Table of Contents
Maharashtra Police Bharti 2022 has been declared by Maharashtra Police for Gadhiroli Division for 136 Posts. Students are eagerly waiting for Maharashtra Police Bharti Notification 2022. In this article, Maharashtra Police Constable Salary 2022 and Job Profile have been given in a detailed manner. Also, You can check Maharashtra Police Constable Salary 2022 and other perks provided by the Maharashtra Government and Job Profile of Police Constable Post i.e Duties of Constable in detail.
Maharashtra Police Constable Salary 2022 | |
Category | Job Alert |
Department | Maharashtra Police |
Bharti Name | Maharashtra Police Bharti 2022 |
Vacancy | 7000+ |
Article Name | Maharashtra Police Constable Salary 2022 |
Notification Out | Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiroli Division) |
Vacancy |
|
Maharashtra Police Constable Salary 2022: Salary Structure and Job Profile
Maharashtra Police Constable Salary 2022: महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागामार्फत 7000+ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु झाली आहे. 17 मे 2022 रोजी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची गडचिरोली विभागाची 136 रिक्त पदांसाठी अधिसूचना निघाली आहे. उर्वरित जिल्ह्यातील पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti 2022) अधिसूचना लवकरच जाहीर होईल. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलीस त्याच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करत असलेले वेतन (Maharashtra Police Constable Salary 2022), भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत. आज, या लेखात आपण Police Constable (पोलीस शिपाई) पदाचे वेतन (Maharashtra Police Constable Salary 2022), भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत.
Maharashtra Police Constable Salary and Job Profile 2022 | वेतन आणि जॉब प्रोफाइल 2022
Maharashtra Police Constable Salary and Job Profile 2022: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या सर्व पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर होणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास विशेष बाब म्हणून राबविण्यात येणार आहे. आज या लेखात आपण महसूल विभाग शिपाई पदास किती वेतन (Maharashtra Police Constable Salary 2022) व इतर भत्ते देते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. सोबतच शिपाई या पदाचे जॉब प्रोफाइल म्हणजेच त्यास कोणते कार्य करावे लागते याबद्दल माहिती पाहणार आहे. 17 मे रोजी जाहीर झालेल्या गडचिरोली विभागातील पोलीस भरती बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Police Bharti 2022, Notification Out (Gadchiroli Division)

Maharashtra Police Constable Salary 2022: Salary Structure | महाराष्ट्र शिपाई वेतन संरचना
Maharashtra Police Constable Salary 2022 Salary Structure: पोलीस प्रशासन विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करत असलेले वेतन (Maharashtra Police Constable Salary 2022) व इतर भत्ते खालीलप्रमाणे आहेत.
Post Name | Pay Band | Grade Pay | Pay Level in Revised 7th Pay Matrix |
पोलीस शिपाई (Police Constable) | 5200-20200 | 2400 | S7: 21700-69100 |
Maharashtra Police Constable Salary 2022 मधील इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- भरपाई
- OTA- ओव्हरटाइम भत्ता.
हे सर्व भत्ते Basic Pay वर अवलंबून असतात. शिपाई पदास एकूण मिळणारे वेतन (In hand Salary) खालीलप्रमाणे आहे.
Salary Structure | Total Amount in Rs |
Pay Level | 3 |
Basic pay | 23100 |
7th CPC HRA | 5544 |
7th CPC DA | 7161 |
7th CPC TA | 4716 |
Total | 40521 |
Maharashtra Police Constable Salary 2022: Job Profile | पोलीस शिपाई पदाचे जॉब प्रोफाइल
Maharashtra Police Constable Salary 2022: Job Profile: पोलीस शिपाई पदाचे जॉब प्रोफाइल (Police Constable Job Profile) खालीलप्रमाणे आहे.
- पोलीस हवालदारांना त्यांच्या शहरातील नागरिकांनी दाखल केलेली कोणतीही तक्रार किंवा एफआयआर नोंदवावा लागतो.
- पोलिस हवालदारांनी कोणताही निर्णय न घेता नागरिकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मदत करावी.
- पोलीस हवालदारांना गरज पडल्यास वरिष्ठांना मदत करावी लागते.
- पोलीस हवालदारांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावी लागतात आणि त्यांच्या वरिष्ठांना अद्यतने सादर करावी लागतात.
- पोलिस हवालदारांना नियमित वेळाने गस्त घालावी लागते, जेव्हा ते यासाठी नियुक्त केले जातात.
- पोलीस हवालदारांनी शहरात/राज्यात कायदा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे.
- राज्यातील गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस हवालदारांनी गुन्ह्यांचा तपास करून खबरदारीच्या उपाययोजना करणे.

Maharashtra Police Bharti Related Article
- Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022
- Maharashtra Police Bharti Notification 2022
Other Salary Related Article
FAQs: Maharashtra Police Constable Salary 2022
Q1. पोलीस शिपाई पदाचा एकूण पगार किती आहे?
Ans. पोलीस शिपाई पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 21700-69100 दरम्यान आहे.
Q2. महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?
Ans. महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला DA, HRA, TA, इत्यादी भत्ते दिले जातील.
Q3. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे का?
Ans. होय, गडचिरोली विभागासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 जाहीर झाली आहे.
Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MahaPolice | https://www.mahapolice.gov.in/ |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
