Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   Maharashtra Nagar Parishad Syllabus

Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023, Download Nagar Palika Syllabus 2023 PDF | नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

Table of Contents

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023: Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 has been released on 13 July 2023. If you want to score well in Nagar Parishad Recruitment 2023 then you must have detailed knowledge about Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023. Only then we can succeed in Nagar Parishad Exam 2023. Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 gives the right direction for your studies. In this article, we have provided post wise detailed Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023.

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023: Overview

Directorate of Municipal Administration will announce Maharashtra Nagar Palika Bharati 2023 for Various Posts. Get an Overview of Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 in the table below.

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023: Overview
Category Exam Syllabus
Directorate Office Maharashtra Directorate of Municipal Administration (Maha DMA)
Recruitment Name

Maharashtra Nagar Palika Bharti 2023

Article Name

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023

Services
  • Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Civil) – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Electrical) – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Computer) – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Water Supply, Sewerage and Sanitation Engineering
  • Maharashtra Nagar Parishad Audit and Accounts Department – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Administrative Services and Tax Assessment – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Fire Service – Group C
  • Maharashtra Nagar Parishad Sanitary Inspector Service – Group C
Selection Process Written Exam
Official Website of Maha DMA www.mahadma.maharashtra.gov.in/

Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023

Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023: महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांमधील एकूण 1782 रिक्त पदांच्या भरतीसाठी Maharashtra Nagar Palika Bharti 2023 जाहीर झाली आहे. नगरपरिषद भरतीमध्ये चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. तरच आपण नगरपरिषद भरती 2023 च्या परीक्षेत यश मिळवू शकतो. Nagar Parishad Syllabus 2023 आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे परीक्षेची रूपरेषा समजण्यासाठी आपल्याला Nagar Parishad Exam Pattern 2023 मदत करत असते. आज या लेखात आपण पदानुसार Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023 पाहणार आहोत.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 | महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

Maharashtra Nagar Parishad Notification: महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) ची अधिकृत अधिसूचना 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाली आहे. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी सेवा, लेखापरीक्षण व लेखा विभाग, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक सेवा आणि प्रशासकीय सेवा या विभागातील विविध पदांचा समावेश असेल. Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Civil Engineering Services | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Civil Services: नगर परिषद भरती 2023 मधील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. Nagar Parishad Exam Pattern of Civil Engineering Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Nagar Parishad Syllabus 2023 of Civil Engineering Services | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Civil Engineering Services: नगर परिषद भरती अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी विषयात एकूण 02 पेपर आहेत ज्यात पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये Building Construction & Materials, Engineering Mechanics, Construction Planning and Management, Theory of structures,Structural analysis यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Civil Engineering Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

Nagar Parishad Syllabus of Civil Engineering Services PDF

Nagar Parishad Batch
Nagar Parishad Batch

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Electrical Engineering Services | विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Electrical Services: नगर परिषद भरती 2023 मधील विद्युत अभियांत्रिकी सेवा मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Electrical Engineering Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Adda247 App
Adda247 App

Nagar Parishad Syllabus 2023 of Electrical Engineering Services | विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Electrical Engineering Services: नगर परिषद भरती अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये Applied Mathematics, Elements of Mechanical Engineering, Elements of Electrical Engineering, Basic Computer Engineering, आणि Electrical engineering test यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Electrical Engineering Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Electrical Engineering Services PDF

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Computer Engineering Services | संगणक अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Electrical Services: नगर परिषद भरती 2023 मधील संगणक अभियांत्रिकी सेवा मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. परीक्षेत एकूण 100 प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. परीक्षा एकूण 200 गुणांची असेल परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Electrical Engineering Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Nagar Parishad Batch
Nagar Parishad Batch

Nagar Parishad Syllabus 2023 of Computer Engineering Services | संगणक अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Computer Engineering Services: नगर परिषद भरती अंतर्गत संगणक अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये Computer Networks and Security, Software Engineering and Project Management, Emerging Technologies, आणि  Telecom Policy – Government of Maharashtra यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Computer Engineering Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Computer Engineering Services PDF

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Engineering Services (Water Supply and Drainage) | अभियांत्रिकी सेवा (पाणीपुरवढा व जलनिःसारण) परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Engineering Services: नगर परिषद भरती 2023 मधील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (पाणीपुरवढा, जलनिःसारण) मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. तसेच परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. Nagar Parishad Exam Pattern of Engineering Services (Water Supply, Drainage) खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.

Nagar Parishad Syllabus 2023 of Engineering Services (Water Supply and Drainage) | अभियांत्रिकी सेवा (पाणीपुरवढा व जलनिःसारण) परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Engineering Services (Water Supply, Drainage): नगर परिषद भरती मधील पाणीपुरवढा व जलनिःसारण अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये Materials Technology, Water Sources, water quality, Wastewater आणि Environmental Engineering  यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Engineering Services (Water Supply, Drainage) PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Engineering Services (Water Supply and Drainage) PDF

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Audit and Accounts Department | लेखापरीक्षण व लेखा विभाग परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Audit and Accounts Department: लेखापरीक्षण व लेखा विभागातील मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. लेखापरीक्षण व लेखा विभागाच्या परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern 2023 of Audit and Accounts Department खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Nagar Parishad Syllabus 2023 of Audit and Accounts Department Services | लेखापरीक्षण व लेखा विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Audit and Accounts Department Services: नगर परिषद भरती अंतर्गत लेखापरीक्षण व लेखा विभागच्या परीक्षेत दोन पेपर आहेत. पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये प्रामुख्याने Accounting या विषयाचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Audit and Accounts Department Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Audit and Accounts Department Services PDF

Nagar Parishad Batch
Nagar Parishad Batch

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Administrative Services and Tax Assessment Services | प्रशासकीय सेवा व कर निर्धारण परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Administrative Services and Tax Assessment Services: नगर परिषद भरती 2023 मधील प्रशासकीय सेवा व कर निर्धारण सेवा यामध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. प्रशासकीय सेवा व कर निर्धारण सेवा परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Administrative Services and Tax Assessment Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी मराठी / English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120 मराठी / English
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.

Nagar Parishad Syllabus 2023 of Administrative Services and Tax Assessment Services | प्रशासकीय सेवा व कर निर्धारण परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Administrative Services and Tax Assessment Services: नगर परिषद भरती मधील प्रशासकीय सेवा व कर निर्धारण परीक्षेत पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये नागरीकरण, पर्यटन, राजकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन (विशेषतः महाराष्ट्र), निवडणूक कायदा आणि प्रशासनिक कायदा यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Administrative Services and Tax Assessment Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Administrative Services and Tax Assessment Services

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Fire Services | अग्निशमन सेवा परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Fire Services: नगर परिषद भरती 2023 मधील अग्निशमन सेवा मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. सदर परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Electrical Engineering Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Nagar Parishad Batch
Nagar Parishad Batch

Nagar Parishad Syllabus 2023 of Fire Services | अग्निशमन सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Fire Services: नगर परिषद भरती अंतर्गत अग्निशमन सेवा परीक्षेत पहिला पेपर 120 गुणांचा आहे तर दुसरा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये Expolisive, Physics and Chemistry for Combution, Building Construction and Fire Protection, Electricity आणि Fire Service Administration यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Fire Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Fire Services

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Nagar Parishad Exam Pattern 2023 of Sanitary Inspector Services | स्वच्छता निरीक्षक सेवा सेवा परीक्षेचे स्वरूप

Nagar Parishad Exam Pattern of Electrical Services: नगर परिषद भरती 2023 मधील स्वच्छता निरीक्षक सेवा मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking (नकारात्मक गुण) असतील. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Electrical Engineering Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी मराठी / English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी मराठी / English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.

Nagar Parishad Syllabus 2023 of Sanitary Inspector Services | स्वच्छता निरीक्षक सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Nagar Parishad Syllabus of Sanitary Inspector Services: स्वच्छता निरीक्षक सेवा मधील पदाच्या दोन पेपर असतील. परीक्षेत पेपर 1 हा 120 गुणांचा आहे पेपर 2 हा 80 गुणांचा आहे. दुसऱ्या पेपर मध्ये पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्चाता व्यवस्थापन यासारख्या विषयांचा समावेश आहे. Nagar Parishad Syllabus of Sanitary Inspector Services PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Nagar Parishad Syllabus of Sanitary Inspector Services PDF

Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Study Material

Other Blogs Related to Nagar Palika Bharti 2023

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

How many mark are there for Nagar Parishad Exam 2023?

Nagar Parishad Exam 2023 is of 200 Marks.

What is the weightage for Technical Subject in Nagar Parishad Exam 2023?

The weightage of technical subject is 40% in Nagar Parishad Exam 2023.

Where can I see detailed Nagar Parishad Exam Pattern 2023?

In this article, we have provided post wise Nagar Parishad Exam Pattern 2023

Where can I see detailed Nagar Parishad Syllabus 2023?

In this article, we have provided post wise Nagar Parishad Syllabus 2023