MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC Prelims Exam

How to crack MPSC Prelims Exam: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती जाहिरात pdf जारी केली आहे. MPSC ने 390 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. MPSC च्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे. या माहितीच्या आधारे, आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी योग्य धोरण आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी  | How to crack MPSC State Services Prelims Exam याची सविस्तर माहिती घेऊयात.

How to crack MPSC Prelims Exam | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी

How to crack MPSC Rajy Seva Preliminary Exam: MPSC Rajyaseva Pariksha निवड प्रक्रिया 3 टप्प्यांतून घेतली जाईल, जसे की पूर्व आणि मुख्य आणि मुलाखत. उमेदवारांना निवडण्यासाठी उमेदवार तीनही टप्प्यांत पात्र असणे आवश्यक आहे. MPSC परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे या माहितीच्या आधारे, आपण तयारी सुरू करू शकता. कोणतीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी योग्य धोरण आवश्यक आहे.

MPSC Rajyaseva Purva Pariksha Notification 2021

MPSC Rajyaseva Prelims: Exam Pattern | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: परीक्षेच्या स्वरुपाला परिचित व्हा

MPSC State Services Prelims Exam Pattern: या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात.  पेपर-1 मध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतो आणि 2 तासाचा वेळ असतो. पेपर-2 मध्ये 80 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतो आणि 2 तासाचा वेळ असतो. शिवाय,  दोन्ही पेपर मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची वजावट(Negative marking) आहे. परीक्षेची तयारी करताना पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण MPSC परीक्षेच्या नमुन्यातून जाणे. MPSC पुर्व परीक्षेतील प्रत्येक टप्प्यासाठी तुम्हाला  प्रत्येक विषयातील प्रश्नांची संख्या याबद्दल स्पष्ट कल्पना  असणे आवश्यक आहे. तुमच्या तयारीसाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

पेपर 1-General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन : यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

पेपर 2- सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT : अदांजे किती प्रश्न विचारले जातात ते पुढील प्रमाणे:

पेपर-1:

व‍िषय प्रश्न
चालू घडामोडी 16-17
राज्यशात्र 15
इतिहास(प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक) 15
भूगोल 16
अर्थशात्र 15
सामान्य विज्ञान 18-19
पर्यावरण 5-6

पेपर 2:

व‍िषय प्रश्न
उताऱ्यावरील प्रश्न 50
गणित आणि बुद्धिमत्ता 25
Decision making 5

Note: Decision making च्या प्रश्नांना negative marking नसते.

MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप (पूर्व + मुख्य) सविस्तर

Exam Syllabus of MPSC Rajyaseva | MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Paper 1: या पेपर ला सामान्यत General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

Paper 2: या पेपरला सामान्यत सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात.

पूर्व परीक्षेतील या दोन्ही पेपर चा आणि मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम खालील लेखात दिले आहे ज्याचा तुम्हाला नक्की पाहायला आवडेल

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC State Services Exam Syllabus

MPSC State Services Prelims Exam: Study Material | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: अभ्यासाचे स्रोत

MPSC State Services Prelims Exam- Study Material: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास सामग्री अंतिम करणे. बर्‍याच विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे अधिक अभ्यास साहित्य आहे, ते त्यांना चांगल्या तयारीसाठी मदत करेल. आपल्याला ही कोंडी फोडण्याची गरज आहे आणि बर्‍याच पुस्तकांऐवजी आपल्याला सर्वोत्तम पुस्तके निवडण्याची गरज आहे. फक्त पुस्तकातून अभ्यास करणे कंटाळवाणे होते त्यामुळे videos च्या माध्यमातून अभ्यास केला तर जास्त लक्षात ही राहतो.  Adda247 मराठी App आणि Adda247 मराठी Website वर Notes and Articles मध्ये विषयाचे study material मिळतील. Adda247 मराठी च्या YouTube च्या चॅनेल वर मोफत व्हिडिओ पाहायला मिळतील. Adda247 मराठी App वर MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series जाहीर करण्यात आली आहे.

MPSC State Services Prelims : Time Table | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा : वेळापत्रक

MPSC Prelims Exam- Time table:  तुमच्याकडे योजना असेल तरच अभ्यासक्रम, पुस्तके, नोट्स मदत करतील. एक योजना, जी exam मध्ये यशस्वी होण्यासाठी रोडमॅप म्हणून काम करेल. दिवसाचा 9 ते 10 तास योग्य रितीने अभ्यास केला तर परिक्षा पास होता येते.

