Marathi govt jobs   »   Study Materials   »   Marathi Writers, their Books and Nicknames

Marathi Writers, their Books and Nicknames | मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे

Marathi Writers, their Books, and Nicknames

Marathi Writers: Marathi literature has a unique place in the world of Indian literature. Many Marathi writers have made invaluable contributions to get this position in Marathi literature. In this article, you will get detailed information about Marathi Writers, and their Books. You will also get a chart of Marathi writer’s nicknames which is part of the exam most of the time.

Marathi Writers, their Books, and Nicknames: Overview

This article gives you a list of Marathi authors, their books and nicknames. This article will help you for all upcoming exams. Get an overview of Marathi Writers blog in the table below

Marathi Writers, their Books, and Nicknames
Category Study Material
Exam Covered All competitive exams
Subject Marathi
Name Marathi Writers, their Books, and Nicknames
This article covers
  • Marathi Writers and their Books
  • Marathi Writers and their nicknames

Marathi Writers, their Books, and Nicknames

Marathi Writers, their Books and Nicknames: मराठी हा सर्व स्पर्धा परीक्षाच महत्वाचा विषय आहे. मराठीत चांगले गुण  मिळविणे आवश्यक आहे. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण, मराठीतील शब्दसंपदा व मराठीतील प्रसिद्ध लेखक, पुस्तके व लेखकांची टोपणनावे याचा अभ्यास महत्वाचा ठरतो. या अनुषंगाने Adda 247 मराठी आपल्यासाठी मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे (Marathi Writers, their Books and Nicknames) हा लेख आणला आहे. आगामी काळातील सरळ सेवा स्पर्धा परीक्षा तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे (Marathi Writers, their Books and Nicknames) पाहणार आहोत.

Marathi Writers, their Books and Nicknames | मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे

Marathi Writers, their Books and Nicknames: सर्जनशील ज्ञानप्राप्तीसाठी वाचन, विचार आणि कल्पनाशक्ती या प्रमुख पायऱ्या समजल्या जातात. वाचनाने ज्ञान प्राप्त तर होतेच, पण विचारांची दालनेही खुली होतात. असं म्हणतात की, आपल्या आवडीच्या निवडीच्या विषयांवर आवर्जून केलेलं वाचन हे खरं वाचन. मराठीची ग्रथसंपदा विपुल आहे आणि परीक्षेत आपल्याला मराठीतील नावाजलेल्या पुस्तकाचे लेखक (Marathi Writers, their Books and Nicknames) व काही लेखकांनी त्यांच्या टोपणनावाने लेखन केले पेपरमध्ये यावरसुद्धा प्रश्न विचारल्या जातात.

Marathi Writers, their Books and Nicknames
Adda247 Marathi App

मराठीतील पुस्तके आणि त्यांची लेखक | Marathi Writers and their Books

Marathi Writers, their Books: मराठीतील लेखक व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची यादी खाली दिलेली आहे ज्याचा फायदा प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास होईल.

  • असा मी असामी = पु. ल. देशपांडे
  • ययाती = वि. स. खांडेकर
  • वळीव = शंकर पाटील
  • एक होता कार्वर = वीणा गवाणकर
  • शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
  • अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
  • यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
  • बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
  • तीन मुले = साने गुरुजी
  • तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
  • आय डेअर = किरण बेदी
  • व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
  • मृत्युनजय = शिवाजी सावंत
  • फकिरा = अण्णाभाऊ साठे
  • राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
  • बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
  • पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
  • वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
  • निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
  • आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
  • अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
  • लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
  • राजयोग = स्वामी विवेकानंद
  • तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
  • बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
  • श्यामची आई = साने गुरुजी
  • माझे विद्यापीठ (कविता) = नारायण सुर्वे
  • 101 सायन्स गेम्स = आयवर युशिएल
  • व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
  • माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
  • उचल्या = लक्ष्मण गायकवाड
  • अमृतवेल = वि.स.खांडेकर
  • नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
  • हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
  • क्रोंचवध = वि.स.खांडेकर
  • झोंबी = आनंद यादव
  • इल्लम = शंकर पाटील
  • ऊन = शंकर पाटील
  • झाडाझडती = विश्वास पाटील
  • नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
  • बाबा आमटे = ग.भ.बापट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
  • एक माणूस एक दिवस  = ह.मो.मराठे
  • बलुत = दया पवार
  • कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
  • स्वामी = रणजीत देसाई
  • वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
  • पांगिरा = विश्वास पाटील
  • पानिपत = विश्वास पाटील
  • युंगंधर = शिवाजी सावंत
  • छावा = शिवाजी सावंत
  • श्रीमान योगी = रणजीत देसाई
  • जागर खंड = प्रा. शिवाजीराव भोसले
  • आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
  • कोसला = भालचंद्र नेमाडे
  • बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
  • मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
  • नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
  •  एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
  • महानायक = विश्वास पाटील
  •  आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
  • चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
  • शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
  • मराठी विश्वकोश = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
  • यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
  • हुमान = संगीता उत्तम धायगुडे
  • झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
  •  द्रुतगणित वेद = श्याम मराठे
  • तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
  •  शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
  • एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
  • दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
  • ऋणसंख्या = नागेश शंकर माने
  • गणित छःन्द भाग  = वा. के. वाड
  • गणित गुणगान = नागेश शंकर मोने
  • मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
  • मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
  • क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट

