Marathi govt jobs   »   Latest Post   »   Maharashtra Police Constable Exam Dates Out

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Dates Out

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Dates Out: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) च्या लेखी परीक्षा तारीख निघाली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक/ समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) च्या लेखी परीक्षांच्या तारखा पाहणार आहोत.

Maharashtra Police Constable 2021 Exam Dates Out (महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारखा निघाल्या)

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Dates Out: महाराष्ट्र पोलीस ने 27 ऑगस्ट रोजी नवीन GR जारी केला, ज्यात सन 2019 च्या पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. या पदांसाठी महाराष्ट्र राज्यात वेग वेगळ्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येणाच्या तारखा जारी करण्यात आले आहेत. Maharashtra Police Constable Exam Dates (महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा तारखा) नवीन GR खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

Maharashtra Police Constable 2021 Exam Dates | महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारखा

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. या पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षांचे तारखा खालील तक्त्यात दिले आहेत.

अ.क्र. पोलीस घटकाचे नांव लेखी परीक्षेचा दिनांक पदनाम
1 पोलीस अधीक्षक, रत्नागिरी / कोल्हापूर 03/09/2021 बॅन्डस्मन
2 समादेशक, रारापोबल गट क्र. १ पुणे / २ पुणे ४ नागपूर / ५ दौड / ७ दौंड / ११ नवी मुंबई / १५ गोंदिया/ 07/09/2021 सशस्त्र पोलीस शिपाई
3 समादेशक, रारापोबल गट क्र. १४ औरंगाबाद / १८ अकोला / १९ कुसडगांव 09/09/2021 सशस्त्र पोलीस शिपाई
4 पोलीस आयुक्त, नागपूर शहर / औरंगाबाद शहर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावा. कारागृह शिपाई
5 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई / ठाणे शहर /नागपूर शहर नवी मुंबई / औरंगाबाद शहर / अमरावती शहर /लोहमार्ग मुंबई / पोलीस अधीक्षक रायगड/ सिंधुदूर्ग / रत्नागिरी /सांगली / सोलापूर ग्रामीण / जालना / बीड/ उस्मानाबाद / लातूर नागपूर ग्रामीण भंडारा / वर्धा / अकोला / बुलढाणा गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावी गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावे पोलीस शिपाई चालक
6 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई / ठाणे शहर / नागपूर शहर / पुणे शहर / पिंपरी चिंचवड / नवी मुंबई / औरंगाबाद शहर / सोलापूर शहर / पोलीस अधीक्षक, रायगड / पालघर / सिंधुदूर्ग / रत्नागिरी / जळगांव / धुळे नंदुरबार / कोल्हापूर / पुणे ग्रामीण / सातारा / सांगली / जालना / भंडारा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई / | पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावी गौरी गणपती झाल्यानंतर घटक प्रमुखांनी त्यांच्या सोईने दिनांक निश्चित करावे पोलीस शिपाई

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना व अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Also Check:

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती नवीन बातमी

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती: लेखी परीक्षेची तयारी सुरू झाली

सामान्य जागरूकतेवरील महत्वाचे प्रश्न- July 2021 | Top 100 | For Police Constable Exam

Top 121 Olympics General Awareness Questions: Study Material for Police Constable Exam | शीर्ष 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न

FAQs: Maharashtra Police Constable Exam Dates 2021

Q1. Maharashtra Police Constable च्या लेखी परीक्षा तारीख निघाली आहे का?
Ans. होय, Maharashtra Police Constable च्या लेखी परीक्षा तारीख काही ठिकाण्याच्या निघाल्या आहेत आणि बाकी काही ठिकाणी गौरी गणपतीच्या नंतर लेखी परीक्षा होणार आहेत.

Q2. Maharashtra Police Constable च्या लेखी परीक्षा तारीख कधी निघाली आहे?

Ans. Maharashtra Police Constable च्या लेखी लेखी परीक्षा तारीख 27 ऑगस्ट 2021 रोजी निघाली आहे.

Q.3 Maharashtra Police Constable Exam Dates काय आहेत?

Ans. Maharashtra Police Constable Exam Dates वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळ्या आहेत. लेखी परीक्षांसाठीच्या शहरांप्रमाणे तारखा पाहण्यासाठी ही पोस्ट पहा.

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable-21 Exam Date Out_40.1
MISSION AJINKYA 2.0 BATCH FOR POLICE BHARTI

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable-21 Exam Date Out_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल 2021 परीक्षा तारीख जाहीर | Maharashtra Police Constable-21 Exam Date Out_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.