Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर, पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची तारीख तपासा

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या मुंबई पोलीस विभागासाठी लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मुंबई विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा अनुक्रमे 07 आणि 14 मे 2023 रोजी होणार आहे. आज या लेखात आपण मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 तारीख जाहीर झाली असून उमेदवार खालील तक्त्यात महाराष्ट्र पोलीस भरतीचा सर्व तपशील तपासू शकतात.

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी Job Alert
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग
रिक्त पदे

18331

लेखाचे नाव

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023

पदांचे नाव
  • पोलीस कॉन्स्टेबल
  • चालक पोलीस कॉन्स्टेबल
मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 07 मे 2023
मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 14 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम तारीख
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 30 डिसेंबर 2022
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 02 जानेवारी 2023 पासून
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 23 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 26 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 02 एप्रिल 2023
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 27 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
11 एप्रिल 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) 07 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023
17 मे 2023

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023

मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीच्या प्रक्रीयेमध्ये समाविष्ट करावे असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुंबई विभाग वगळता सर्व विभागांची लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली होती. आता मुंबई पोलीस विभागाने Mumbai Police Exam Date 2023 जाहीर केल्या आहेत. पोलीस शिपाई पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे तर चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी होणार आहे. याआधी सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 26 मार्च 2023 आणि पोलीस शिपाई पदाची परीक्षा 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती. SRPF च्या परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाही जश्या SRPF साठी लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा. मुंबई विभागाने मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023 बद्दल जाहीर केलेले परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023 परिपत्रक

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर_30.1
Maharashtra Police Bharti 2023 Online Test Series

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल निकाल 2023

पोलीस भरती 2022-23 मधील पोलीस  चालक शिपाई पदाची आणि पोलीस शिपाई पदाची परीक्षा अनुक्रमे 26 मार्च 2023 आणि 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती. विभागानुसार वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील काही विभागांचे निकाल 11 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल निकाल 2023 तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल निकाल 2023

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी दुसरे लेखी परीक्षा होय. महाराष्ट्र पोलिस भरती 2022-23 साठी परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर_40.1
Maharashtra Police Online Live Classes

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

जसे आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप 2023

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर_50.1
अड्डा 247 मराठी अँप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख

हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

मुंबई पोलीस भरती परीक्षेची तारीख 2023 जाहीर_30.1
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

मुंबई पोलीस परीक्षेची 2023 तारीख जाहीर झाली आहे का?

होय, मुंबई पोलीस परीक्षेची तात्पुरती तारीख 2023 जाहीर झाली आहे

चालक पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 तारीख काय आहे?

चालक पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 14 मे 2023 रोजी होणार आहे.

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 कधी आहे?

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 07 मे 2023 रोजी होणार आहे.