MPSC Rajya Seva Prelims Exam: Current Affairs | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: चालू घडामोडी

MPSC State services Prelims Exam- Current Affairs: हा विषय सर्वात महत्वाचा आहे कारण  या विषयामधून जास्त प्रश्न येत असल्यामुळे आणि प्रत्येक विषयातील Current Affairs (चालू घडामोडी) Related मुद्दे माहित असणे गरजेचे आहे. या विषयाचा परिपुर्ण अभ्यास Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website च्या माध्यमातून करता येईल. दैनदिन घडामोडी, साप्तहिक घडामोडी, ज्ञानकोश मासिक घडामोडी अशा स्वरुपात उपलब्ध आहेत.

Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- June 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- May 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मे 2021

MPSC Rajyaseva Prelims Exam: Practice Previous Year Questions | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव करा

MPSC State services Prelims Exam – Practice Previous Year Questions: मागील वर्षाचे प्रश्न हे उत्तम संशोधन तंत्र आहे. तुम्ही वाचलेल्या गोष्टींची उजळणी करण्यास ते तुम्हाला मदत करतातच, परंतु परीक्षेत काय अपेक्षा करावी याबद्दल कल्पना मिळवण्यास मदत करतात. मागील वर्षांचे हे प्रश्न तुमच्या तयारीला पूरक ठरू शकतात, तुम्हाला मार्गदर्शन करून कोणते विषय महत्त्वाचे आहेत आणि अधिक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website  मधून Daily quiz च्या माध्यमातून PYQ चा सराव होईल.

MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers

MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off

MPSC State services Prelims Exam: Test series | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा- Test series

MPSC State services Prelims Exam- Test series:  MPSC Rajyaseva Purva परीक्षेसाठी तुमची तयारी करण्यात Test series मोठी भूमिका बजावते.  CSAT च्या तयारीसाठी प्रश्नांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. CSAT च्या पेपर ला वेळ कमी पडतो त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढा जास्त फायदा होईल. त्याचप्रमाणे पेपर १ चा जास्तीत जास्त सर्व करणे खूप फायदेशीर ठरेल. Adda247 मराठी App वर MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या नवीनतम पद्धतीनुसार या test घेण्यात येतील.

MPSC State services Preliminary Exam: Revision Material | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा:  उजळणी

MPSC State services Prelims Exam – Revision Material: या परीक्षेसाठी उजळणी अनिवार्य आहे. अभ्यासक्रम खूप जास्त आहे त्यामुळे तो लक्षात राहणे कठीण जाते
सतत च्या उजळणीने तो लक्षात राहतो. तुम्ही परीक्षेपूर्वी हजारो पुस्तके वाचू शकता, परंतु जर तुम्ही त्यांची उजळणी केली नाही तर त्यांचा काही उपयोग होणार नाही. कालांतराने गोष्टी विसरण्याची मानवी मेंदूची प्रवृत्ती आहे. उजळणी करण्याकरता Adda247 मराठी App  वरील Notes and Article मधल्या study material वरुन उजळणी होऊ शकेल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Read More:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC State Services Exam Syllabus

FAQs MPSC State services Preliminary Exam:

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा किती गुणांची असते?

Ans: MPSC पूर्वपरीक्षा 400 गुणांची असते.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी वर किती प्रश्न येतात?

Ans: MPSC पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी वर अंदाजे  17-18 प्रश्न येतात.

Q.3 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी negative marking आहे का?

Ans: MPSC  पूर्वपरीक्षेसाठी 0.25 negative marking आहे.

Q.4 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा?

Ans: MPSC पूर्वपरीक्षेसाठी Add247 मराठी या App च्या माध्यमातून अभ्यास करता येऊ शकतो.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack

FAQs

For how many marks MPSC state services pre-examination is conduct?

MPSC state servics pre-examination conduct for 400 marks.

How many questions come up in the MPSC state services pre-examination on current affairs?

16-17 questions comes up in MPSC state services pre-examination on current affairs.

Whether there is negative marking for MPSC state services pre-examination?

Yes, 0.25 for every wrong question.

How to study current affairs for MPSC state services pre-examination?

For MPSC state services pre-examination you can study through Add247 Marathi App.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

7 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

7 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

7 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

8 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

8 hours ago