Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   मुंबई पोलीस निकाल 2023

मुंबई पोलीस निकाल 2023 जाहीर, सुधारित अंतिम निवड यादी डाउनलोड करा

मुंबई पोलीस निकाल 2023

मुंबई पोलीस विभागाने दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाचा सुधारित मुंबई पोलीस निकाल 2023 जाहीर केला. 07 आणि 14 मे 2023 रोजी झालेल्या अनुक्रमे पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई पोलीस विभागाने सुधारित निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली. याआधी 17 मे 2023 रोजी अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण मुंबई पोलीस निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सोबतच या लेखात मुंबई पोलीस निकाल 2023 PDF प्रदान करण्यात आली आहे.

उमेदवार त्यांच्या मुंबई पोलीस निकालाची यशोगाथा येथे शेअर करू शकतात

मुंबई पोलीस निकाल 2023: विहंगावलोकन

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाचा सुधारित मुंबई पोलीस निकाल 2023 दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. मुंबई पोलीस निकाल 2023 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र पोलीस भरती 2023
लेखाचे नाव मुंबई पोलीस निकाल 2023
पदांचे नाव
  • पोलीस कॉन्स्टेबल
  • चालक पोलीस कॉन्स्टेबल
मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 14 मे 2023
मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 07 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023 17 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023 (सुधारित) 04 ऑक्टोबर 2023
महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in

मुंबई पोलीस निकाल 2023: महत्वाच्या तारखा

मुंबई पोलीस निकाल 2023 जाहीर झाला असून पोलीस भरती 2022-23 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम तारीख
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 30 डिसेंबर 2022
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 02 जानेवारी 2023 पासून
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 23 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 26 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 02 एप्रिल 2023
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 27 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
11 एप्रिल 2023
मुंबई पोलीस प्रवेशपत्र 2023 03 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) 07 मे 2023
मुंबई पोलीस भरती उत्तरतालिका 2023 (प्रथम) 07 मे 2023
मुंबई पोलीस भरती उत्तरतालिका 2023 (अंतिम) 11 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
मुंबई पोलीस भरती उत्तरतालिका 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023 17 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023 (सुधारित) 04 ऑक्टोबर 2023

मुंबई पोलीस निकाल 2023: अंतरिम निवड यादी

मुंबई पोलीस विभागाने 04 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची सुधारित निवड यादी जाहीर केली. चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची सुधारित निवड यादी व पोलीस कॉन्स्टेबल पदाची अंतरिम निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पदाचे नाव तारीख निवड यादी PDF
चालक पोलीस कॉन्स्टेबल 10 ऑगस्ट 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस कॉन्स्टेबल 04 ऑक्टोबर 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलीस निकाल 2023: प्रतीक्षा यादी

मुंबई पोलीस विभागाने मुंबई पोलीस निकाल 2023 अंतर्गत काही उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. आहे. पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पदाचे नाव तारीख प्रतीक्षा यादी PDF
चालक पोलीस कॉन्स्टेबल 10 ऑगस्ट 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस कॉन्स्टेबल 17 मे 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलीस निकाल 2023: गुणतक्ता (मार्कलिस्ट)

मुंबई पोलीस निकाल 2023 जाहीर झाला असून सध्या सर्व उमेदवारांचे गुणतक्ता (मार्कलिस्ट) जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने सदर मार्कलिस्ट जाहीर करण्यात आली आहे. 15 मे 2023 रोजी जाहीर झालेला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मार्कलिस्ट PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुंबई पोलीस निकाल 2023 (पोलीस कॉन्स्टेबल मार्कलिस्ट)

मुंबई पोलीस निकाल 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल मार्कलिस्ट)

मुंबई पोलीस निकाल 2023 कसा डाउनलोड करावा

मुंबई पोलीस निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.

  • सर्वप्रथम मुंबई पोलीसच्या अधिकृत संकेतस्थळ @mumbaipolice.gov.in ला भेट द्या
  • पोलीस भरती 2022-23 वर क्लिक करा.
  • तिथे मुंबई पोलीस निकाल 2023 हा टॅब दिसेल त्यावर क्लीक करा.
  • आता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी डाउनलोड करा.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

मुंबई पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न एकूण 100 गुणांसाठी विचारल्या जातात. परीखेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023 सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ज्याचा आपणास SRPF च्या परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
 
मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण 2023
हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

Sharing is caring!

FAQs

मुंबई पोलीस निकाल 2023 कधी जाहीर झाला?

मुंबई पोलीस निकाल 2023 दिनांक 15 मे 2023 रोजी जाहीर झाला.

मुंबई पोलीस निकाल 2023 कोणत्या पदासाठी जाहीर झाला?

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस निकाल 2023 जाहीर झाला.

मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचे गुणतक्ता मी कोठून डाउनलोड करू शकत?

उमेदवार मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचे गुणतक्ता PDF या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात,

मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा सुधारित अंतिम निवड यादी कधी जाहीर झाली?

मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा सुधारित अंतिम निवड यादी 04 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली.