Marathi govt jobs   »   Latest Post   »   MHADA Mock Test 2022

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here | MHADA अधिकृत मॉक Attempt करा

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here, In this article you will get detailed information about MHADA Mock Test 2022 and how to attempt the MHADA Mock Test 2022.

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Category MHADA Mock Test 2022
Exam Date  31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA Admit Card Release Date 22 January 2022
Official Website @mhada.gov.in

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here: MHADA भरती 2021 च्या परीक्षा या TCS मार्फत होणार असून सर्व 14 संवर्गाचे पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. म्हाडा भरती परीक्षा जी 31 जानेवारी 2022, 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी 2022 त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे सर्व पदांचे प्रवेशपत्र MHADA ने (MHADA Hall ticket) जाहीर केले आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी MHADA ने एक अधिकृत मॉक टेस्ट (MHADA Mock Test 2022) लिंक जाहीर केली आहे. आज आपण या लेखात या अधिकृत मॉक टेस्ट लिंक (MHADA Mock Test 2022) कोणती आहे त्याद्वारे परीक्षा कशी असेल याबद्दल माहिती पाहणार आहे.

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here | MHADA अधिकृत मॉक Attempt करा

MHADA Mock Test 2022, Attempt Mhada Official Mock here: सप्टेंबर  2021 च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. ज्यात Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer या पदांचा समावेश आहे. सदर 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा, या प्रमाणे क्लस्टर्स च्या परीक्षा 31 जानेवारी 2022, 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी 2022 त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2022 ला  घेण्यात येणार आहे. परीक्षाथ्यांच्या सोयीसाठी MHADA ने एक अधिकृत मॉक टेस्ट लिंक (MHADA Mock Test 2022) जाहीर केली आहे. ज्याद्वारे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा पध्दती व त्याचे स्वरूप समजण्यास मदत होईल. या लेखात आपण या म्हाडाने जाहीर केलेल्या मॉक टेस्ट लिंक (MHADA Mock Test 2022) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

MHADA Bharti 2021 Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA Bharti 2022 Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2022: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

MHADA Mock Test 2022: Official Link | MHADA अधिकृत मॉक: ऑफिशियल लिंक.

MHADA Mock Test 2022: Official Link: MHADA ने दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी त्याच्या संकेतस्थळ @mhada.gov.in वर MHADA अधिकृत मॉक लिंक (MHADA Mock Test 2022) जाहीर केली आहे. ती देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक (MHADA Mock Test 2022) वर क्लिक करा.

mhada mock test 2022
MHADA Mock Test 2022

MHADA Mock Test 2022 Official Link

How to attempt MHADA Mock Test 2022 |  अधिकृत मॉक Attempt कसे करावे

How to attempt MHADA Mock Test 2022: खाली दिलेल्या स्टेप्स follow करून आपण MHADA Mock Test 2022 देऊ शकता.

  1. सर्वप्रथम म्हाडाच्या संकेस्थळाला (@mhada.gov.in) भेट द्या व MHADA Mock Test 2022 वर क्लिक करा. किवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  2. Sign In करा.
  3. Accept Terms and Condition वर क्लिक करा. व आपली भाषा select करा.
  4. त्यानंतर आपण MHADA Mock Test 2022 देऊ शकता.
MHADA Mock Test 2022
MHADA Mock Test 2022 Instructions

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs: MHADA Mock Test 2022

Q1. MHADA ने MHADA Mock Test 2022 जाहीर केली आहे का?

Ans. होय, MHADA ने MHADA Mock Test 2022 जाहीर केली आहे.

Q2. MHADA Mock Test 2022 मी कशी देऊ शकतो?

Ans. MHADA Mock Test 2022 आपण PC, Laptop किवा mobile द्वारे देऊ शकता.

Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.

Q4. MHADA भरती 2022 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MHADA भरती 2022 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

FAQs

Has MHADA announced MHADA Mock Test 2022?

Yes, MHADA has announced MHADA Mock Test 2022.

How can I give MHADA Mock Test 2022?

You can take MHADA Mock Test 2022 via PC, Laptop, or mobile.

What is the duration of MHADA Recruitment 2021 Exam?

The duration of the MHADA Recruitment 2021 Exam is 2 hours.

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2022?

You can see all the updates of MHADA Recruitment 2022 on the Adda247 Marathi website.