hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MISSION AJINKYA 2.0 BATCH FOR POLICE BHARTI | MARATHI LIVE Classes By Adda247

  • date icon Starts: 02-Aug-2021
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 12:00PM-03:00PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES125 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 5,999
Product Highlights
  • १२५+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • परीक्षेत हमखास यश कसे मिळवायचे याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
Exams Covered
  • Maharashtra Police
    Maharashtra Police

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES125 Hrs Online Live Classes
Product Description

MISSION AJINKYA 2.0 BATCH FOR POLICE BHARTI

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

नुकत्याच जाहीर झालेल्या GR नुसार असे दिसून येते कि महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येईल. महामारीच्या या काळात घरबसल्या आपणांस पोलीस भरती २०२१ परीक्षेची तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह  करणे अतिशय फायदेशीर राहील. हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करीत आहेत  त्यांच्यासाठी  हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.  
प्रारंभ दिनांक : 02-Aug-2021
वेळ : दुपारी १२ ते ३ वा. पर्यंत.
 
Check the study plan here.

 

कोर्स हायलाइट्स:

  • १२५+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेत हमखास यश कसे मिळवायचे याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

 

परीक्षा:

  • पोलीस भरती परीक्षा २०२१ 

 

समाविष्ट  विषय

  • सामान्य अध्ययन
  • बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
  • अंकगणित
  • मराठी व्याकरण
  • चालू घडामोडी
  • सामान्य विज्ञान

 

कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी


विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी ५ एमबीपीएस.
मायक्रोफोनसह हेडफोन.
लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.

 

शिक्षकांबद्दल माहिती

  • Maths :- शिवम मेहत्रे.
    शिवम सरांना गणित विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Reasoning :- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, विमा कंपनी , SSC, व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे.
    तसेच 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • GS & Marathi :- दिपक शिंदे.
    सामान्य जागरूकता हा सर्वात महत्वाचा विषय मानला जातो आणि दीपक सर हे मागील ५ वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. तसेच 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • General Science : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • General Studies : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
     

 

वैधता : 12 महिने
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्याला 48 कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दुवे मिळतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 5,999