Marathi govt jobs   »   Job Notification   »   Zilha Parishad Mega Bharti

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना | Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Notification

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 | Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021: जिल्हा परिषद भरती 2021 ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Notification | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Notification | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना:  माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 रोजी निर्गमित  करण्यात आला आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. नवीन वाढलेल्या जागांची माहिती 1 ऑक्टोबर 2021 ला प्राप्त होणार आहे. तसेच 16 व 17 ऑक्टोबर ला होणारी परीक्षा पुढील सुचनेपर्यंत पोस्टपोन झाली आहे. ज्याची माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये वेळोवेळी अपडेट करू. त्यासाठी तुम्ही Adda247 मराठी च्या भेट देत राहा.

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates:  

Maharashtra ZP Bharti 2021: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Vacancy Details | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 रिक्त पदाचा तपशील

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Vacancy Details: जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या फार्मासिस्ट (औषध निर्माता), आरोग्य आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच पदांचा जिल्हावार तपशील खालीलप्रमाणे आहे. 

जिल्हा परिषद पदाचे नाव
औषध निर्माता आरोग्य सेवक

(M/F)

आरोग्य सेविका आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण
अहमदनगर 13 187 352 0 3 555
अकोला 0 03 04 0 0 7
अमरावती 3 06 18 0 2 29
औरंगाबाद 8 66 189 0 2 265
बीड 14 116 234 0 0 364
भंडारा 3 42 65 1 0 111
बुलढाणा 3 131 158 5 0 297
चंद्रपूर 9 48 163 0 5 225
धुळे 0 104 29 0 0 133
गडचिरोली 15 67 195 7 0 284
गोंदिया 2 07 10 0 1 20
हिंगोली 3 20 90 0 0 113
जालना 11 119 135 1 0 266
जळगाव 1 100 315 0 0 416
कोल्हापूर 11 141 298 0 0 450
लातूर 1 05 07 1 0 14
नागपूर 1 11 12 0 1 25
नांदेड 1 00 03 1 1 6
नंदुरबार 1 26 171 0 0 198
नाशिक 1 28 14 1 1 45
उस्मानाबाद 2 05 05 0 0 12
पालघर 35 119 276 0 33 463
परभणी 6 39 111 0 0 156
पुणे 2 10 13 0 0 25
रायगड 14 50 196 0 0 260
रत्नागिरी 4 13 07 1 0 25
सांगली 11 173 239 3 1 427
सातारा 1 12 14 0 1 28
सिंधुदुर्ग 6 21 41 1 1 70
सोलापूर 0 97 234 0 0 334
ठाणे 0 00 82 2 0 84
वर्धा 5 56 124 2 0 187
वाशिम 4 03 06 0 0 10
यवतमाळ 0 15 01 2 1 19

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Fee | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज शुल्क

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Fee:  जिल्हा परिषद मेगा भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 500 व मागासवर्गीयांसाठी 250 रु आहे.

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Eligibility Criteria | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्रता निकष

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Eligibility Criteria: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • औषध निर्माता: B.Pharm / D.Pharm व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेवक: 10 वी उत्तीर्ण व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc व आरोग्य कर्मचारी कोर्स व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ झूलॉजि/ माइक्रोबायोलॉजी विषयात B.Sc व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट

Age Limit | वयोमर्यादा

  • वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Apply Online Link | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Apply Online Link: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करू शकतात.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Process | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज प्रक्रिया

Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Process: जिल्हा परिषद  2021 ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.

  1. ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करावे त्यात संपूर्ण माहिती अचूक भरावी.

  2. त्यानंतर वर दिलेल्या शैषणिक अहर्तेनुसार आपले शिक्षण व प्रमाणपत्र जोडावे. लक्षात घ्या कि मागासवर्ग प्रवर्गात अर्ज सादर करत असाल तर नॉनक्रीमिलीयर अध्यावावत हवे.

  3. त्यानंतर आपला अलीकडला फोटो व स्वाक्षरी अपलोड करावे व पेमेंट करून प्रिंट आउट घ्यावी

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

  1. तांत्रिक पदासाठी
नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Sharing is caring!

FAQs

Zilha Parishad Mega Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी कधी सुरू होईल?

1 सप्टेंबर पासून Zilha Parishad Mega Recruitment 2021 ऑनलाईन नोंदणी सुरू झाले आहेत.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

Zilha Parishad Mega Recruitment 2021भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे आहे.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर Zilha Parishad Mega Recruitment 2021 रिक्त पदांची संख्या 5600+ आहे.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 अर्ज करतांना कोणती अडचण आली तर हेल्पलाईन नंबर आहे का ?

Zilha Parishad Mega Recruitment 2021 हेल्पलाईन नंबर 07292006305, 7292013550, 9513500203 हे आहेत.