Marathi govt jobs   »   Result   »   Maharashtra Police Constable Result

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या

Maharashtra Police Constable Result 2022: The Merit list of Gadchiroli Division and SRPF Gadchiroli has been announced under Maharashtra Police Recruitment 2022. Also, a list has been published for the physical test for the candidates from the Gadchiroli division. Get Complete details about Maharashtra Police Constable Result 2022 and also download a PDF of Police Constable Marks, Maharashtra Police Constable Result, and Police Constable Result in this article.

Maharashtra Police Bharti 2022
Category Exam Result
Department Maharashtra Police
Name Maharashtra Police Bharti 2022
Vacancy 7231
Result
  • Gadchiroli Division
  • SRPF Gadchiroli

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत गडचिरोली विभाग आणि SRPF गडचिरोलीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच गडचिरोली विभागातील उमेदवारांसाठी शाररीक चाचणी करिता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दि. 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 311 पदे (150 पोलीस शिपाई व 161 पोलीस शिपाई चालक) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 पदे अशी एकुण 416 पदांसाठी गडचिरोली विभागात पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. आज या लेखात आपण Maharashtra Police Constable Result 2022 बद्दल माहिती पाहणार आहे. सोबतच या लेखात गडचिरोली विभागातील शारीरिक चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आणि SRPF गडचिरोलीची गुणवत्ता यादी PDF प्रदान करण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_40.1
Adda247 Marathi App

Maharashtra Police Constable Result Date and Other Important Dates | महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकालासंबंधी महत्वाच्या तारीख

Maharashtra Police Constable Result Date and Other Important Dates: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

Event Dates
Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiorli Division) – Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) 17 मे 2022
Maharashtra Police Bharti 2022 (SRPF Gadchiroli) – Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) 18 मे 2022
Start date to submit applications (अर्ज सुरु होण्याची तारीख) 21 मे 2022
The Last Date to submit applications (अर्ज करायची शेवटची तारीख) 05 जून 2022
Gadchiorli Division Exam Date (परीक्षेची तारीख) 19 जून 2022
SRPF Gadchiroli Exam Date (परीक्षेची तारीख) 26 जून 2022
Candidate Selected for Physical Test (Gadchiorli Division) 03 जुलै 2022
SRPF Gadchiroli Merit List 02 जुलै 2022

Candidate Selected for Physical Test (Gadchiroli Division) | गडचिरोली विभागात शारीरिक चाचणी साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी

Candidate Selected for Physical Test: 19 जून 2022 रोजी पोलीस भरती 2022 अंतर्गत गडचिरोली विभागाची परीक्षा पार पडली. 03 जुलै 2022 रोजी गडचिरोली विभागात शारीरिक चाचणी साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Candidate Selected for Physical Test (Gadchiroli Division) PDF डाउनलोड करू शकतात.

Click here to download the Candidates Selected for Physical Test (Gadchiroli Division) PDF

Maharashtra Police Constable Result: Merit List of SRPF Gadchiroli | SRPF गडचिरोली गुणवत्ता यादी

Maharashtra Police Constable Result: Merit List of SRPF Gadchiroli: 02 जुलै 2022 रोजी SRPF गडचिरोली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 26 जून 2022 रोजी पोलीस भरती 2022 अंतर्गत SRPF गडचिरोलीची परीक्षा झाली होती. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Merit List of SRPF Gadchiroli PDF डाउनलोड करू शकतात.

Click here to download the Merit List of SRPF Gadchiroli

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022: दिनांक 27 जून 2022 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस भरती अंतर्गत चालक संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम जाहीर केले. याआधी 23 जून 2022 रोजी शिपाई पदासाठी गृह विभागाने सेवाप्रवेश नियम जाहीर केले होते. याच नवीन पद्धतीनुसार महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022

Maharashtra Police Bharti 2022 Test Series Based New Exam Pattern | पोलीस भरती 2022 टेस्ट सिरीज

Maharashtra Police Bharti 2022 Test Series Based New Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated Paper Pattern वर आधारित Test Series, Adda247 मराठीने उपलब्ध करून दिली आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Maharashtra Police Bharti 2022 Test Series बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_50.1

Maharashtra Police Bharti 2022 Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Batch | महाराष्ट्र पोलिस भरती 2022 बॅच

Maharashtra Police Bharti 2022 Batch: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) बॅच मध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 बॅच बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_60.1
Mission Khaki Police Bharti Batch

Maharashtra Police Bharti 2022 Batch

Maharashtra Police Bharti Related Article

FAQs: Maharashtra Police Constable Result 2022

Q1. पोलीस भरती 2022 अंतर्गत गडचिरोली विभागातील शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे का?

Ans. होय, पोलीस भरती 2022 अंतर्गत गडचिरोली विभागातील शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी 03 जून 2022 रोजी जाहीर झाली आहे

Q2. पोलीस भरती 2022 अंतर्गत SRPF गडचिरोलीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे का?
Ans: होय, पोलीस भरती 2022 अंतर्गत SRPF गडचिरोलीची गुणवत्ता यादी 02 जुलै 2022 रोजी जाहीर झाली आहे.

Q3. पोलीस भरती 2022 ची परीक्षा एकूण किती रिक्त पदांसाठी होणार आहे?
Ans: पोलीस भरती 2022 ची परीक्षा एकूण 7231 रिक्त पदांसाठी होणार आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaPolice https://www.mahapolice.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_70.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

Maharashtra Police Constable Result 2022, Check Merit List and Cut Off Marks, महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल निकाल 2022, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ जाणून घ्या_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.