Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply...

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा | MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | ऑनलाईन अर्ज करण्याचे सर्व Steps

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: MPSC ने 4 ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी  390 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत फॉम भरायचे आहेत. बऱ्याच मुलांना फॉर्म कसे भरायचे याची योग्य माहिती नाही किंवा कोणते कागदपत्र लागतात याची माहिती नाही. Registration कसे करावे, Login करून फॉर्म कसा भरावा, इतर माहिती कसे भरायचे आहे, इ. गोष्टींची सविस्तर माहिती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा | MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | ऑनलाईन अर्जाचे सर्व Steps या लेखात घेणार आहोत.

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: MPSC ने त्यांची अधिकृत वेबसाईट चेंज  केल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चे ऑनलाईन नोंदणी 5 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते Documents लागणार आहेत, फॉर्म कसे भरावे, आपण या सगळ्या मुद्द्यांवर या लेखात चर्चा करणार आहोत.

MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021 पाहण्यासाठी येथे Click करा

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online – Important Dates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- महत्वाच्या तारखा

MPSC Rajyaseva Purva Pariksha Apply Online 2021-Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates
Events Dates
Notification (जाहिरात) 4 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 5 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 25 ऑक्टोबर 2021

31 ऑक्टोबर 2021

पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date)
23 जानेवारी 2022
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date)  7, 8 व 9 मे, 2022

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link:  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी  अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.

Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: New Registration | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज: नवीन नोंदणी

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: New Registration: ऑनलाइन अर्ज करण्यासाठीच्या Steps पुढीलप्रमाणे :

Step 1: MPSC च्या वेबसाईट ला भेट देऊन उजव्या बाजूला असलेल्या New User Registration  क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No ,New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.

Step 2: नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.

Step 3: Login केल्यावर Profile Creation मध्ये जाऊन Personal information, Address information, Other information, Qualification information, Experience information, Upload photo/ signature, इ गोष्टी भरा

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | ऑनलाईन अर्ज करण्याचे सर्व Steps_30.1
नोंदणीच्या सर्व स्टेप्स

 

  • तुम्ही प्रत्येक Step वर तपशील भरता तेव्हा, SAVE वर क्लिक करा.
  • सर्व तपशील पूर्ण केल्यावर, आपल्याला अटी आणि शर्ती चा बॉक्स चेक करणे आवश्यक आहे. submit  केल्यावर आपले प्रोफाइल लॉक केले जाईल.
  • सबमिट करण्यापूर्वी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा My Application विभाग आपण unlock/ Update टॅबद्वारे change करू शकता.
  • changes Update झाल्यावर reflect होतील आणि सबमिशन केल्यावर तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक कराल.

MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online for Available Exam | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 उपलब्ध परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करा

Step 4: Apply Online: हा विभाग अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती प्रदर्शित करेल.
प्रत्येक जाहिरातीच्या view tab वर जाऊन तुम्ही आवश्यक पात्रता, अर्ज सुरू आणि शेवटची तारीख, शुल्क इत्यादीच्या संदर्भात संबंधित तपशील जाणून घेऊ शकता. परीक्षेसाठी आपल्या पसंतीच्या जिल्हा केंद्राची निवड करा. Declaration ला सहमती द्या, जिथे अर्ज दाखल केला जात आहे ते ठिकाण Enter करा, आवश्यक पेमेंट करा आणि submit बटनावर क्लिक करा . तुम्ही My Account या विभागात सबमिट केलेले तपशील पाहू शकता.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा शुल्क:

  • अराखीव (खुला):  544/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  344/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Vacancy Increased

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online- Required Documents | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा-आवश्यक कागदपत्रे

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021- Required Documents:  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. आवश्यक कागदपत्रे अशी आहेत:

Photo चा format  फक्त .jpg or .jpeg मध्ये हवा आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आवश्यक कागदपत्रे
Passport Size Photograph (breadth 3.5 cm* height 4.5 cm) Maximum size 50KB
Signature (breadth 3.5 cm* height 1.5 cm) • Maximum size 50kb

इतर आवश्यक कागपत्रे:

FAQs: MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online

Q.1 MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

Ans: MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 4 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.

Q2. MPSC MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाइन  अर्ज कधी करू शकतो?

Ans: तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा  अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.

Q.4 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?

Ans.MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | ऑनलाईन अर्ज करण्याचे सर्व Steps_40.1
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 Batch

Sharing is caring!

FAQs

When we can apply for MPSC state service pre-exam online?

You can apply for MPSC State Pre-Service Examination from 5th October 2021 to 25th October 2021.

What is the application fee for MPSC State Pre-Service Exam Open category?

the application fee for MPSC State Pre-Service Exam Open category is 544

Where can I get information on how to apply online for MPSC State Pre-Service Examination?

Information can be found on Adda247's App and website.

When did MPSC announce the notification for recruitment of State Pre-Service Examination?

MPSC has issued notification for recruitment of MPSC State Pre-Service Examination on 4th October 2021.