Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   Maharashtra Police Constable Syllabus

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

Maharashtra Police Bharti 2022 notification has been released for Gadchiroli Division. Other district’s notifications Will be out Soon Maharashtra Police Recruitment 2022 will be implemented for about 7000 posts out of which the Gadchiroli division has 136 Vacant Posts. Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022 has been given in this article which will boost your exam preparation. Also, subject-wise important topics are given in this article in detail.

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022
Category Exam Syllabus
Department Maharashtra Police
Bharti Name Maharashtra Police Bharti 2022
Vacancy 7000+
Article Name Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022
Notification Out Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division) 
Vacancy
  • SRPF Gadchiroli (105)
  • Gadchiroli Police (136)

 

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022

Maharashtra Police Constable Syllabus 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची गडचिरोली विभागाची 136 रिक्त पदांसाठी अधिसूचना निघाली आहे. सुमारे 7000 पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 राबविल्या जाणार आहे. इतर जिल्ह्यातील पोलीस भरतीची अधिसूचना लवकरच निघेल. पोलीस भरतीची तयारी करतांना आपणास पोलीस भरतीचा अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus 2022) माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण Maharashtra Police Constable Syllabus 2022 आणि परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Police Constable Exam Pattern) पाहणार आहे. या महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रमात (Maharashtra Police Constable Syllabus 2022) या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.

Maharashtra Police Bharti 2022, Notification Out (Gadchiroli Division)

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022: पोलीस भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल / बॅन्डस्मन / कारागृह कॉन्स्टेबल/ पोलीस कॉन्स्टेबल चालक / सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल या सर्व पदांसाठी पोलीस भरती 2022 राबविल्या जाणार आहे. या लेखात आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. सोबतच सर्व विषयातील महत्वाचे Topic सुद्धा या लेखात देण्यात आले आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल.

Maharashtra Police Constable Syllabus
Adda247 Marathi App

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Constable Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Constable Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे लेखी परीक्षा व दुसरी शारीरिक चाचणी. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

1. लेखी परीक्षा

Paper 1

विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण

Paper 2

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गोंडी भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी भाषा) 25 प्रश्न 25 गुण
गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 प्रश्न 25 गुण
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी माडिया भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी माडिया भाषा ) 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण

Note: बाकी सर्व जिल्ह्यात पेपर 1 होणार आहे पेपर 2 फक्त गडचीरोली विभागासाठीच आहे. इतर जिल्ह्यात पेपर 2 होणार नाही.

2. शारीरिक चाचणी (पुरुष)

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण

3. शारीरिक चाचणी (महिला)

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

Maharashtra Police Constable Salary 2022

Maharashtra Police Constable Syllabus | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

Maharashtra Police Constable Syllabus: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

अ क्र विषय महत्वाचे घटक
1 गणित संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2 बौद्धिक चाचणी क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3 मराठी व्याकरण मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

परीक्षेचा दर्जा  

  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.

Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2022 | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम PDF

Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2022: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) साठी परीक्षेचा अभ्यासक्रम आपण वर पहिला आहे. ज्याचा वापर करून आपण pdf नोट्स बनवून आपल्या तयारीला बूस्ट करू शकता.

Maharashtra Police Bharti 2022 Paper Pattern in Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

Maharashtra Police Bharti 2022 Paper Pattern in Marathi: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated Paper Pattern वर आधारित Test Series, Adda247 मराठीने उपलब्ध करून दिली आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Maharashtra Police Bharti 2022 Test Series बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.

adda247

Maharashtra Police Bharti 2022 Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Batch | महाराष्ट्र पोलिस भरती 2022 बॅच

Maharashtra Police Bharti 2022 Batch: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) बॅच मध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 बॅच बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.

adda247

Maharashtra Police Bharti 2022 Batch

Maharashtra Police Bharti Related Article

Other Exam Syllabus

Maharashtra MPSC Gazetted Technical Services Syllabus 2022 MPSC Group C Syllabus 2022 Prelims & Mains Syllabus
MPSC Syllabus Of Maharashtra Subordinate Services, Group B MHADA Syllabus And Exam Pattern 2022
RRB NTPC Syllabus For CBT 2 ESIC MTS Syllabus 2022
Maharashtra Talathi Syllabus 2022

FAQs: Maharashtra Police Constable Syllabus

Q1. What is the syllabus of police constable Maharashtra?
Ans: Maharashtra Police Recruitment Exam consists of Marathi, Mathematics, Intelligence Test, and General Knowledge and Current Affairs.

Q2. What is the syllabus of Maharashtra Police Bharti?
Ans: You can see the whole Syllabus of Maharashtra Police Bharti in this article. Also, important topics of each subject given in this article

Q3. Which book is best for the Maharashtra police constable?
Ans: Eknath Patil’s (Tatya) book is good for police recruitment. At the same time, to boost your preparation, you can solve quiz and test series based on the new pattern on Adda 247 Marathi App.

Q4. Is there any negative marking in Maharashtra Police Constable Exam?
Ans: No, there is no negative Marking in Maharashtra Police Constable Exam

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaPolice https://www.mahapolice.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.