Marathi Writers and their Nicknames | साहित्यिक व त्यांची टोपण नावे

Marathi Writers and their Nicknames: मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांची टोपण नावे खाली दिलेले आहे. ज्याचा फायदा आपणास नक्की होईल

साहित्यिक टोपणनाव
कृष्णाजी केशव दामले केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर
त्रंबक बापूजी डोमरे बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
राम गणेश गडकरी गोविंदाग्रज/बाळकराम
विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील पी. सावळाराम
चिंतामण त्रंबक खानोलकर आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे अनिल
विष्णुशास्त्री चिपळूणकर  मराठी भाषेचे शिवाजी
विनायक जनार्दन करंदीकर  विनायक
काशिनाथ हरी मोदक  माधवानुज
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
दादोबा पांडुरंग तर्खडकर  मराठी भाषेचे पाणिनी
शाहीर राम जोशी  शाहिरांचा शाहीर
ग. त्र.माडखोलकर  राजकीय कादंबरीकार
न. वा. केळकर  मुलाफुलाचे कवी
ना. चि. केळकर  साहित्यसम्राट
यशवंत दिनकर पेंढारकर  महाराष्ट्र कवी
ना.धो.महानोर  रानकवी
संत सोयराबाई  पहिली दलित संत कवयित्री
सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी
बा.सी. मर्ढेकर  मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
 कृष्ण शास्त्री चिपळूणकर  मराठीचे जॉन्सन
वसंत ना. मंगळवेढेकर  राजा मंगळवेढेकर
माणिक शंकर गोडघाटे  ग्रेस
नारायण वामन टिळक  रेव्हरंड टिळक
सेतू माधवराव पगडी  कृष्णकुमार
दासोपंत दिगंबर देशपांडे  दासोपंत
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी  कुंजविहारी
रघुनाथ चंदावरकर  रघुनाथ पंडित
सौदागर नागनाथ गोरे  छोटा गंधर्व
दिनकर गंगाधर केळकर  अज्ञातवासी
माधव त्रंबक पटवर्धन  माधव जुलियन
शंकर काशिनाथ गर्गे  दिवाकर
गोपाल हरी देशमुख  लोकहितवादी
नारायण मुरलीधर गुप्ते  बी
दत्तात्रय कोंडो घाटे  दत्त
नारायण सूर्याजीपंत ठोसर  रामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकर  मोरोपंत
यशवंत दिनकर पेंढारकर  यशवंत
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Marathi Subject Study Material for Talathi Bharti 2023 | तलाठी भरती 2023 साठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मराठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. मराठी विषयात मराठी व्याकरणावर अधिक प्रश्न विचारल्या जातात. यासाठी अड्डा247 मराठीने एक लेखमालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातील सर्व टॉपिक चे लेख वाचून आपण आलेल्या अभ्यासाला गती देऊ शकता.

तलाठी  परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय
मराठी व्याकरण ओळख वर्णमाला संधी
शब्दाच्या जाती नाम सर्वनाम
विशेषण क्रियापद काळ
क्रियापदाचे अर्थ शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय प्रयोग
समास अलंकार वाक्याचे प्रकार
शब्दसिद्धी विरामचिन्हे म्हणी
वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द विभक्ती

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्राचा महापॅक
Maharashtra Mapack

Sharing is caring!

FAQs

In the competitive exam, famous writers in Marathi and their books and authors' nicknames will be questioned?

In the competitive examination, famous Marathi writers and their books and authors' nicknames can be questioned.

Whose nickname is Keshavsut?

Keshavsut is the nickname of Krishnaji Keshav Damle.

Who wrote the novel Yayati?

Yayati Novel Vs. S. Written by Khandekar.

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.