Table of Contents
List of T20 World Cup Winner: स्पर्धा परीक्षांच्या सामान्य जागरूकता विषयात किंवा चालू घडामोडींच्या विभागात क्रीडा उद्योगातील प्रश्न विचारले जातात आणि भारतात जेव्हा खेळाचा प्रश्न येतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे Cricket. क्रिकेट हा भारतात मोठ्या प्रमाणात खेळला जाणारा खेळ आहे आणि तो नेहमीच ठळक बातम्यांमध्ये असतो. आजकाल क्रिकेट उद्योगातील सर्वात ट्रेंडिंग विषयांपैकी एक म्हणजे T20 World Cup (टी-20 विश्वचषक). ICC T20 World Cup ही T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ICC T20 World Cup 2021, 17 ऑक्टोबर 2021 पासून 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत ओमान आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली. ICC T20 World Cup ची सुरुवात 2007 पासून सुरु झाले. त्यामुळे 2007 पासूनच्या सर्व विजेत्यांची यादी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे तर चला आजच्या या लेखात आपण ICC T20 World Cup च्या सर्व विजेत्यांची यादी तपशीलवार पाहणार आहोत म्हणून वाचत रहा.
ICC T20 World Cup 2021 | ICC T20 विश्वचषक 2021
ICC T20 World Cup 2021: वर्षातील सर्वात प्रतीक्षेत असलेला ICC T20 Male World Cup 2021 (पुरुष टी-२० विश्वचषक), 17 ऑक्टोबर 2021 पासून 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान ओमान आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये यशस्वी रित्या आयोजित झाला. दुबईमध्ये 14 नोव्हेंबर 2021 रोजी दोन सर्वोत्तम संघांच्या निर्णायक सामन्यासह या कार्यक्रमाची शेवट झाली. यापूर्वी हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर 2021 ते 15 नोव्हेंबर 2021 या काळात होणार होता पण covid-19 मुळे ICC T20 World Cup ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमान मध्ये घेण्यात आला. संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमानमधील bio bubble मध्ये सर्व खेळाडूंना सुरक्षित ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. विजेत्याची यादी पाहण्यापूर्वी सर्व क्रिकेट प्रेमींनी खाली नमूद केलेल्या टेबलवरून या स्पर्धेचे सर्व महत्वाचे तपशील तपासणे आवश्यक आहे.
ICC T20 World Cup Important Details | |
Event | 2021 ICC Men’s T20 World Cup |
Administrator | International Cricket Council |
Hosts (यजमान) | India, UAE and Oman |
Venue (स्थळ) | UAE and Oman |
Starting From | 17th October 2021 |
Final Match | 14th November 2021 |
Official Website | t20worldcup.com |
Winner List of ICC T20 World Cup | ICC T20 विश्वचषक विजेत्यांची यादी
Winner List of ICC T20 World Cup: ICC World Cup चे दोन प्रकार आहेत म्हणजेच, ODI World Cup (एकदिवसीय) आणि T20 World Cup. खालील तक्त्यात आम्ही 2007 ते 2021 या काळातील ICC T20 World Cup च्या सर्व विजेत्यांचा तपशील नमूद केला आहे.
Winner List of ICC T20 World Cup | ||
Year | ICC World Cup | Winning Team |
2007 | T20 | भारत |
2009 | T20 | पाकिस्तान |
2010 | T20 | इंग्लंड |
2012 | T20 | वेस्ट इंडिज |
2014 | T20 | श्रीलंका |
2016 | T20 | वेस्ट इंडिज |
FAQs: T20 World Cup Winner
Q1. ICC T20 Men’s World Cup भारताने कधी जिंकला?
उत्तर : भारताने 2007 चा T20 Men’s World Cup जिंकला.
Q2. ICC ने ICC T20 Men’s World Cup कधी आयोजित केला?
उत्तर : ICC ने ICC T20 Men’s World Cup 17 ऑक्टोबर 2021 पासून 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान यशस्वी रित्या आयोजित केला.
Q3. 2021 च्या ICC Men’s T20 World Cup चे ठिकाण काय होते?
उत्तर : 2021 ICC Men’s T20 World Cup संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमान येथे होत आहे.