Marathi govt jobs   »   Maharashtra Police Constable Recruitment New update...

Maharashtra Police Constable Recruitment New update | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती नवीन बातमी

Maharashtra Police Constable Recruitment New update | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती नवीन बातमी_2.1

 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती नवीन बातमी

 

2019 पासून स्थगित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल नवीन माहिती आली आहे: पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीस घटक प्रमुख व अधिकारी कर्मचान्यांची बैठक दिनांक 30 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता लवकरच पोलीस भरतीच्या परीक्षा तारखा आपल्या समोर येणार आहेत.

Police Constable च्या बैठकीची माहीती पाहण्यासाठी येथे Click करा

यापूर्वी 11 जून 2021 रोजी नवीन GR आले होते जे OMR Vendors च्या निवडीबद्दल माहिती देत होते. 21 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालेल्या GR अनुसार एकूण 12528 पदांच्या पोलीस भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्या परिपत्रकानुसार 5297 पदांची भरतीस 100% मान्यता देण्यात आली होती. बाकी उर्वरित 7232 पदांची भरतीसाठी लवकरच नवीन परिपत्रक प्रकाशित होणार आहे.  हा महत्वाचा अपडेट आपल्या सर्व मित्रांना शेयर करा.

11 जून 2021 रोजीच्या GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी या भरतीसाठी आवश्यक असलेली सगळी माहिती, नवीन परीक्षा पेपर नमुना, परीक्षा अभ्यासक्रम, माघील वर्षाचे पोलीस भरतीचे पेपर्स ची PDF, इ.प्रदान करू.

उमेदवारांना महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुन्याची (पॅटर्नची) जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर होईल. तरी हा लेख महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल या परीक्षेसाठी तयारी करण्यार्‍या सर्व उमेदवारांना चांगली तयारी करण्यास मदत करणार आहे.

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना व अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!