Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   SRPF परीक्षेची तारीख 2023

SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख जाहीर

SRPF परीक्षेची तारीख 2023

SRPF परीक्षेची तारीख 2023: पोलीस  भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे. पोलीस भरती 2022-23 अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 18331 जागा भरण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज या लेखात आपण SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SRPF परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 तारीख जाहीर झाली असून उमेदवार खालील तक्त्यात महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मधील SRPF विभागाशी संबंधित सर्व तपशील तपासू शकतात.

SRPF परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग
भरतीचे नाव

पोलीस भरती 2022-23

एकूण रिक्त पदे

18331

SRPF रिक्त पदे 1201
लेखाचे नाव

SRPF भरती परीक्षेची तारीख 2023

पदांचे नाव

कॉन्स्टेबल

SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 23 जुलै 2023
परीक्षेची वेळ सकाळी 11.00
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम तारीख
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 30 डिसेंबर 2022
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 02 जानेवारी 2023 पासून
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 23 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 26 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 02 एप्रिल 2023
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 27 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
11 एप्रिल 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) 07 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023
17 मे 2023
SRPF परीक्षेची तारीख 2023 23 जुलै 2023

SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक

SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून राज्य राखीव पोलीस बलाच्या परिपत्रकानुसार SRPF परीक्षा 2023 दिनांक 23 जुलै 2023 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याआधी पोलीस भरती 2022-23 अंतर्गत सर्व जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा अनुक्रमे 26 मार्च 2023 आणि 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. त्यानंतर 07 व 14 मे 2023 रोजी मुंबई पोलीस विभागाची परीक्षा घेण्यात आली. आता SRPF परीक्षेच्या तारीख 2023 जाहीर झाली असून SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी दुसरे लेखी परीक्षा होय. महाराष्ट्र पोलिस भरती 2022-23 साठी परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

pdpCourseImg
पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

जसे आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप 2023

Police Bharti Exam Date 2023
अड्डा 247 मराठी अँप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख

मुंबई पोलीस निकाल 2023 महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

pdpCourseImg
पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली का?

होय, SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली.

SRPF परीक्षेची 2023 कधी घेण्यात येणार आहे?

SRPF परीक्षेची 2023 दिनांक 23 जुलै 2023 रोजी नियोजित आहे.

SRPF परीक्षेची 2023 बद्दल अद्यावत माहिती मी कोठे मिळवू शकतो?

SRPF परीक्षेची 2023 बद्दल अद्यावत माहिती आपणास या लेखात पाहायला मिळेल.