महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख पुन्हा Extend झाली | Maharashtra Zilla Parishad Recruitment 2021: Online Registration Date Extended Again

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख पुन्हा Extend झाली | Maharashtra Zilla Parishad Recruitment 2021: Online Registration Date Extended Again ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फोर्म भरायची शेवटची तारीख 21 सेप्टेंबर 2021 होती पण विभागाने आता पुन्हा ती वाढवली आहे. Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Online Registration Date Extended ची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Online Registration Date Again Extended | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख पुन्हा Extend झाली

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Online Registration Date आगीन Extended Notification:  माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 रोजी निर्गमित  करण्यात आला आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. नवे अर्ज करण्याची तारीख 21 सेप्टेंबर 2021 होती पण विभागाने  ती 29 सेप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती पण आता ती 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. व नवीन वाढलेल्या जागांची माहिती 1 ऑक्टोबर 2021 ला प्राप्त होणार होती पण आजच्या अपडेट नुसार ती माहिती 3 ऑक्टोबर 2021 ला प्राप्त होणार आहे. तसेच 16 व 17 ऑक्टोबर ला होणारी परीक्षा पुढील सुचनेपर्यंत पोस्टपोन झाली आहे. ज्याची माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये वेळोवेळी अपडेट करू. त्यासाठी तुम्ही Adda247 मराठी च्या भेट देत राहा.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली

ZP भरती ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाल्याची नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates:  

Maharashtra ZP Bharti 2021: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

1 ऑक्टोबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 रिक्त पदांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Fee | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज शुल्क

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Fee: जिल्हा परिषद मेगा भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 500 व मागासवर्गीयांसाठी 250 रु आहे.

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Eligibility Criteria | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्रता निकष

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Eligibility Criteria: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • औषध निर्माता: B.Pharm / D.Pharm व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेवक: 10 वी उत्तीर्ण व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc व आरोग्य कर्मचारी कोर्स व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ झूलॉजि/ माइक्रोबायोलॉजी विषयात B.Sc व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट

Age Limit | वयोमर्यादा

  • वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Apply Online Link | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Apply Online Link: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करू शकतात.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Process | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज प्रक्रिया

Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Process: जिल्हा परिषद  2021 ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.

  1. ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करावे त्यात संपूर्ण माहिती अचूक भरावी.

  2. त्यानंतर वर दिलेल्या शैषणिक अहर्तेनुसार आपले शिक्षण व प्रमाणपत्र जोडावे. लक्षात घ्या कि मागासवर्ग प्रवर्गात अर्ज सादर करत असाल तर नॉनक्रीमिलीयर अध्यावावत हवे.

  3. त्यानंतर आपला अलीकडला फोटो (white background असलेला)  व स्वाक्षरी अपलोड करावे व पेमेंट करून प्रिंट आउट घ्यावी

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

  1. तांत्रिक पदासाठी
नं. विषय प्रश्नाची संख्या गुण माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

तुम्हाला हेही बगायला आवडेल

Union and Maharashtra State Council of Ministers महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
आरोग्य विषयक महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NHRM)
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs  Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021

Q1. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची तारीख वाढली आहे का?

Ans. होय जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची तारीख वाढली आहे

Q2. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची शेवटची  तारीख काय आहे?

Ans. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची शेवटची  तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे

Q3. मी एकापेक्षा जास्त जिल्हात फॉर्म भरू शकतो का ?

Ans. होय तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्हात फॉर्म भरू शकता

Q4. मी 2019 मध्ये फॉर्म भरला होता आता मी दुसऱ्या जिल्हात फॉर्म भरू शकतो का?

Ans. होय, आता  तुम्ही दुसऱ्या जिल्हात फॉर्म भरू शकता पण जिल्हा परिषद सूचनेनुसार तुमचा 2019 चा फॉर्म रद्द होईल.

Tejaswini

Recent Posts

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर | Indus Civilization : Important one-liner : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study…

3 mins ago

Top 20 General Science MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

7 mins ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | भारतातील व्याघ्र प्रकल्प

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

47 mins ago

तुम्हाला “निपुण” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

2 hours ago

Do you know the meaning of Affluent? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

3 hours ago

साप्ताहिक चालू घडामोडी थोडक्यात (29 एप्रिल ते 05 मे 2024)

राष्ट्रीय बातम्या जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने AEO दर्जा दिला: भारताच्या जेम अँड ज्वेलरी उद्योगाला वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आर्थिक…

3 hours ago