस्तके

  1. 1892: ओरायन – वेदांचा काल निर्णय हा BC 4500 ठरवला.
  2. 1898: ARCTIC HOME IN THE VEDAS – येरवड्याच्या तुरुंगात लिखाण.
  3. 1910-11: गीतारहस्य – मंडाले तुरुंगात लिखाण. गीतेची कर्मपर शिकवण.

Lokmanya Tilak- Death | लोकमान्य टिळक – निधन

  • 1920: कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे टिळक असावेत, असे पं मालवीय यांनी सूचवले.
  • तत्पूर्वी 1 ऑगस्ट 1920: टिळकांचे निधन.
  • टिळकांना खांदा देणारे: मौलाना शौकत अली, मोहम्मद ली जीना
  • 1 ऑगस्ट 1920: हा दिवस गांधींनी असहकाराचा शुभारंभ म्हणून निश्चित केला.

अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख सुधारकांचा अभ्यास केलेला आहे. उर्वरीत समाज सुधारक आपण या पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. आम्ही अशीच उपयुक्त माहिती तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहोत. त्याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच खूप फायदा होईल. त्यासाठी Adda247-Marathi च्या संकेतस्थळावर भेट देत रहा. तुम्हाला Adda247-Marathi च्या टीम कडून अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.

FAQS: Lokmanya Tilak – MPSC Social Reformers of Maharashtra

1. लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला? 
उत्तर : लोकमान्य टिळक यांचा जन्म चिखलगाव ता. दापोली, रत्नागिरी येथे झाला.
2. लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर : लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते.

3. ओरायन हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : ओरायन हे पुस्तक लोकमान्य टिळक यांनी लिहिले.
4. लोकमान्य टिळक यांचे निधन कधी झाले?
उत्तर : लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले.

Also Read,

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK

FAQs

Where was Lokmanya Tilak born?

Lokmanya Tilak was born at Chikhalgaon tal. Dapoli, Ratnagiri.

What was the name of Lokmanya Tilak's mother?

Lokmanya Tilak's mother's name was Parvatibai.

Who wrote the book Orion?

The book Orayan was written by Lokmanya Tilak.

When did Lokmanya Tilak died?

Lokmanya Tilak passed away on 1st August 1920.

bablu

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

12 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

13 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…

14 hours ago

भारतातील स्थानिक शासनाची वाढ | Growth of Local Government in India : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

15 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…

15 hours ago

ईस्ट इंडिया असोसिएशन | East India Association : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…

15 hours ago