Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे...

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: WRD जलसंपदा विभाग भरती तयारी करतांना आपणास WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण पदानुसार WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप याबद्दल सविस्तर पाहणार आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसूचना

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचे स्वरूप
विभाग जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव WRD जलसंपदा विभाग भरती 2023 
पदांची नावे
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
लेख तुम्हाला काय प्रदान करतो  परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा

अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/
Adda247 App
Adda247 Marathi Application

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 4497 रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे. WRD जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल. WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप पदानुसार खाली देण्यात आले आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
पदाचे नाव मराठी संबंधित   प्रश्न इंग्रजी  संबंधित   प्रश्न सामान्य ज्ञान  संबंधित   प्रश्न बौद्धिक  संबंधित   प्रश्न तांत्रिक प्रश्न एकूण वेळ
प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब 15 30 15 30 15 30 15 30 00 00 60 120 75 मिनिट
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
आरेखक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
सहाय्यक आरेखक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
प्रयोगशाळा सहाय्यक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
अनुरेखक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
दफ्तर कारकून गट क 25 50 25 50 25 50 25 50 0 0 100 200 120 मिनिट
सहाय्यक भांडारपाल गट क 25 50 25 50 25 50 25 50 0 0 100 200 120 मिनिट
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क 15 30 15 30 15 30 15 30 40 80 100 200 120 मिनिट
WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप अनुषंगिक सूचना 

  1. परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात आलेले आहेत.
  2. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. प्रनिमं- 2009/प्र.क्र.356/ई-10, दि.01/02/2010 मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं1222/प्र.क्र.4/का.13 अ दि. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती घेण्यात येणार नाहीत).
  3. दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परिक्षा घेणेत येणार असलेने सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. सदर पदांसाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड करून सदर पदांच्या निवडीचा प्राधान्यक्रम दयावा लागेल. उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम, उमेदवारास मिळालेले गुण व उपलब्ध पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्रथम प्राधान्यामध्ये उमेदवाराची निवड झाल्यास त्याचे नाव प्रथम प्राधान्याच्या गुणवत्ता यादी व निवडयादीमध्येच येईल उर्वरीत प्राधान्य पदांच्या गुणवत्ता यादी व निवडसुचीमध्ये समावेश होणार नाही. तथापि सदर पदांसाठीची प्रतिक्षा निवडसूची सामाईक असेल.
  4. निम्नश्रेणी लघुलेखकाची लेखी परिक्षा 120 गुणाची असेल. सदर लेखी परिक्षेत किमान 45% गुण मिळविणारे उमेदवार पुढील 80 गुणांच्या लघुटंखलेखन चाचणीसाठी पात्र ठरतील. लेखी परिक्षेतील गुण व लघुटंखलेखन चाचणीमध्ये मिळालेले गुण एकत्रितपणे अंतिम गुणवत्ता यादीसाठी व निवड यादीसाठी विचारात घेण्यात येतील. लघुटंखलेखन चाचणीसाठीचा परीक्षा दिनांक व ठिकाण स्वतंत्रपणे लघुटंखलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांस ऑनलाईन कळविण्यात येतील तसेच टंखलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
  5. उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्. एसआरव्ही-1097/प्र.क्र.31/98/16अ, दि. 16/3/1999 आणि शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण1119/प्र.क्र.39/16-अ, दि. दि.19/12/2018 तसेच शासन निर्णय क्र. प्रानि1222/प्र.क्र.4/का.13-अ दि. 4 मे 2022 अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
  6. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं1222/प्र.क्र54/का.13 अ दि. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  7. परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रमः हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं1222/प्र.क्र54/का.13 अ दि. 4 मे 2022 मध्ये आधारे क्रमवार लावला जाईल. तथापि भू वैज्ञानिक सहाय्यकाच्या पदासाठी उमेदवारांना समान गुण असल्यास त्या उमेदवारास भूगर्भ मध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदासाठी कृषी शाखेतील पदविका धारकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.)
  8. परिक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023  ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
SSC CGL अभ्यासक्रम 2023 तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप या लेखात दिले आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.